?
💬 प्रतिसाद
(14)
स
समिधा
Sat, 02/28/2009 - 21:02
नवीन
शितल मस्त लिहीलयस.
- Log in or register to post comments
र
रेवती
Sat, 02/28/2009 - 22:28
नवीन
शितलमॅडमनी एकदम जोरदार फटकेबाजी चालू केलीये की!.
वेगळ्याच मूडमध्ये असताना लिहिलेलं दिसतय. छानच!
रेवती
- Log in or register to post comments
ब
बहुगुणी
Sat, 02/28/2009 - 23:42
नवीन
...तुमच्या लिखाणातली intensity पाहून राहवलं नाही म्हणून तुमच्या भावना (तुमच्याच शब्दांत) काव्यबद्द करण्याचा प्रयत्न करतोय, चुकीचा भाव आल्यास क्षमस्व!
सत्य तू की स्वप्नभास
जाणीव अलगद स्पर्श खास
उमज नाही तनमनास
विसरू कसे मी सर्व आज
घुसमट खोल या मनाची
हाक येते ओळखीची
विसरले माझाच नाद
देऊ कशी मी प्रतिसाद
येणे खरे की सत्य जाणे
जाणे संवेदना तुझे नसणे
मन म्हणते तू दूर नाही
फक्त माझे, तु़झे हसणे
आधार नजरेचा नितनूतन
प्रेमळ कौतुक शांतवी मन
अनंत देऊन समाधान
मार्गी उभा चिरंतन
निरपेक्ष केलेस प्रेम
फक्त देणे एक नेम
तक्रार नाही, खंत दूर
किती रे तव मन सुंदर
मृत्यू तुझा छळतो मला
एवढी हळवी कशाला
सवयीचे प्रेम झाले
आज किमंत कळली मला?
- Log in or register to post comments
श
शितल
Sun, 03/01/2009 - 00:40
नवीन
बहुगुणीजी,
भावना अगदी सुंदररित्या काव्यबद्द केल्या आहेत.. :)
मनापासुन धन्यवाद ! :)
- Log in or register to post comments
द
दशानन
Sun, 03/01/2009 - 05:58
नवीन
>पण तुझ्या मृत्यू नंतर माझ्यात एवढा बदल कसा झाला? तुझ्या प्रेमाची दखलही न घेणारी मी आज तुझ्या विचाराने एवढी हळवी कशी झाले, तुझ्या प्रेमाची, तुझी एवढी सवय होऊन गेलेली मी आज तू ह्या जगातुन नाहीसा झाल्यावर तुझ्या प्रेमाची किमंत मला कळली का?
:)
सुंदर !
जेव्हा तो / ती आपल्या जवळ नसते तेव्हाच आपल्याला तीच्या/त्याच्या प्रेमाची किंमत कळते, असे का होत असावे ? जेव्हा ते प्रेम आपल्या जवळ नसतं तेव्हाच का किंमत कळते ? जेव्हा ते प्रेम आपल्या बरोबर असतं तेव्हा आपण त्या प्रेमाला समजवुन घ्यायला कुठेतरी कमी पडतो का ? काही क्षणाची आठवण व दिर्घकाळ येत राहणारी आठवण ह्या मधील मला काही क्षणाची आठवण आलेली आवडेल... दिर्घकाळ येत राहणारी आठवण मलाच निराशेच्या गर्ते मध्ये ढकलेल. !
शितल खरोखर उत्तम लिहले आहे... धन्यवाद.
- Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते
Sun, 03/01/2009 - 13:41
नवीन
शितल, बघ आता गुरूजींनी पण कौतुक केले आहे!!! ;)
बिपिन कार्यकर्ते
- Log in or register to post comments
श
शितल
Sun, 03/01/2009 - 22:17
नवीन
:)
- Log in or register to post comments
ज
जयवी
Sun, 03/01/2009 - 13:32
नवीन
शितल........ खूप छान उतरल्या आहेत तुझ्या भावना :) लिहिती रहा !!
- Log in or register to post comments
व
विनायक प्रभू
Sun, 03/01/2009 - 13:35
नवीन
लय भारी
- Log in or register to post comments
आ
आनंदयात्री
Sun, 03/01/2009 - 20:22
नवीन
छान झालाय छोटासा सुटसुटीत लेख.
- Log in or register to post comments
श
शितल
Mon, 03/02/2009 - 19:05
नवीन
सर्व वाचकांचे आभार, "?"आवडल्याचे कळविल्या बद्दल धन्यवाद ! :)
- Log in or register to post comments
अ
अवलिया
Mon, 03/02/2009 - 19:11
नवीन
अरेच्या.. हे वाचायचेच राहुन गेले होते...
फार छान!! लिहित रहा...
--अवलिया
- Log in or register to post comments
प
प्राजु
Mon, 03/02/2009 - 19:15
नवीन
:)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
- Log in or register to post comments
श
शरदिनी
Mon, 03/02/2009 - 20:58
नवीन
फार छान झालाय लेख...
खूप भावपूर्ण...
धन्यवाद...
- Log in or register to post comments