Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

रंगलेल्या कबुतरांची गाठ पडली त्या वळूशी

च — चतुरंग, Wed, 02/25/2009 - 16:01

प्रतिक्रिया द्या
2880 वाचन

💬 प्रतिसाद (10)
व
विसोबा खेचर Wed, 02/25/2009 - 20:35 नवीन
दे बघू 'चपटी' मलाही, ढोसली त्या बेवड्याने परत माझी बाटली मज मिळत नाही जाणले मी गप्प बसला, वाकला, पडलाच 'रंग्या' खालती अन .. ठणकणारे अंग माझे रातच्याला शेकले मी! रंग्या, मस्त रे! :) तात्या.
  • Log in or register to post comments
स
संदीप चित्रे Wed, 02/25/2009 - 21:03 नवीन
फोन नंबर आणि चोपण्याला तर खासच :)
  • Log in or register to post comments
अ
अनिल हटेला गुरुवार, 02/26/2009 - 04:14 नवीन
गप्प बसला, वाकला, पडलाच 'रंग्या' खालती अन .. ठणकणारे अंग माझे रातच्याला शेकले मी! सही !! ;-) बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे गुरुवार, 02/26/2009 - 06:30 नवीन
गप्प बसला, वाकला, पडलाच 'रंग्या' खालती अन .. ठणकणारे अंग माझे रातच्याला शेकले मी!
बोध घ्यावा म्हंतो. प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments
क
केशवसुमार गुरुवार, 02/26/2009 - 07:27 नवीन
रंगाशेठ, चांगल चालू आहे.. चालू दे.. केशवसुमार
  • Log in or register to post comments
च
चतुरंग गुरुवार, 02/26/2009 - 18:36 नवीन
नुसतेच डोकवून जाणार्‍यांचेही आभार! ;) (कबुतर) चतुरंग
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ गुरुवार, 02/26/2009 - 19:02 नवीन
हा हा हा ... मस्त आहे... :) -- लिखाळ.
  • Log in or register to post comments
स
सुवर्णमयी Fri, 02/27/2009 - 19:29 नवीन
दे बघू 'चपटी' मलाही, ढोसली त्या बेवड्याने परत माझी बाटली मज मिळत नाही जाणले मी वा! छान चालू द्या. आजकाल ड्राय डे बी काय नसतोच.. रोज कविता रोज विडंबन अशा अर्थाने म्हणते आहे:) सोनाली
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Fri, 02/27/2009 - 20:04 नवीन
तसा आमचा रोजच ड्राय डे कारण आम्ही घेत नाही! पण विडंबनाचे म्हणाल तर तशीच एखादी मादक कविता दिसली की आमच्यातला विडंबक डुलायला लागलाच म्हणून समजा! ;) चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुवर्णमयी
अ
अवलिया Sat, 02/28/2009 - 04:18 नवीन
मस्त हो रंगाशेट.........:) --अवलिया सोडतांना ती म्हणाली, "वायदा तो एक जन्माचाच होता, सात नाही"
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा