प्रेम / ईसवास
💬 प्रतिसाद
(24)
द
दशानन
गुरुवार, 02/26/2009 - 07:55
नवीन
छी !!! काय घाव ईस "वास" आहे !
=))
- Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस
गुरुवार, 02/26/2009 - 07:59
नवीन
ह्यो कोनता बरं वास?
- Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार
गुरुवार, 02/26/2009 - 08:03
नवीन
तुमचे लेखन वाचले आनी जीव कासा'ईस' झाला ...
©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º©
निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु
अखंडस्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी...
आमचे राज्य
- Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे
गुरुवार, 02/26/2009 - 08:05
नवीन
=))
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
- Log in or register to post comments
म
मिंटी
गुरुवार, 02/26/2009 - 08:35
नवीन
=)) =))
- Log in or register to post comments
स
सुक्या
गुरुवार, 02/26/2009 - 08:07
नवीन
"ईस" "वास्"च तो ... उडणारच . .
(आपला ईस वासु) सुक्या (बोंबील)
चंद्रावर जायला आम्ही केव्हाही तयार असतो.
- Log in or register to post comments
अ
अवलिया
गुरुवार, 02/26/2009 - 08:09
नवीन
आणखी सुचवा!
दुसरी शोधा.... प्रेम नका करु फक्त इस वासाचे काय ते पहा!!!!!
--अवलिया
- Log in or register to post comments
न
नरेश_
गुरुवार, 02/26/2009 - 08:22
नवीन
बघितलत ना ?
ही मिपाकर मंडली अशिच आहेत.
वाईट नका वाटून घेऊ.
मी आहे तुमच्याबरोबर
सही /-
आगरी बोली - आगरी बाना.
- Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस
गुरुवार, 02/26/2009 - 08:25
नवीन
प्रेमभंग तितुका मेळवावा....
प्रेमभंगी वाढवावा....
(ह. घ्या)
:)
- Log in or register to post comments
स
सखाराम_गटणे™
गुरुवार, 02/26/2009 - 08:28
नवीन
>>प्रेमभंगी वाढवावा....
प्रेम भंगी क्लब
----
तुम्हाला तुमचे मित्र गमवायचे असतील तर मराठी संकेतस्थळ चालु करा.
- Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस
गुरुवार, 02/26/2009 - 08:31
नवीन
"तुम्हाला तुमचे मित्र गमवायचे असतील तर प्रतिक्रिया देत चला"
:)
- Log in or register to post comments
न
नरेश_
Fri, 02/27/2009 - 05:16
नवीन
सही /-
आगरी बोली - आगरी बाना.
- Log in or register to post comments
J
JayGanesh
गुरुवार, 02/26/2009 - 08:30
नवीन
दररोज मखमली रत्यांवरुन चालण्यारांनी ,
खडतर रत्यांची सवय ठेवावी.
- Log in or register to post comments
श
शेखर
गुरुवार, 02/26/2009 - 08:34
नवीन
>>दररोज मखमली रत्यांवरुन चालण्यारांनी ,
>> खडतर रत्यांची सवय ठेवावी.
असे असल्यावर वाईट कशाला वाटेल ;)
- Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस
गुरुवार, 02/26/2009 - 08:36
नवीन
जय गणेशराव,
तुम्ही व्यक्तिशः वाईट वाटून घेऊ नका बुवा!!
यात तुमची व्यक्तिशः मस्करी नाही केलेली.....
पण,
दररोज मखमली रत्यांवरुन चालण्यारांनी ,
खडतर रत्यांची सवय ठेवावी.
ते का बुवा?
आम्हाला जर मखमली रत्या (रतीचे अनेकवचन) आवडत असतील तर?
:)
- Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार
गुरुवार, 02/26/2009 - 09:05
नवीन
वाह क्या बात हे, मखमली पिडा काका वाह !!
©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º©
निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु
अखंडस्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी...
आमचे राज्य
- Log in or register to post comments
J
JayGanesh
गुरुवार, 02/26/2009 - 08:44
नवीन
वाईटपणा, आणी चिकटपणा
आपल्याकडे कमीच असतो,
कारण रोज सकाळी आपण स्वतः तो कमी करीत असतो
- Log in or register to post comments
C
chipatakhdumdum
गुरुवार, 02/26/2009 - 16:46
नवीन
बध्दकोष्ठ वाल्याना हा टोमणा लागू पडेल काय ?
- Log in or register to post comments
व
वेताळ
गुरुवार, 02/26/2009 - 08:46
नवीन
मानल बुवा तुम्हाला...पहिले घाईगडबडीने वाचले. नंतर वाचल्यावर लक्षात आले =))
वेताळ
- Log in or register to post comments
व
वेताळ
गुरुवार, 02/26/2009 - 08:50
नवीन
वाईटपणा, आणी चिकटपणा
आपल्याकडे कमीच असतो,
कारण रोज सकाळी आपण स्वतः तो कमी करीत असतो
जरा डोक्यात शिरेल असे सांगा.
वेताळ
- Log in or register to post comments
J
JayGanesh
गुरुवार, 02/26/2009 - 08:54
नवीन
पिवळा डांबिस यांनी, वेताळांनी विचारलेल्या (?) चा समाचार घावा.
हीं. न. वी.
- Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस
गुरुवार, 02/26/2009 - 08:59
नवीन
तो वाईटपना आणि चिकटपना तुमीच तर आणलाय हिथं....
तेंवा तुम्हीच द्या त्यांना उत्तर.....
बाकी काय मखमली रत्या वगैरे उरल्या असतील तर पाठवा हिथं!!!!!
तेंचा समाचार घेउ हवं तर....
:)
- Log in or register to post comments
J
JayGanesh
गुरुवार, 02/26/2009 - 09:11
नवीन
मी तेच तर सांगुन राहीलो ना बे !!
''रत्याचा'' समाचार घ्यायला तयार..पन कुणी (वेताळ) जर प्रामाणीकपणे १ खादा (?) वीचारतो तर लगेच पळ्-वाट शोधली.
समदयाना ''स्वरगात'' जायचे आहे, पन मरायला कुणी भी (सम्दे) तयार नाही राहीले ना बे !!
- Log in or register to post comments
J
JayGanesh
गुरुवार, 02/26/2009 - 09:11
नवीन
मी तेच तर सांगुन राहीलो ना बे !!
''रत्याचा'' समाचार घ्यायला तयार..पन कुणी (वेताळ) जर प्रामाणीकपणे १ खादा (?) वीचारतो तर लगेच पळ्-वाट शोधली.
समदयाना ''स्वरगात'' जायचे आहे, पन मरायला कुणी भी (सम्दे) तयार नाही राहीले ना बे !!
- Log in or register to post comments