Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

संस्कृती आणी आपण

म
मराठमोळा
Wed, 03/04/2009 - 16:17
🗣 53 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
10230 वाचन

💬 प्रतिसाद (53)
ब
बाप्पा गुरुवार, 03/05/2009 - 10:33 नवीन
मायला मराठमोळ्याला दोर लपेटुन विचारांच्या समुद्रात मंथन चालु आहे... =)) असुदेत.. संस्क्रुती काई कुणाच्या घरची पेंड नाईए. ती आपल्या पुर्वजांनीही जशी च्या तशी जपली असती तर आजही आपण गुहेत राहीलो अस्तो(कारण घरात राहणे आपल्या संस्क्रुतीत बसले नसते ;) ).. संस्क्रुती कायम स्थलकालपरत्वे बदलत आलेली आहे एव्हडे लक्शात घ्यावे. आणी तशानेच ती जिवंतदेखील राहील. -- (सुसंस्क्रुत) बाप्पा लंबोदर.
  • Log in or register to post comments
अ
अमोल नागपूरकर गुरुवार, 03/05/2009 - 10:41 नवीन
आपल्याला भूक लागलेली नसतानाही जेवणे ही विक्रूती , भूक लागल्यावर जेवणे ही प्रक्रूती आणि आपल्याला भूक लागलेली असतानाही आपल्या तोन्डचा घास इतर भुकेल्यांना देणे ही संस्कृती .
  • Log in or register to post comments
च
चिरोटा गुरुवार, 03/05/2009 - 11:21 नवीन
वा नागपुरकर, विचार आवडला. ३०% भारतिय जनता जी एक् वेळ जेवते ती आपल्याबद्दल आणी सरकार बद्दल काय विचार करित असेल याचा अन्दाज आला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमोल नागपूरकर
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा