Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

इतर भाषिक आणि मराठी लोक

त
त्रास
Mon, 03/02/2009 - 16:46
🗣 11 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
2698 वाचन

💬 प्रतिसाद (11)
प
प्रकाश घाटपांडे Mon, 03/02/2009 - 17:09 नवीन
आपन जस त्यांच्या बद्दल बोल्तो तस ते बी आपल्याबद्दल बोलत असनार प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Mon, 03/02/2009 - 18:59 नवीन
माणूस इथूनतिथून सारखाच. आपण जसं इतर भाषिकांबद्दल बरंवाईट बोलतो तसं इतर भाषिकही आपल्याबद्दल बोलत असतात.. अर्थात, प्रत्येकाचा वैयक्तिक अनुभव वेगळा. भैय्या, सिंधी, पंजाबी, तुळू बोलणारे शेट्टी, मारवाडी, गुजराथी, मुसुलमान, इत्यादी अनेक मंडळी माझी खूप जवळची आहेत, सुहृद आहेत. शिवाय यातली अनेक मंडळी माझी अशीलही आहेत.. या सर्वांबद्दलच माझा अनुभव चांगला आहे.. शेवटी आपण चांगलं की जग चांगलं! असं आमचा बाप म्हणायचा तेच खरं! असो, वारला बिचारा..! आपला, (भारताचे भषिक वैविध्य आणि त्यानुषंगाने येणार्‍या चालीरिती, सणवार, खाणंपिणं या सर्वांवर एक भारतीय म्हणून मनापासून प्रेम करणारा) तात्या.
  • Log in or register to post comments
द
देवदत्त Mon, 03/02/2009 - 19:08 नवीन
हे मराठी लोकांना का हो विचारताय? त्यांनाच विचारा की.
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Tue, 03/03/2009 - 05:41 नवीन
हेच म्हणतो. आपण दुसर्‍या प्रांताबद्दल जास्त विचार करतो. महाराष्ट्र त्याच्या खिजगणतीतही नसतो. हे आताचे नाही, अगदी गांधी, नेहरू, यांनी तेच केले. -( सणकी )पाषाणभेद
  • Log in or register to post comments
म
मराठी_माणूस Tue, 03/03/2009 - 08:23 नवीन
आपण आपले महत्व वाढवायल हवे. मधे स्वस्तात झुणका भाकर केंद्रे काढली होती, त्याच बरोबर स्वस्तात दाल रोटी आणि सांबार भात, इड्ली दोसा हे का नाही दीले. ह्या वरुन बाहेरचे लोक मराठी पदार्थांच्या दर्जा बद्दल गैर समज करुन घेतात.
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Tue, 03/03/2009 - 08:32 नवीन
इतर भाषीक मराठी लोकांना मुर्ख म्हणतात आणी आम्ही त्यांना महामुर्ख म्हणतो आणी अशा वांझोट्या चर्चा करणार्‍यांना शतमुर्ख म्हणतो ;) ह. घ्या. ©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º© निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु अखंडस्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी... आमचे राज्य
  • Log in or register to post comments
द
दशानन Tue, 03/03/2009 - 08:34 नवीन
>भैय्या, सिंधी, पंजाबी, तुळू बोलणारे शेट्टी, मारवाडी, गुजराथी, मुसुलमान, इत्यादी अनेक मंडळी माझी खूप जवळची आहेत, सुहृद आहेत. सहमत. माझे ही खुप मित्र आहेत.. ते सर्व सगळे चांगले आहेत व महाराष्ट्राबद्दल.. मराठी माणसाबद्दल नेहमी चांगलेच बोलतात... ज्याला स्वतःचा भुतकाळ माहीत आहे... जो वर्तमान काळात कार्यरत आहे.. त्याचे भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे. :D
  • Log in or register to post comments
स
सखाराम_गटणे™ Tue, 03/03/2009 - 10:54 नवीन
माझे सगळ्यात चांगले मित्र आणि मैत्रीणी अ-मराठी आहेत. ---- अगदी निकडीची गरज असताना, जो पाठीत खंजीर खुपसतो, तोच खरा मित्र.
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Tue, 03/03/2009 - 12:00 नवीन
>>माझे सगळ्यात चांगले मित्र आणि मैत्रीणी अ-मराठी आहेत. == त्यांचे तुमच्या विषयी हेच मत आहे का ? स्वगत :- तुला मेल्या काय करायच्या आहेत रे चौकशा ? रिकामा न्हावी ... ©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º© निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु अखंडस्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी... आमचे राज्य
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सखाराम_गटणे™
म
मराठी_माणूस Tue, 03/03/2009 - 11:48 नवीन
http://www.geocities.com/jpnvians/files/spandanandotherliterature/likethatonly.pdf
  • Log in or register to post comments
श
शैलेन्द्र Tue, 03/03/2009 - 12:40 नवीन
मागेहि एकदा येवुन गेलय, बोगस आहे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी_माणूस
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा