Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

रात्र वैर्‍याची... दिवस शैतानाचा ;)

द
दशानन
Wed, 03/04/2009 - 05:28
🗣 19 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
4073 वाचन

💬 प्रतिसाद (19)
स
सुक्या Wed, 03/04/2009 - 05:42 नवीन
सगळी़कडे नुसती पड्झड चालु आहे. माझे तोट्यात गेलेले शेयर पुन्हा नफ्यात यायची शक्यता जवळपास नाहीच. धन्यवाद राजे. हाल तर वाईट आहे .. परंतु हीच वेळ पकडुन काही खरेदी करता येइल का? की मार्केट अजुन खाली जाईल? सुक्या (बोंबील) चंद्रावर जायला आम्ही केव्हाही तयार असतो.
  • Log in or register to post comments
द
दशानन Wed, 03/04/2009 - 05:47 नवीन
निवडणुका होऊ पर्यंत तर मी म्हणेन मार्केट पासून दुरच रहा.. व मार्च एन्ड जवळ आलाच आहे कंपन्यांचे रिपोर्ट कार्ड पण तयार होत असतील.. कोण पास कोण नापास हे बघू या.. मग खरेदी करायची की गप्प बसायचे हे पाहू :) ज्याला स्वतःचा भुतकाळ माहीत आहे... जो वर्तमान काळात कार्यरत आहे.. त्याचे भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे. :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुक्या
द
दशानन Wed, 03/04/2009 - 06:07 नवीन
शेयर मार्केट मध्ये मंदीचा हाल व रोजची पडझड ह्यामुळे विदेशी गुंतवणूकदारांनी आपला पैसा मार्केट मधून काढणे चालू केले व पुढे ही काढत राहतील ह्या कुशंकेमुळे रुपयाची किंमत डॉलर समोर कमजोर होत आहे, घरगुती मागणी व अशिया देशात निर्यात प्रभावित झाल्यामुळे सुध्दा रुपया पडत आहे.. काल ५२.०५ रुपये प्रति डॉलर चा रेकॉर्ड स्तर पण मार्केट ने पाहीला व ६% पेक्षा जास्त रुपयाचं अवमुल्यन झाले आहे :( ज्याला स्वतःचा भुतकाळ माहीत आहे... जो वर्तमान काळात कार्यरत आहे.. त्याचे भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे. :D
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Wed, 03/04/2009 - 06:22 नवीन
भय इथले संपत नाही........... :( --अवलिया
  • Log in or register to post comments
स
सहज Wed, 03/04/2009 - 06:25 नवीन
चालायचेच. अन्नछत्र कुठे कुठे सुरु आहेत याची आपापल्या जवळच्या ठिकाणची यादी करायला लागू या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
अ
अवलिया Wed, 03/04/2009 - 06:26 नवीन
माझा तुमच्याकडे एक वार ... द्याल ना? --अवलिया
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज
स
सहज Wed, 03/04/2009 - 06:28 नवीन
अमेरिकेचा दुस्वास करता आणि प्रिएम्प्टिव स्ट्राईक करता? दुटप्पी!! निशेद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
अ
अवलिया Wed, 03/04/2009 - 06:29 नवीन
अमेरिकेचा दुस्वास ऑक्सीमोरान का काय ते आहे ;) --अवलिया
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज
३
३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 03/04/2009 - 06:32 नवीन
सहजराव, तुम्ही तुमच्याविषयी आणखी थोडी व्यक्तीगत माहिती दिली आहेत. ;-) एक शंका: शेअर बाजारामुळे प्रत्यक्ष किती लोकं बाधित होत असतील? अदिती माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
अ
अवलिया Wed, 03/04/2009 - 06:35 नवीन
एक शंका: शेअर बाजारामुळे प्रत्यक्ष किती लोकं बाधित होत असतील? संपुर्ण अर्थव्यवस्थेवर परिणाम होतो.. अर्थातच सर्वांवर परिणाम होतो. --अवलिया
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
द
दशानन Wed, 03/04/2009 - 06:37 नवीन
जवळ जवळ प्रत्येक गोष्टीला शेयर मार्केट स्पर्श करतो आपल्या जिवनात. ज्याला स्वतःचा भुतकाळ माहीत आहे... जो वर्तमान काळात कार्यरत आहे.. त्याचे भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे. :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
द
दशानन Wed, 03/04/2009 - 06:29 नवीन
मी तर एक आश्रम शोधून ठेवला आहे.. रानीखेत जवळ .. लैभारी हाय.. जेवायला फुकट देत्यात... ;) * विनोदाचा भाग सोडला तर अनेकजण बरबाद झाले ह्या मार्केट मुळे.. ! ज्याला स्वतःचा भुतकाळ माहीत आहे... जो वर्तमान काळात कार्यरत आहे.. त्याचे भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे. :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
अ
अवलिया Wed, 03/04/2009 - 06:38 नवीन
माजा लंबर लावुन ठिव --अवलिया
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दशानन
म
मिंटी Wed, 03/04/2009 - 07:42 नवीन
माझा आणि अमितचा बी नंबर लावुन ठिव तिथे..... तुझा नंबर लावला आहे ईथे पुण्यात......
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
न
नरेश_ Wed, 03/04/2009 - 06:32 नवीन
महाभयानक मराठी आहे राजे आपले ;-) आपण 'सतिश'रावांचे पूर्वज तर नव्हेत ;-) ? अवांतर : आपले ठेवावे झाकून नि दुसर्‍याचे बघावे वाकून अशी वृत्ती आहे आपली. माफ करा , जरा सौम्य शब्दातच बोलतोय. सही /- आगरी बोली - आगरी बाना.
  • Log in or register to post comments
द
दशानन Wed, 03/04/2009 - 06:33 नवीन
माझ्या भाषे बद्दल लिहण्यापेक्षा जर तुम्ही मुद्द्यावर बोललात तर आनंद वाटेल बाकी माझ्या भाषेबद्दलच चर्चा करायची असेल तर माझी खरड वही चालू आहे त्यात आपण प्रवेश करावा, तुमचं मराठी बघून आनंद वाटेल मला या ! अवांतर : चर्चा फाटे फोडायचं काम सोडून दुसरं काही जमतं का बघा जरा. ज्याला स्वतःचा भुतकाळ माहीत आहे... जो वर्तमान काळात कार्यरत आहे.. त्याचे भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे. :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नरेश_
न
नरेश_ Wed, 03/04/2009 - 06:39 नवीन
तुमच्याकडूनच शिकलो राजे. बरं ते जाऊ द्या , चूक झाली हे मान्य आहे की नाही ? पर्याय १ - होय. पर्याय २- नाही. सही /- आगरी बोली - आगरी बाना.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दशानन
व
विनायक प्रभू Wed, 03/04/2009 - 06:41 नवीन
असे बातमीदार घरी पोचल्यामुळे बायकोने दोन दिवस आमटी भाजी जेवणातुन बाद केलेत. वेगवेगळे सार दिसत आहेत ताटात.
  • Log in or register to post comments
द
दशानन Wed, 03/04/2009 - 06:42 नवीन
बघ यमे , मार्केटचा सरळ सरळ किचन मध्ये इफेक्ट =)) ज्याला स्वतःचा भुतकाळ माहीत आहे... जो वर्तमान काळात कार्यरत आहे.. त्याचे भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे. :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा