Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

शुद्धलेखन

त
त्रास
Wed, 02/25/2009 - 06:25
🗣 15 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
3532 वाचन

💬 प्रतिसाद (15)
प
परिकथेतील राजकुमार Wed, 02/25/2009 - 06:28 नवीन
द + ध केले की काय दिसते ते पण लिहुन दाखवा मग तसे लिहायला लागु आम्ही सगळे ! अवांतर :- ह्यांचा ध चा मा करा रे कोणीतरी... ©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º© निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु अखंडस्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी... आमचे राज्य
  • Log in or register to post comments
त
त्रास Wed, 02/25/2009 - 10:23 नवीन
अहो हे सत्यातले राज्य आहे; परिकथेतले तुमचे सैनिक ऐकतील तुमचे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
अ
अवलिया Wed, 02/25/2009 - 06:29 नवीन
गंभीर समस्या आहे. शुद्धलेखन पंथाचे प्रवर्तक तात्याच योग्य मार्गदर्शन करतील. --अवलिया
  • Log in or register to post comments
स
सखाराम_गटणे™ Wed, 02/25/2009 - 06:31 नवीन
http://www.misalpav.com/node/2794 ---- तुम्हाला तुमचे मित्र गमवायचे असतील तर मराठी संकेतस्थळ चालु करा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
त
त्रास Wed, 02/25/2009 - 06:43 नवीन
खरच गंभीर समस्या आहे. शुद्दलेखनाचे प्युरीफिकेशन कुठून चालू करावे लागणार आहे हे कळल्यापासुन झोप नाही आली हो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
स
सखाराम_गटणे™ Wed, 02/25/2009 - 06:29 नवीन
त्रासजी, http://www.misalpav.com/node/4198 http://www.misalpav.com/node/497 ---- तुम्हाला तुमचे मित्र गमवायचे असतील तर मराठी संकेतस्थळ चालु करा.
  • Log in or register to post comments
त
त्रास Wed, 02/25/2009 - 06:40 नवीन
गटणे स्रर, तुम्ही ते धागे इतके पटपटा उसवून ह्या धाग्यात गुंतवलेत की बास! त्यामुळे संपुर्ण मिपा आणि शुद्ध्लेखनाचे टोम-जेरी कळाले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सखाराम_गटणे™
३
३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 02/25/2009 - 06:47 नवीन
इथे हा धागा रहाणार असेल तर माझेही दोन पैसे: ध जर 'द'च्या पायात, (खालच्या उभ्या रेषेत जोडलेला) लिहिला तर आपण नेहेमी करतो तो उच्चार बरोबर. पोटात जोडला तर तुम्ही म्हणता ते बरोबर. (माझा भावाचं नाव अद्वैत, त्यावरून असाच गोंधळ झाला होता; तेव्हा हे 'ज्ञान' मिळालं. आता उदाहरणच घ्या, इथे लिहितानाच सापडलं: अद्वैत: द्+व तेव्हा: व्+द ) अदिती माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Wed, 02/25/2009 - 07:14 नवीन
शुद्धलेखन या शब्दाला मिपावर बंदी आहे... कृपया मिपाच्या धोरणांचा आदर करावा... तात्या.
  • Log in or register to post comments
त
त्रास Wed, 02/25/2009 - 07:28 नवीन
नक्की. मला त्याची कल्पना नव्हती. शुद्धलेखन/ चौकशी अशी विषय उतरंड पाहिल्यामुळे वाटले की, हा विषय व्रर्ज्य नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
व
विसोबा खेचर Wed, 02/25/2009 - 07:38 नवीन
शुद्धलेखन/ चौकशी अशी विषय उतरंड पाहिल्यामुळे वाटले की, हा विषय व्रर्ज्य नाही. आपला मुद्दा खरा आहे. तूर्तास ही मिपा व्यवस्थापनाचीच चूक आहे. लौकरच विषय उतरंडीतून 'शुद्धलेखन' हा विषय उडवला जाईल.. तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: त्रास
प
पाषाणभेद Wed, 02/25/2009 - 10:05 नवीन
आप्लि "मी.पा." प् न आता सुद्लेकनाबदल वोपन सोर्स झाली आहे. -( सणकी )पाषाणभेद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
ब
ब्रिटिश टिंग्या Wed, 02/25/2009 - 13:03 नवीन
'शुद्धलेखन' या विषयाचे वावडे असल्यास तो उडवण्याऐवजी मौजमजा, विरंगुळा, मनोरंजन या लेखनप्रकारात टाकण्यात यावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
त
तिमा Wed, 02/25/2009 - 12:58 नवीन
सुद्लेखन, बामनं, आरक्षन् या सगल्यावर बंदी ? मंग रायलं काय वो चमचमीत ? मिसल्पाव म्हनायचा की भेंडीची भाजी ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
ट
टिउ Wed, 02/25/2009 - 20:22 नवीन
सुद्ध्लेखणावर चरचा करायला बनदी केल्याबददल तात्यानचा जाहिर निशेध!!!
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा