Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

'विज्ञान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा' !!!

ल — लक्ष्मणसुत, Sat, 02/28/2009 - 07:27

प्रतिक्रिया द्या
3401 वाचन

💬 प्रतिसाद (7)
द
दशानन Sat, 02/28/2009 - 07:30 नवीन
विज्ञानाची कास धरू | अंधश्रद्धा दूर सारू || =D> Brains x Beauty x Availability = Constant. This constant is always zero. सत्य वचन :D
  • Log in or register to post comments
ल
लक्ष्मणसुत Sat, 02/28/2009 - 07:34 नवीन
लक्ष्मणसुत उवाच् || राजे || आपली सर्विस एकदम जलद (फास्ट) हां.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दशानन
स
सागर Sat, 02/28/2009 - 08:14 नवीन
विज्ञान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा उत्तरोत्तर भारताची विज्ञानात जगाला दिपवून टाकेल एवढी प्रगती होवो.... (विज्ञान प्रेमी ) सागर एक सूचना: शीर्षक फक्त शुभेच्छा न देता "विज्ञान दिनाच्या शुभेच्छा" असे दिले तर छान दिसेन
  • Log in or register to post comments
ल
लक्ष्मणसुत Sat, 02/28/2009 - 09:04 नवीन
लक्ष्मणसुत उवाच् सूचनेबद्दल शतश: आभार. सागरभौ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सागर
स
सागर Sat, 02/28/2009 - 09:59 नवीन
माझी सूचना विचारात घेतल्याबद्दल धन्यवाद :) सागर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लक्ष्मणसुत
अ
अमोल नागपूरकर Sat, 02/28/2009 - 11:51 नवीन
२८ फेब्रुवारी १९२८ ला श्री चन्द्रशे़खर वेन्कटरमण ह्यान्नी 'रमण परिणाम' हा शोध लावला . त्यामुळेच हा दिवस 'विज्ञान दिन' म्हणून साजरा करतात. शुभकामना !!!
  • Log in or register to post comments
म
मिहिर Sat, 02/28/2009 - 18:01 नवीन
खरे तर रामन यांनी ह्या शोधातील प्रमुख निरिक्षणे २९ फेब्रुवारीला मिळाली होती. Scattering of light.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा