ती पहाट
💬 प्रतिसाद
(8)
ज
जयवी
गुरुवार, 03/05/2009 - 16:05
नवीन
सुरेख..... कल्पना मस्तच आहे :)
- Log in or register to post comments
ब
बेसनलाडू
Fri, 03/06/2009 - 08:20
नवीन
(सहमत)बेसनलाडू
- Log in or register to post comments
क
क्रान्ति
गुरुवार, 03/05/2009 - 16:21
नवीन
खूप छान पहाट.
क्रान्ति
- Log in or register to post comments
प
प्राजु
गुरुवार, 03/05/2009 - 16:37
नवीन
अतिशय सुरेख कविता.!
:)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
- Log in or register to post comments
व
विसोबा खेचर
गुरुवार, 03/05/2009 - 20:47
नवीन
अतिशय सुरेख, मन प्रसन्न करणारी कविता...!
ती देखणी पहाट
हासुनी हळूच गाली
फुलवीत पाकळ्यांना
वार्यासवे निघाली
या ओ़ळी तर अतिशय सहजसोप्या, परंतु तेवढ्याच सुरेख,,!
तात्या.
- Log in or register to post comments
ल
लवंगी
गुरुवार, 03/05/2009 - 20:49
नवीन
छान कविता वाचायला मिळाली.. सुंदर कविता.
- Log in or register to post comments
प
पक्या
गुरुवार, 03/05/2009 - 22:19
नवीन
छान . लयबध्द आहे कविता.
- Log in or register to post comments
र
राघव
Fri, 03/06/2009 - 06:57
नवीन
सगळीच कविता छान आहे.
त्यातही,
लाजूनी ती पहाट
त्यांना हळूच सांगे
दिवसाशी घेत असते
जुळवून प्रेम धागे
या ओळी विशेष आवडल्यात. शुभेच्छा!
मुमुक्षु
- Log in or register to post comments