Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लग्न ठरलेल्या मुलीचे मनोगत

द — दत्ता काळे, गुरुवार, 02/26/2009 - 08:17

प्रतिक्रिया द्या
5094 वाचन

💬 प्रतिसाद (14)
ज
जागु गुरुवार, 02/26/2009 - 09:39 नवीन
वा छान मनोगत मांडले आहे तुम्ही.
  • Log in or register to post comments
म
मनीषा गुरुवार, 02/26/2009 - 10:03 नवीन
मज स्मरेल जेव्हा घर हे श्रमसरत्या शांत दुपारी मी बघेन देव्हार्‍यात पितळेचा कृष्णमुरारी ...खूपच छान सुंदर कविता .....
  • Log in or register to post comments
अ
अनिल हटेला गुरुवार, 02/26/2009 - 10:18 नवीन
छान मांडलये मनोगत !! बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments
र
राघव गुरुवार, 02/26/2009 - 11:46 नवीन
खूप छान लिहिलेत. येऊ देत अजुन! अडखळेल पाऊल हळवे मी सोडून जाता, जाता राहील उभा नि:शब्द मग वाटेवरती दादा स्वानुभवाने असेच वाटते दादाला हे सांगू शकतो. (हळवा भाऊ)मुमुक्षु
  • Log in or register to post comments
म
मिसळपाव गुरुवार, 02/26/2009 - 23:08 नवीन
'पाण्यास अर्पिले दिप ती नदी कुठे गं नेते ?' दोन ओळीत केवढा आशय आहे.
  • Log in or register to post comments
प
प्राजु Fri, 02/27/2009 - 00:56 नवीन
शेवट तर अतिशय हळवा..! खूप खूप आवडली कविता. अभिनंदन. :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
म
मुक्तसुनीत Fri, 02/27/2009 - 01:58 नवीन
कविता वाचताना संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. वृत्ताचे वजन काही ठिकाणी साधले गेले नाही. जुन्या प्रकारच्या काव्यात हे खटकते. कविता नव्या जाणीवांची , छंदाला एकूण झुगारणारी असती तर याबद्दल बोललो नसतो. कवितेतल्या जाणीवा निश्चितच काही दशके जुन्या आहेत. त्यामधे हळवेपणा आहे , आयुष्याच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या व्यक्तीच्या मनातली चलबिचल आहे. शेवटाचे कडवे तर कातर बनवणारे आहेच. परंतु एका सरलेल्या काळाची छाया या सार्‍यावर आहे याची सतत जाणीव होत होती. अर्थात कवितेत अमुकच काळाच्या जाणीवा नोंदायला हव्यात आणि ती हळवी असता कामा नये असे नाहीच. पण शेवटाचे कडवे सोडून असलेल्या ओळी फार काव्यदृष्ट्या दाद द्याव्याशा वाटल्या नाहीत. पुढील कवितेबद्दल शुभेच्छा.
  • Log in or register to post comments
र
रामदास Fri, 02/27/2009 - 02:34 नवीन
बांधीली गाठ शेल्याशी हातात हात मी घेते पाण्यास अर्पिले दिप ती नदी कुठे गं नेते ? असं वाटलं की ह्या चार ओळीत बरंच काही आहे. हातात हात मी देते असं आहे का?
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Fri, 02/27/2009 - 04:41 नवीन
मज स्मरेल जेव्हा घर हे श्रमसरत्या शांत दुपारी मी बघेन देव्हार्‍यात पितळेचा कृष्णमुरारी बाळकरामा, अप्रतीम काव्य रे! जियो...! तात्या.
  • Log in or register to post comments
आ
आकाशी नीळा Fri, 02/27/2009 - 05:50 नवीन
मस्त आहे कविता .. आवडली.
  • Log in or register to post comments
द
दत्ता काळे Fri, 02/27/2009 - 08:33 नवीन
ते खरंतर तुम्ही म्हणता त्याप्रमाणेच आहे. पण टंकताना चूकलो आणि परत वाचून बघितली नाही.
  • Log in or register to post comments
द
दत्ता काळे Fri, 02/27/2009 - 08:34 नवीन
प्रतिसाद देणार्‍या सर्वांना धन्यवाद.
  • Log in or register to post comments
ल
लक्ष्मणसुत Fri, 02/27/2009 - 10:10 नवीन
लक्ष्मणसुत उवाच् तुझ्यासारखा अप्रतिम काव्य करणारा मित्र मला आहे, याचा मला अभिमान वाटतो.
  • Log in or register to post comments
न
नाना बेरके Sat, 02/28/2009 - 12:32 नवीन
आजकाल पुर्वीसारखं काहीसुध्दा राहिलं नाही , त्यामुळे कविता काही फारशी परिणामकारक वाटली नाही.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा