From kela fry
साहित्य :
कच्ची केळी
लाल तिखट,
हळद,
मीठ
तेल
कृती :
कच्च्या केळ्यांची सालं काढून घ्यावीत.
प्रत्येक केळ्याचे आडवे दोन भाग करून त्याचे उभे काप करावेत.
त्याला लाल तिखट, हळद व मीठ लावावे आणि टॉस करावे.
तवा चांगला गरम करून त्यावर थोडे तेल घालावे.
नंतर हे काप त्यावर ठेवावे. थोडे तेल बाजूने सोडावे. गॅसची आच मंद ठेवावी.
पाच मिनिटांनी हे काप उलटवून दुसरी बाजूही अशीच शेकावी.
झाले केळी फ्राय तयार!
हे गरमागरम केळी फ्राय टोमॅटो सॉस बरोबर खूपच छान लागतात.
=P~ =P~ =P~ =P~ =P~ अरे वा बघुन तोंडाला पानी सुटले =P~ =P~ =P~ =P~ =P~
आपला पत्ता द्याना आज येतो संध्याकाळि केळी फ्राय खायला
नाहि तर डबा भर द्या पाठवुन
पत्ता विरोपाने देतो
देवाघरी गेलो..!
केळीच आहेत, उपवासाचा पदार्थ!!
देवाघरी सुद्धा दारूसोबत चकणा म्हणून चालतील!!!:)
देवाघरचा बारटेन्डर,
यल्लोनॉटी
अवांतरः मॅरिनेट केलेली कच्ची केळी तव्यावर टाकण्यापूर्वी प्रथम रव्यात बुडवून घ्यावीत व मग तेल घालून तव्यावर तळावीत.
अजून छान लागतात.
माझी आज्जी या पदार्थाला केळ्यांच्या काचर्या म्हणायची.
अहो हि पाक्रु काल पासुन मिसळ वर आहे
आणी तुम्ही पण काल लाग ईन व्हता प्रतिक्रिया ईतकि उशीरा
अस का बरं...............:?
**************************************************************
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??
=P~ =P~ =P~ =P~ =P~ अरे वा बघुन तोंडाला पानी सुटले =P~ =P~ =P~ =P~ =P~
आपला पत्ता द्याना आज येतो संध्याकाळि केळी फ्राय खायला
नाहि तर डबा भर द्या पाठवुन
पत्ता विरोपाने देतो
(केळ्याच्या वेफर प्रेमी )घाशीराम कोतवाल
**************************************************************
शिवरायाचे आठवावे रूप| शिवरायाचा आठवावा प्रताप||
शिवरायाचा आठवावा साक्षेप| भूमंडळी||
त्याला लाल तिखट, हळद व मीठ लावावे आणि टॉस करावे.
म्हणजे नक्की काय करावे ? समजावुन सांगा हो.
अविवाहीत
©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º©
निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु
अखंडस्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी...
आमचे राज्य
शोले मधे नाही का जय आणि वीरु टॉस करायचे... किंवा क्रिकेट मधे नाही क फुल टॉस असतो.. आणि कॉइन टॉस पण....
आपल्याला फक्त वंटॉस माहितीये ;)
©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º©
निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु
अखंडस्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी...
आमचे राज्य
केळात तेल कशाला हवे?
त्यापेक्षा नुसती केळे खावीत.चवदार असतात.
अभिज्ञ.
कच्ची केळि खानार तुम्ही
डाक्तर कड जानार तुम्ही
मग होनार तुम्हाला त्रास
मग म्हननार आता बास
स्वगत साला मै तो शायर बन गया
**************************************************************
शिवरायाचे आठवावे रूप| शिवरायाचा आठवावा प्रताप||
शिवरायाचा आठवावा साक्षेप| भूमंडळी||
=)) कच्ची केळी खाणार आहे हा नुसती..
वाह बर्याच दिवसांनी ही डिश बनवली नव्हती.
चांगली आठवण करुन दिलीत.
आमच्य कडे केळी चे तुकडे मुरवताना काळीमीरीची पुड पण टाकतो.
देवाघरी गेलो..!
मस्त पाकृ. दारूसोबत चकणा म्हणून ही केळी छान लागतील..
आपला,
(मद्यपी) तात्या.
देवाघरी गेलो..!
केळीच आहेत, उपवासाचा पदार्थ!!
देवाघरी सुद्धा दारूसोबत चकणा म्हणून चालतील!!!:)
देवाघरचा बारटेन्डर,
यल्लोनॉटी
अवांतरः मॅरिनेट केलेली कच्ची केळी तव्यावर टाकण्यापूर्वी प्रथम रव्यात बुडवून घ्यावीत व मग तेल घालून तव्यावर तळावीत.
अजून छान लागतात.
माझी आज्जी या पदार्थाला केळ्यांच्या काचर्या म्हणायची.
देवाघरचा बारटेन्डर,
यल्लोनॉटी
हा हा हा! 'देवाघरचा बारटेन्डर!
हे आवडले! :)
आपला,
(देवाघरचा मद्यपी) तात्या.
लिंग्ज पॅविलान हॉटेलात पिकलेली केळी तळून ,साखरेत घोळून,वॅनीला आईसस्क्रीमसोबत खायला देतात.एकदा ट्राय करा.
हा वेगळाच आहे प्रकार. :)
दिसते तरी छान आहे. करून बघून सांगेन. :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
अरे वा! छान पाक्रु दिसतेय. आजच करुन बघते.
अहो हि पाक्रु काल पासुन मिसळ वर आहे
आणी तुम्ही पण काल लाग ईन व्हता प्रतिक्रिया ईतकि उशीरा
अस का बरं...............:?
**************************************************************
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??
रश्मी चांगला प्रकार आहे. मी अशी भजी करते. तसेच नुसती हिरवी भाजी पण छान लागते.
केळी फ्राय आजच करुन बघितली. फक्त १५ मिनिटं लागली करायला. मस्त झाली होती.
निरीक्षण : बायकांच्या गप्पा कधीच संपणार नाहित. हे वरील ''केळे-पुराण'' वरुन कळते.
(निरीक्षण : बायकांच्या गप्पा कधीच संपणार नाहित. हे वरील ''केळे-पुराण'' वरुन कळते.)
दोन ओळींचे धागे काढण्यापेक्षा गप्पा परवडल्या.
माझ्या ''निरीक्षणाचे''
''निरीक्षण'' आपण
''केले''
त्या बद्द्ल...