Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

रंग मेन्दीचा

क — क्रान्ति, Tue, 03/03/2009 - 17:11

प्रतिक्रिया द्या
4349 वाचन

💬 प्रतिसाद (23)
प
प्राजु Mon, 03/09/2009 - 16:43 नवीन
ही कविता मी वाचलीच नव्हती. कशी काय राहिली कळत नाही!! उत्तम. वठलेल्या निष्पर्ण मनाच्या थरथरत्या फांदीवरती आशेचा हलका हिंदोळा अजून झुलतो कधी कधी क्या बात है! तृप्त मनाच्या नभी अचानक दाटून येई मळभ कसे? अवचित हळ्वा भास तुझा का अजून छळतो कधी कधी? मस्तच!! या कवितेवरून दोन गाणी आठवली. एक म्हणजे पदरावर मेंदीचा अजून रंग ओला आणि दुसरं म्हणजे कभी कभी मेरे दिल में... :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
क
क्रान्ति Mon, 03/09/2009 - 16:48 नवीन
सुरेश भट माझ्या बाबांचे जवळचे मित्र होते. त्यांनीच मला गझल कशी लिहायची याच मार्गदर्शन केल. त्यांचा एल्गार त्यांनी मला "उत्तमोत्तम गझला लिही" या आशिर्वादासह स्वाक्षरी करून भेट दिला आहे. तेच माझ मोठ सन्चित! क्रान्ति
  • Log in or register to post comments
प
प्राजु Mon, 03/09/2009 - 16:51 नवीन
:) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्रान्ति
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Tue, 03/10/2009 - 07:39 नवीन
सुरेश भट माझ्या बाबांचे जवळचे मित्र होते. त्यांनीच मला गझल कशी लिहायची याच मार्गदर्शन केल. त्यांचा एल्गार त्यांनी मला "उत्तमोत्तम गझला लिही" या आशिर्वादासह स्वाक्षरी करून भेट दिला आहे. तेच माझ मोठ सन्चित! ओ हो, क्या बात है ! तसाही रंग मेंदीचा आवडलाच होता ! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्रान्ति
प
पल्लवी Mon, 03/09/2009 - 17:38 नवीन
अतिशय सुंदर कविता ! खिन्न मनाच्या मैफलीत या आर्त विराणी गाताना आनंदाचा सूर अचानक अजून जुळतो कधी कधी एक नंबर ! वठलेल्या निष्पर्ण मनाच्या थरथरत्या फांदीवरती आशेचा हलका हिंदोळा अजून झुलतो कधी कधी एक नंबर +! कधी अचानक हसता हसता डोळे भरती अन झरती फुले वेचता चुकार काटा अजून सलतो कधी कधी एक नंबर ++ !
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू Mon, 03/09/2009 - 21:24 नवीन
खिन्न मनाच्या मैफलीत या आर्त विराणी गाताना आनंदाचा सूर अचानक अजून जुळतो कधी कधी वठलेल्या निष्पर्ण मनाच्या थरथरत्या फांदीवरती आशेचा हलका हिंदोळा अजून झुलतो कधी कधी मस्त! (झोपाळ्यावरचा)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
घ
घाटावरचे भट Tue, 03/10/2009 - 01:48 नवीन
बेश्ट!
  • Log in or register to post comments
प
पक्या Tue, 03/10/2009 - 02:05 नवीन
वा. सुरेख. खिन्न मनाच्या मैफलीत या आर्त विराणी गाताना आनंदाचा सूर अचानक अजून जुळतो कधी कधी हे तर मस्तच.
  • Log in or register to post comments
अ
अनिल हटेला Tue, 03/10/2009 - 03:20 नवीन
कधी अचानक हसता हसता डोळे भरती अन झरती फुले वेचता चुकार काटा अजून सलतो कधी कधी अप्रतीम !! बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments
झ
झेल्या Tue, 03/10/2009 - 07:09 नवीन
एकदम सुंदर गझल.... खूप आवडली. अवांतरः रंग मेंदीचा ऐवजी रंग मंदीचा असं वाचून आत आलो होतो. स्वगतः लक्ष देऊन वाचायला हवं. :) -झेल्या थांबला असाल तर चालायला लागा, चालत असाल तर पळायला लागा, पळत असाल तर थांबा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिल हटेला
स
सँडी Tue, 03/10/2009 - 03:43 नवीन
माझं जरा अवघडच आहे, चुकुन "रंग मंदीचा" वाचलं... कविता अप्रतिम आहे... - सँडी
  • Log in or register to post comments
स
सुमीत भातखंडे Tue, 03/10/2009 - 07:27 नवीन
सुरेख कविता. आवडली.
  • Log in or register to post comments
क
क्रान्ति Tue, 03/10/2009 - 12:20 नवीन
सगळ्या मित्र कंपनीला धन्यवाद! असेच प्रोत्साहन मिळत राहो एवढीच इच्छा! क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
  • Log in or register to post comments
प
प्रमोद देव Wed, 03/11/2009 - 16:13 नवीन
Get this widget | Track details | eSnips Social DNA आम्ही कोणत्याही कंपूत नाही. कारण आमचा स्वतःचाच एक कंपू आहे. ;)
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Wed, 03/11/2009 - 16:22 नवीन
तुम्ही कोणत्याही साथीशिवाय हे गाणं छानच म्हटलं आहेत! अभिनंदन आणि आम्हाला ऐकण्याची संधी दिल्याबद्दल धन्यवाद!!:) चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद देव
ब
बिपिन कार्यकर्ते Wed, 03/11/2009 - 16:27 नवीन
सुरेख!!! आवडली. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
श
शितल Wed, 03/11/2009 - 17:08 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
क
क्रान्ति Wed, 03/11/2009 - 17:55 नवीन
माझ्या लिहिण्याच सार्थक झाल प्रमोदकाका तुमच्या चालीमुळे आणि गाण्यामुळे. माझ्या इकडच्या सगळ्या कंपनीला पण ही चाल खूप आवडली. धन्यवाद! क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ Wed, 03/11/2009 - 17:59 नवीन
कविता आणि प्रमोदकाकांनी लावलेली चाल दोन्ही आवडले. :) -- लिखाळ.
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Wed, 03/11/2009 - 18:05 नवीन
चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लिखाळ
प
प्राजु Wed, 03/11/2009 - 18:33 नवीन
+२ आवडली चाल. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
प
प्रमोद देव Wed, 03/11/2009 - 18:11 नवीन
'चाल आवडली' असा अभिप्राय देणार्‍या सर्वांचे मन:पूर्वक आभार! (अरे कुणी तरी 'आवडली नाही' असे म्हणा बरं! म्हणजे अजून सुधारणा तरी होईल) आम्ही कोणत्याही कंपूत नाही. कारण आमचा स्वतःचाच एक कंपू आहे. ;)
  • Log in or register to post comments
स
स्वाती राजेश Wed, 03/11/2009 - 19:09 नवीन
गाणे खुपच छान आहे... तळव्यावर मेंदीचा अजून रंग ओला माझ्या मनी प्रीत तुझी घेते हिंदोळा.... या अनुराधा पौडवाल ने म्हटलेल्या गाण्याची आठवण येते. प्रमोदकाकांनी..... गाण्याला चाल सुद्धा उत्तम लावली आहे...
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा