चारोळी
💬 प्रतिसाद
(13)
न
नाना बेरके
Wed, 02/25/2009 - 07:22
नवीन
हि चारोळी आहे, कि हा सदाफुलीवहिनीच नाव घेण्यासाठी केलेला उखाणा आहे ?
- Log in or register to post comments
स
सुनील
Wed, 02/25/2009 - 07:33
नवीन
मग तो फोटो टाका की?
तो फोटो पाहून आमच्या चित्तवृत्ती प्रफ्फुल्लीत होऊन काही काव्यपंक्ती रचल्या जातील!!
;)
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
- Log in or register to post comments
म
मनीषा
Wed, 02/25/2009 - 07:45
नवीन
(ही चारोळी म्हणता येईल का ? )
थेंब कोवळा अलगद उतरे
मृदु पाकळीवर |
थरथर उमटे हर्षाची मग
सदाफुलीवर |
- Log in or register to post comments
घ
घाशीराम कोतवाल १.२
Wed, 02/25/2009 - 08:44
नवीन
जस मला पटल तसा बदल केला आहे
पटल तर घ्या नाहि सोडुन द्या राव
थेंब कोवळा अलगद उतरे
मृदु पाकळीवरी |
थरथर उमटे हर्षाची मग
सदाफुलीवरी |
बाकि तुमची चारोळी मस्त आहे
**************************************************************
शिवरायाचे आठवावे रूप| शिवरायाचा आठवावा प्रताप||
शिवरायाचा आठवावा साक्षेप| भूमंडळी||
- Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती
Wed, 02/25/2009 - 16:39
नवीन
मनिशराव का मनीषाताई, घा.को. ?
अदिती
माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.
- Log in or register to post comments
घ
घाशीराम कोतवाल १.२
गुरुवार, 02/26/2009 - 05:48
नवीन
अदिति चुक भुल द्यावी घ्यावी
स्वारी बर चुक झालि
**************************************************************
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??
- Log in or register to post comments
प
पुष्कराज
Wed, 02/25/2009 - 09:10
नवीन
पाहुनी फुलल्या सदाफुलीला
हसला जगदीश्वर
आनंदाचे अश्रु झाले
मोती कुसुमावर
- Log in or register to post comments
प
प्राजु
Wed, 02/25/2009 - 17:04
नवीन
वा! पुष्कराज!! मस्तच.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
- Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll
गुरुवार, 02/26/2009 - 06:00
नवीन
मस्तच. असेच म्हणतो. मूळ चारोळी पण छान.
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984
- Log in or register to post comments
प
प्राजु
Wed, 02/25/2009 - 17:10
नवीन
का मोत्याने अंग चोरले
पाहूनी तो रवीकर
म्हणे," सदाफुली वरी मी विसावलो,
येऊ नको लवकर..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
- Log in or register to post comments
प
पुष्कराज
गुरुवार, 02/26/2009 - 05:59
नवीन
छान ,सुंदर प्राजु
- Log in or register to post comments
J
JayGanesh
गुरुवार, 02/26/2009 - 06:26
नवीन
तीचे गुलाबी गांल,
आज ''सदाफुली' झालेत,
माझे 'अश्रु' सुध्दा लगेच,
आज तिच्यावरचे ''दवबिंदु'' झालेत.
- Log in or register to post comments
ज
जागु
गुरुवार, 02/26/2009 - 07:36
नवीन
जयेश, मनिषा, पुष्कराज, प्राजु, गणेश खुप छान आहेत चारोळ्या तुमच्या.
हास्य तुझे सदाफुलीचे
दवबिंदु ही माझी प्रित
मोत्यासम सांभाळशिल का
पाकळीवरील माझे मित.
चु.भु.द्या.घ्या.
- Log in or register to post comments