राज ठाकरे......
💬 प्रतिसाद
(7)
व
विनायक पाचलग
Fri, 02/27/2009 - 09:27
नवीन
जबर्या स्थळ आहे
मांडणी आणि मॅटर उत्तमच
अशा उत्तम कार्याचीदेखील अपेक्षा
छानसे वाचलेले
विनायक पाचलग
- Log in or register to post comments
र
रम्या
Fri, 02/27/2009 - 11:26
नवीन
मस्त आहे स्थळ.
आम्ही येथे पडीक असतो!
- Log in or register to post comments
अ
अमोल खरे
Fri, 02/27/2009 - 12:11
नवीन
मी देखील आत्ताच ती साईट पाहिली. राजू परुळेकरांचा लेखही सुंदर. राज साहेबांना पुढील वाटचालीकरीता शुभेच्छा.
- Log in or register to post comments
स
सागर
Fri, 02/27/2009 - 13:22
नवीन
कोणत्याही गोष्टीला हात लावण्याअगोदर अभ्यास करुन प्रतिक्रिया देण्याची राज ठाकरे यांची छाप हे संकेतस्थळ पाहताना जाणवते यात संशय नाही...
संकेतस्थळ पाहतानाच व्यवस्थित आखणी व नियोजन येथेही दिसतेच...
राज ठाकरे यांना उत्तुंग वाटचालीसाठी शुभेच्छा ...
या संकेतस्थळावर ऑनलाईन मनसे चे सदस्यत्व घेता येते... राजकारणानेही हाय-टेक् तंत्रज्ञानाची दखल घेतली आहे हे पाहून छान वाटले...
भविष्याकडे डोळस नजरेने पाहणाराच महाराष्ट्राचा भावी नेता असेन यात शंका नाही... राज ठाकरे यांना आपले समर्थन आहे :)
जय महाराष्ट्र
(महाराष्ट्रप्रेमी) सागर
- Log in or register to post comments
प
प्राजु
Fri, 02/27/2009 - 16:31
नवीन
छान आहे स्थळ.
माहिती खूप सुंदर आहे. वाचायला आवडेल सगळे. नक्की वाचेनच. :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
- Log in or register to post comments
श
शैलेन्द्र
Fri, 02/27/2009 - 17:57
नवीन
हेच म्हणतो.
- Log in or register to post comments
स
संदीप चित्रे
Fri, 02/27/2009 - 21:14
नवीन
असेच म्हणतो.
राजू परूळेकरांचा लेखही खूप छान आहे. राज ठाकरेंबद्दल बरीच नवीन आणि चांगली माहिती मिळाली.
---------------------------
माझा ब्लॉगः
http://atakmatak.blogspot.com
- Log in or register to post comments