एखादा दिवस
💬 प्रतिसाद
(9)
प
प्राजु
गुरुवार, 03/05/2009 - 17:32
नवीन
जबरदस्त लय आहे कवितेला,
आणि पहिल्या शेरातच मनाची पकड घेते कविता. :) मस्तच..
नाठाळ गुरासारखा, कोमेजलेल्या फुलासारखा, हट्टि मुलासारखा... सगळेच मस्त!!
जियो!! खूप सुंदर!!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
- Log in or register to post comments
र
राघव
Fri, 03/06/2009 - 06:57
नवीन
असेच म्हणतो. खूप मस्त!
मुमुक्षु
- Log in or register to post comments
च
चन्द्रशेखर गोखले
गुरुवार, 03/05/2009 - 18:06
नवीन
छानच ! सुंदर प्रतिमा!
- Log in or register to post comments
प
पक्या
गुरुवार, 03/05/2009 - 19:33
नवीन
छान आहे कविता..वेगळ्या उपमा आवडल्या.
- Log in or register to post comments
द
दिपक
Fri, 03/06/2009 - 06:20
नवीन
सगळ्या उपमा आवडल्या :)
कसं सुचतं हो ?
- Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार
Fri, 03/06/2009 - 06:59
नवीन
कंटाळवाणी दुपार पसरते, कातावलेली नागीण जशी
बर्याच दिवसांनी एक छान उपमा वाचायला मिळाली. बाकी कवितेविषयी आमचे ज्ञान अगाध आहे, लोकांनी केलेल्या सुंदर काव्याचे विडंबन करणे ह्या पुढे आमची बुद्धी धावत नाही ;)
स्वगत :- काय पश्या मग लिहितो का आता 'एखादा पेग' ??
©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º©
निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु
अखंडस्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी...
आमचे राज्य
- Log in or register to post comments
ज
जृंभणश्वान
Fri, 03/06/2009 - 07:53
नवीन
छानच आहे कविता
- Log in or register to post comments
ज
जागु
Fri, 03/06/2009 - 08:17
नवीन
मला पुर्ण कविता खुप आवडली.
- Log in or register to post comments
ब
बेसनलाडू
Fri, 03/06/2009 - 08:19
नवीन
आवडली.
(नागोबा)बेसनलाडू
- Log in or register to post comments