Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मराठी संगणक प्रणाली

अ
अमृतांजन
Mon, 03/02/2009 - 04:43
🗣 3 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
2317 वाचन

💬 प्रतिसाद (3)
व
विंजिनेर Mon, 03/02/2009 - 04:59 नवीन
तुझी कळकळ समजण्या सारखी आहे. पण तुला संगणक प्रणालीचे मराठीकरण करायची/झालेले बघायची इच्छा असेल तर प्रथम हे वाच. मोफत नाव नोंदणी करून तुलाही यथा शक्ती काम करता येणे सहज शक्य आहे. (नुसते काथ्या कुटण्यापेक्षा हे किंचित बरे नव्हे का? ;))
  • Log in or register to post comments
द
दशानन Mon, 03/02/2009 - 05:01 नवीन
http://www.lokayat.com येथे देखील भाषातंराचे काम चालू आहे व पुर्णतः मराठी संकेतस्थळ आहे, आपल्याच मित्राचे. Brains x Beauty x Availability = Constant. This constant is always zero. सत्य वचन :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विंजिनेर
अ
अमृतांजन Mon, 03/02/2009 - 05:12 नवीन
विंजीनेर साहेब, स. न. वि. वि. अहो, काथ्या कुटायला खल + बत्ता घेउन आलोच नसतो तर तुम्ही दिलेली माहिती बत्त्यात आली असती का? :-) असो, धन्यवाद. माझी मराठी व्याकरणाची जाण फार काही चांगली नाही त्यामुळे सहभाग घेता येईल की नाही हे माहित नाही. पण तिथे काय आणि कसे काम चालते हे पाहतो आता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विंजिनेर
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा