जनातलं, मनातलं

सुमल्याची आश्रमवारी... (४)

Primary tabs

सुक्या

वाटच बघत होतो या भागाची. छान जमतेय कथा.

सगळे पैशेवाले आपापल्या पैशाचा प्रदर्शन करत थय ध्यानाक बसतत
मेले भजना बरी म्हणी होते, पण तेही शिनेमाच्या गाण्यांचे चाली लावन

अगदी खरं. आजकाल बाबा, बाबांचे आश्रम आणि त्यांचे भक्तजन सारे पैशाचे गुलाम. पैसा बोलतो तिथे भाव भक्ती कधीच संपली.

सुक्या (बोंबील)
चंद्रावर जायला आम्ही केव्हाही तयार असतो.

प्राजु

पण आता ह्या स्वाम्याक आणि तेच्या फौजेक कसा सांगूचा होच एक प्रश्न होतो!

प्रश्न गंभिर असां हां. कसा सोडवायचो?
मस्त गं यशो.. सह्ही!

- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

आधीचे भाग वाचले नाही. डायरेक्ट हा वाचला. छान वाटला. आता आधीचे वाचतो.
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984

दशानन

सही !!!

>>आश्रमात बिन श्रीमंतांक प्रवेशच नाय आसा!! स्वामीक भेटूक पण पैशे मोजूचे लागतत, नायतर स्वामी भेटणत नाय!! काय समाजलय??"

:)

मी पण असा एक आश्रम काढावा म्हणतो आहे ;)

Brains x Beauty x Availability = Constant.
This constant is always zero.
सत्य वचन :D

राजे पण माका तुमचो शिष्य बनुचा आसा त्याचो क्वालिफिकेशन
काय आसा तु माका सांगतलस काय ?
मी तयार आसा
ईचार कर

**************************************************************
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??

शितल

यशो,
मस्त हा भाग ही मस्त जमला आहे.
लवकर प्रश्नाचे उत्तर सांगुन टाक. :)

विसोबा खेचर

दुसरेच दिसाक गावात बैठक बसली अन बैठकीत या सगळ्या गोष्टींचो उहापोह झालो. सगळ्यांचाच मत आश्रम नको असा पडला. पण आता ह्या स्वाम्याक आणि तेच्या फौजेक कसा सांगूचा होच एक प्रश्न होतो!

येऊ द्या अजून.. :)

तात्या.