Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

गलिच्छ राजकारणी आणि केले गेलेले सन्मान

त
तात्यालबाड
Sat, 02/28/2009 - 11:27
🗣 4 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
1609 वाचन

💬 प्रतिसाद (4)
न
नितिन थत्ते Sat, 02/28/2009 - 16:38 नवीन
शहीद शंशाक शिंदे यांना मरणोत्तर अशोकचक्र देण्यात सरकारकडे आम जनतेकडून जबरदस्त आवाज उठवला असता तर म्हणूनच बहुधा स्वीकार केला असावा. कारण बाणेदारपणा केल्यावर मीडियाने चार दिवस कौतुक केले असते. पण नंतर आर्थिक आधार द्यायला कोणी येईलच याची खात्री तिला वाटली नसावी. शेवटी आयुष्य त्यांना काढायचे आहे. अवांतरः आपण काँग्रेस वगैरे लिहिले आहे पण कोणाचेही सरकार असते तरी परिस्थितीत काही फरक पडला नसता. खराटा (येथे उत्तम काथ्या बारीक कुटून मिळेल)
  • Log in or register to post comments
ह
हरकाम्या Sat, 02/28/2009 - 21:10 नवीन
मी खर्याट्याच्या मताशी सहमत आहे .
  • Log in or register to post comments
त
तिमा Sun, 03/01/2009 - 17:33 नवीन
सगळ्याच पार्टीचे नेते हे ---ने हात भरलेले अणि जे वर्णन तुम्ही काँग्रेसचे केले आहे त्याला फिट बसणारे आहेत.
  • Log in or register to post comments
न
नरेश_ Sun, 03/01/2009 - 17:48 नवीन
मी तुमच्याशी पूर्ण सहमत आहे. तुम्हाला '२ नी ' देतो !!! सही /- आगरी बोली - आगरी बाना.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा