Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

जिनोम व आरोग्य

अ
अमृतांजन
Mon, 03/02/2009 - 04:29
🗣 2 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
1597 वाचन

💬 प्रतिसाद (2)
श
शैलेन्द्र Tue, 03/03/2009 - 13:16 नवीन
"काल जिनोमवर चाललेले संशोधन आणि त्याचा वैज्ञानिकांनी जोडलेला आरोग्याशी संबंध ह्या बद्दल एक डॉक्युमेंटरी पाहिली." डॉक्युमेंटरीत काहि गोष्टी ओवर सिंपलिफाइड करुन सांगतात हो, "त्यात सांगितल्याप्रमाणे मानवाला भविष्यात त्याला होऊ शकणारे गंभीर विकार जिनोमच्या तक्त्यावरुन सहज समजु शकतील. " सगळ्या जीन्सचा विवक्षीत मांडणी केलेला समुह म्हणजे जिनोम. तो थोडासा आई वडीलांवरुन काढता येतो, पण खरी रीअरेंजमेंट जीवपेशी तयार झाल्यावर लक्षात येते. "सध्या जेव्ह्ढी माहिती जिनोम बद्दल आहे, त्यावरुन असे निश्चित्पणे सांगता येते की, ती व्यक्ति कशी असेल, तसेच शरीरयष्टी, दिसणे, आनुवांशिकतेतुन येणारा प्रगतपणा, बुद्धी (स्मरणशक्ती), ई. ही स्पष्टपणे (ओळखता) सांगता येते." अस काहीही निश्चित्पणे सांगता येत नाही. जिन्स असणे हा केवल एक भाग झाला. त्याचे सगळे सप्रेसर्स आणि स्टिम्युलेटर्स अजुन माहित नाही. शरीरयष्टी, दिसणे या गोष्टी बर्‍याचदा पर्यावरण सापेक्षही असतात. आनुवांशिकतेतुन येणारा प्रगतपणा, बुद्धी (स्मरणशक्ती), ई. ही स्पष्टपणे कधीही सांगता येत नाही.
  • Log in or register to post comments
श
शैलेन्द्र Tue, 03/03/2009 - 13:19 नवीन
"मला वाटते की, हे संशोधन आणखी पुढे गेल्यावर असे समजेल की, मानवात ३६ गुण असतात जे मोजले की, त्याचा जिनोम बाहेरुनच पाहता येतो." हे ग्रह तार्‍यांचे गुण कि व्यक्तीचे? बाकी फीनोटाइपवरुन जिनोटाइप नक्कि सांगता येतो.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा