भारुड-२
💬 प्रतिसाद
(15)
श
शंकरराव
Wed, 02/25/2009 - 16:22
नवीन
मास्तूरे,
भारुड मस्तच...
लेख,पाककृती,चारोळ्य,काथ्या सर्व जमले पण प्रत्येकवेळी विषयाची गाडी फिरून फिरून तिकडेच जाते त्याचे काय ;-)
शंकरराव
एखाद्याचे देवत्व मान्य करणे हे स्वतःच्या चूका दिसण्या ईतके अवघड काम आहे, चूका दिसल्या की स्वतःला त्रास होतो.
त्यात अजून स्वतःचे "पिल्लू" सोडून पळणे ही तर अजूनच मजेशीर गोष्ट. असो ;-)
- Log in or register to post comments
अ
अवलिया
Wed, 02/25/2009 - 17:49
नवीन
हिस्ट्रीशीटर
-- अवलिया
- Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस
Wed, 02/25/2009 - 18:16
नवीन
विप्रकाका आले
विप्रकाका आले
मिपावर करून तुम्ही बघाच चारोळ्या
विडंबनाच्या बंदुकीतून सुटत्याल गोळ्या...
अरे आमी काय "शार्पशूटर" नव्हतो व्हय?
:)
कॅप्टन डांबिश (कॉलसाईन "येल्लोनॉटी")
वेस्ट कोस्ट एयर कमांड
- Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते
गुरुवार, 02/26/2009 - 00:31
नवीन
सध्या मास्तराची चौफेर बॅटिंग चालू आहे. दे मार धुतोय..... लेख काय, भारूड काय, पाकृ काय.... एकदम जोरात.
बिपिन कार्यकर्ते
- Log in or register to post comments
अ
अनिल हटेला
गुरुवार, 02/26/2009 - 04:11
नवीन
अगदी मनातलं बोललात बिपीनदा !!
फूल फॉर्मात फलंदाजी चालू आहे !!
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
- Log in or register to post comments
व
विनायक प्रभू
गुरुवार, 02/26/2009 - 06:24
नवीन
मग टाकतोच लेख कम चारोळी कम पाकॄ
- Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस
गुरुवार, 02/26/2009 - 06:29
नवीन
पाकृ.... ओके! नो प्रोब्लेम!!!!
चारोळी.... तू टाकूनच बघ!!!
:)
बिडंबनाची बंदूक भरुन ठेवलेलीच आसां......
:)))))))
- Log in or register to post comments
ब
ब्रिटिश
गुरुवार, 02/26/2009 - 07:07
नवीन
मास्तर लै भारी. आजुन येवदेत. शोबता खरे गरीबांचे श्रीकृष्ण सामंत
आपला फ्यान
मिथुन काशिनाथ भोईर
अच्छी पीओ खराब पीओ, जब भी पीओ शराब पीओ
- Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस
गुरुवार, 02/26/2009 - 07:13
नवीन
शोबता खरे गरीबांचे श्रीकृष्ण सामंत
हॅ, हॅ, हॅ.....
आपला फ्यान,
गरिबांचा बिरटिश
(स्वगतः इचिभनं बिरटिशा, तुनां आसां बोलायांच हवा काय रे!!!!!)
- Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे
गुरुवार, 02/26/2009 - 06:27
नवीन
याच्यात बी काय मेख नाई ना? आमी आपली सरळमार्गी मान्स. आसन काई तर आमाला समजनार बी नाई.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
- Log in or register to post comments
स
सहज
गुरुवार, 02/26/2009 - 06:38
नवीन
आकाशातुन पडलेले पाणी जसे शेवटी समुद्रात जाते तसे मास्तरांसमोर काढलेला कुठलाही टॉपीक शेवटी "विषय"होउन जातो.
बाकी भारुड भारी बरका!
- Log in or register to post comments
अ
अवलिया
गुरुवार, 02/26/2009 - 06:40
नवीन
मास्त्तर मिपाचे फ्रॉईड
--अवलिया
- Log in or register to post comments
अ
अनिल हटेला
गुरुवार, 02/26/2009 - 07:17
नवीन
मास्त्तर मिपाचे फ्रॉईड
----- > फ्राईड की फाइंड ? :?
(कंफ्युज्ड)
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
- Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे
गुरुवार, 02/26/2009 - 12:15
नवीन
क्वॉन्च्यात कुड फ्राईड लपला आसन काय सांगता येत नाई ब्वॉ.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
- Log in or register to post comments
व
विनायक प्रभू
गुरुवार, 02/26/2009 - 11:35
नवीन
सागर मिले कौनसे जलमे
कोई जानेना
मग पर्वा कशाची
- Log in or register to post comments