Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मुलींची नावे इ / आ कारान्त, मुलांची अ कारान्त असे का?

क
कपिल काळे
Wed, 02/25/2009 - 17:51
🗣 9 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
31826 वाचन

💬 प्रतिसाद (9)
व
विनायक प्रभू Wed, 02/25/2009 - 17:53 नवीन
लै भारी सायन्स आहे त्यात
  • Log in or register to post comments
क
कपिल काळे Wed, 02/25/2009 - 17:56 नवीन
लै भारी क्रिप्टीक!! इचार केल्यावर उमगेल.. क्ल्यू....
  • Log in or register to post comments
व
विनायक प्रभू Wed, 02/25/2009 - 17:59 नवीन
पाध्ये मारतील क्लु इथे दिला तर
  • Log in or register to post comments
य
योगी९०० Wed, 02/25/2009 - 18:30 नवीन
मुली कमल, सुमन, विमल मुले अश्वत्थामा, रमणी ,क्रुष्णमुर्ती ( शेवटची दोन दक्षिणेकडील आहेत), 'तात्या' हे पण आकारान्तच आहे.. खादाडमाऊ (ऊ कारान्त नाव)
  • Log in or register to post comments
श
शिवापा Wed, 02/25/2009 - 19:54 नवीन
मला गरगरायला होतय. पण कायतरी लय डेंजर असलं. श्ठीपन हांकीग ला महित आसलं का? नायतर याचा जगबुडीच्या december 2012 शी कायतरि संभद असल बाबा.
  • Log in or register to post comments
अ
असिम गुरुवार, 02/26/2009 - 23:00 नवीन
सनस्कृत मधे स्त्रिलिन्गि नामे ही फक्त आकारान्त किंवा ईकारांत आहेत आणि पुल्लिंगी नामे अकारान्त आहेत . जर मराठी नावांचे मूळ संस्कृत भाषेत आहे असे मानले तर हे तरक्य वाटावे. जर आकारान्त पुल्लिंगी नामे असतील तर नाम चालवने या व्याकरणा नुसार ती स्त्रीलिंगी नामा प्रमाने चालवली जातात. उदा. संस्कृत भाषेत "कमल" हे नाम "राम" या नामा प्रमानेच चालेल . म्हणजेच त्या नामा ला पुल्लिंगी नामाचे विभक्ती प्रत्यय लागतील . आशा आहे तुम्हाला या प्रतिसादाने थोडी फार मदत होईल.
  • Log in or register to post comments
अ
अमोल नागपूरकर Fri, 02/27/2009 - 08:40 नवीन
सन्स्क्रित मध्ये रवि, हरि, विष्णु अशी इ, उ करन्त नावे आहेत. ती मराठीत येताना ई, ऊ कारान्त होतात.
  • Log in or register to post comments
ढ
ढ Fri, 02/27/2009 - 09:06 नवीन
शनिवारवाडा नाव ठेवीन....मुलगी माझी आहे की.. इति. दिलीप प्रभावळकर ( हसवा फसवी )
  • Log in or register to post comments
ऍ
ऍडीजोशी (verified= न पडताळणी केलेला) Fri, 02/27/2009 - 09:08 नवीन
६ फूट उंच, १०० किलो वजन, पोट सुटलेलं, धाढी वाढलेली अशा व्यक्ती नी येऊन सांगितलं माझं नाव 'माधुरी' आहे तर कसं वाटेल?
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा