पाककृती तळलेले बांगडे By मितालि · Tue, 02/24/2009 - 21:09 ">Tue, 02/24/2009 - 21:09 · 5615 reads · 0 bookmarks Primary tabs बघा साहित्यः बांगडे, तेल, मीठ, कोकम रस, मिरचिपुड, तांदळाचे पीठ पाककृती : बांगडे स्वच्छ धुवुन त्याना कोकम रस व मीठ लावून ठेवा. तांदळाच्या पीठात मिरचिपुड घालुन मिक्स करा. या पिठात मासे घोळवून गरम तेलात तव्यावर छान त़ळुन काढा. Log in or register to post comments संदीप चित्रे 02/24/2009 - 21:20 सकाळी सकाळी तळलेले बांगडे ! मालवणी पद्धतीचं बांगड्याचं कालवणही एकदम बेष्ट असतं :) --------------------------- माझा ब्लॉगः http://atakmatak.blogspot.com Log in or register to post comments गणपा 02/25/2009 - 01:20 अरे हे काय चाललय काय. सगळे नुसते छळायला टपलेत.. X( बांगडा हा आपला वीक पॉइंट. असली जीवघेणी पाकक्रिया आणि फोटू टाकुन मिपाकरांना जळवल्या बद्दल मिताली तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा. बाकी फोटु आणि पाकक्रिया एकदम खत्री.. @) डोळे दिपले. Log in or register to post comments विसोबा खेचर 02/25/2009 - 01:39 आज की ताजा खबर..! मिपाकार तात्या अभ्यंकर हमारे बीच नही रहे! :) मितालीतै, जियो...! :) आपला, (बांगडाप्रेमी) तात्या. Log in or register to post comments मितालि 02/25/2009 - 14:27 तात्या.. सर सलामत तर पाककृती हजार.... आप जिओ हजारो साल Log in or register to post comments रेवती 02/25/2009 - 03:34 का सगळेजण मला मत्स्याहारी बनायला भाग पाडताय? निदान फोटू तरी नका टाकू. रेवती Log in or register to post comments लवंगी 02/25/2009 - 07:07 सही. Log in or register to post comments सुनील 02/25/2009 - 08:37 सुंदर फोटो (ही पाकृ चविष्ट लागतेच!) Doing what you like is freedom. Liking what you do is happiness. Log in or register to post comments दशानन 02/25/2009 - 09:34 =)) <:P 8> =D> =P~ @) :X 8} ~X( :O) अरे कोणी तरी आग्राला नाय तर येरवड्याला पाठवा रे मला :D Brains x Beauty x Availability = Constant. This constant is always zero. सत्य वचन :D Log in or register to post comments ढ 02/25/2009 - 10:44 जबराट फोटो ! तळलेला बांगडा मस्तंच.. आजचा बेत पक्का. :) Log in or register to post comments रश्मी 02/25/2009 - 14:05 खुपच छान फोटो आहे. तळलेले बांगडा पाहुन तोंडाला पाणीच सुटले. Log in or register to post comments
संदीप चित्रे 02/24/2009 - 21:20 सकाळी सकाळी तळलेले बांगडे ! मालवणी पद्धतीचं बांगड्याचं कालवणही एकदम बेष्ट असतं :) --------------------------- माझा ब्लॉगः http://atakmatak.blogspot.com Log in or register to post comments
गणपा 02/25/2009 - 01:20 अरे हे काय चाललय काय. सगळे नुसते छळायला टपलेत.. X( बांगडा हा आपला वीक पॉइंट. असली जीवघेणी पाकक्रिया आणि फोटू टाकुन मिपाकरांना जळवल्या बद्दल मिताली तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा. बाकी फोटु आणि पाकक्रिया एकदम खत्री.. @) डोळे दिपले. Log in or register to post comments
विसोबा खेचर 02/25/2009 - 01:39 आज की ताजा खबर..! मिपाकार तात्या अभ्यंकर हमारे बीच नही रहे! :) मितालीतै, जियो...! :) आपला, (बांगडाप्रेमी) तात्या. Log in or register to post comments
मितालि 02/25/2009 - 14:27 तात्या.. सर सलामत तर पाककृती हजार.... आप जिओ हजारो साल Log in or register to post comments
रेवती 02/25/2009 - 03:34 का सगळेजण मला मत्स्याहारी बनायला भाग पाडताय? निदान फोटू तरी नका टाकू. रेवती Log in or register to post comments
सुनील 02/25/2009 - 08:37 सुंदर फोटो (ही पाकृ चविष्ट लागतेच!) Doing what you like is freedom. Liking what you do is happiness. Log in or register to post comments
दशानन 02/25/2009 - 09:34 =)) <:P 8> =D> =P~ @) :X 8} ~X( :O) अरे कोणी तरी आग्राला नाय तर येरवड्याला पाठवा रे मला :D Brains x Beauty x Availability = Constant. This constant is always zero. सत्य वचन :D Log in or register to post comments
ढ 02/25/2009 - 10:44 जबराट फोटो ! तळलेला बांगडा मस्तंच.. आजचा बेत पक्का. :) Log in or register to post comments
रश्मी 02/25/2009 - 14:05 खुपच छान फोटो आहे. तळलेले बांगडा पाहुन तोंडाला पाणीच सुटले. Log in or register to post comments
सकाळी सकाळी तळलेले बांगडे !
मालवणी पद्धतीचं बांगड्याचं कालवणही एकदम बेष्ट असतं :)
---------------------------
माझा ब्लॉगः
http://atakmatak.blogspot.com
अरे हे काय चाललय काय. सगळे नुसते छळायला टपलेत.. X(
बांगडा हा आपला वीक पॉइंट.
असली जीवघेणी पाकक्रिया आणि फोटू टाकुन मिपाकरांना जळवल्या बद्दल मिताली तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा.
बाकी फोटु आणि पाकक्रिया एकदम खत्री.. @) डोळे दिपले.
आज की ताजा खबर..!
मिपाकार तात्या अभ्यंकर हमारे बीच नही रहे! :)
मितालीतै, जियो...! :)
आपला,
(बांगडाप्रेमी) तात्या.
तात्या.. सर सलामत तर पाककृती हजार....
आप जिओ हजारो साल
का सगळेजण मला मत्स्याहारी बनायला भाग पाडताय?
निदान फोटू तरी नका टाकू.
रेवती
सही.
सुंदर फोटो (ही पाकृ चविष्ट लागतेच!)
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
=)) <:P 8> =D> =P~ @) :X 8} ~X( :O)
अरे कोणी तरी आग्राला नाय तर येरवड्याला पाठवा रे मला :D
Brains x Beauty x Availability = Constant.
This constant is always zero. सत्य वचन :D
जबराट फोटो !
तळलेला बांगडा मस्तंच..
आजचा बेत पक्का. :)
खुपच छान फोटो आहे. तळलेले बांगडा पाहुन तोंडाला पाणीच सुटले.