Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

'मिपाभूषण'

ल — लक्ष्मणसुत, Fri, 02/27/2009 - 10:30

प्रतिक्रिया द्या
2921 वाचन

💬 प्रतिसाद (15)
द
दशानन Fri, 02/27/2009 - 10:33 नवीन
:)] सही आहे... >:) Brains x Beauty x Availability = Constant. This constant is always zero. सत्य वचन :D
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Fri, 02/27/2009 - 10:36 नवीन
<:P ज्युरी कोण? :B जो ज्युरीत तो मिपाभुषण नाही 8} --अवलिया
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दशानन
ल
लक्ष्मणसुत Fri, 02/27/2009 - 10:38 नवीन
लक्ष्मणसुत उवाच् अनेकतम् धन्यवादा ||राजे||
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दशानन
अ
अश्विनि३३७९ Fri, 02/27/2009 - 10:35 नवीन
लवकर विचार करावा .. :)
  • Log in or register to post comments
ल
लक्ष्मणसुत Fri, 02/27/2009 - 10:40 नवीन
लक्ष्मणसुत उवाच् सर्वांना अनेकतम् धन्यवाद.
  • Log in or register to post comments
झ
झेल्या Fri, 02/27/2009 - 10:44 नवीन
मिपाविभूषण व मिपारत्न ही होऊन जाऊद्या.... :) -झेल्या थांबला असाल तर चालायला लागा, चालत असाल तर पळायला लागा, पळत असाल तर थांबा.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Fri, 02/27/2009 - 10:45 नवीन
लक्ष्मणसुतराव, आम्ही पहिला मिपाभूषण पुरस्कार आपल्यालाच जाहीर करत आहोत..! :) तात्या.
  • Log in or register to post comments
ढ
ढ Fri, 02/27/2009 - 10:47 नवीन
केला बघा तात्यांनी :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
छ
छोटा डॉन Fri, 02/27/2009 - 10:50 नवीन
>>आम्ही पहिला मिपाभूषण पुरस्कार आपल्यालाच जाहीर करत आहोत..! खल्लास ऽऽऽ अगदी "चतुर" का काय म्हणातात तशी व एकदम छप्परफाड प्रतिक्रीया. एकदम योग्य निवड, विजेत्याचे अभिनंदन ... ------ छोटा डॉन एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो. त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
म
मृगनयनी Fri, 02/27/2009 - 10:55 नवीन
नोवेम्बर मध्ये धोन्डोपन्तांनी घेतलेल्या "देवद्वार-छंद- काव्य-स्पर्धेचा" निकाल काय लागला? त्यात, जो प्रथम येइल.. त्याला "मिपाकाव्यरत्न" ने पुरस्कृत करावे... अशी नम्र विनंती! :) युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार | मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित || || इति अनिरुद्ध महावाक्यम् ||
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन
प
परिकथेतील राजकुमार Fri, 02/27/2009 - 10:55 नवीन
ज ह ब र्‍या सत्कार एकदम तात्या __/\__ =)) =)) ©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º© निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु अखंडस्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी... आमचे राज्य
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
द
दशानन Fri, 02/27/2009 - 11:09 नवीन
=)) जबरा !!!! Brains x Beauty x Availability = Constant. This constant is always zero. सत्य वचन :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
न
नाना बेरके Sat, 02/28/2009 - 11:58 नवीन
तात्यासाहेब, ह्ये जे काही लक्शुमणसूत आहे नां, ह्ये जरा मला वेगळंच वाट्तय बघा. हे आसं का हो लिहतंय ? आपल्यात सगळंच मिपाकर 'मिपाभूषण' आसतंय कि. तुम्ही त्यालाच मिपाभूषण दिलंय, त्ये बरं केलत. फुड कुटतरी उपयोगी पडंल त्याला हि डिग्री. आन् माला तर भूषण म्हटल्यावर " आव झालेल्या चेहर्‍याचं "भारतभूषणं" च आटवतं बघा.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sat, 02/28/2009 - 12:22 नवीन
आन् माला तर भूषण म्हटल्यावर " आव झालेल्या चेहर्‍याचं "भारतभूषणं" च आटवतं बघा. हम्म! प्रत्येकाची मतं! भारतभूषण हा माझा मात्र आवडता नट आहे. परंतु आपल्या मताचाही मी आदर करतो.. :) तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाना बेरके
ल
लक्ष्मणसुत Mon, 03/02/2009 - 07:32 नवीन
लक्ष्मणसुत उवाच् तात्या, ते 'रावसाहेबानं' (नानानं) आपल्या 'मराठी' भाषेला नविन अलंकार प्रदान केला. 'फुगीरी' अलंकार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाना बेरके
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा