Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

जग रहाटी

च — चन्द्रशेखर गोखले, गुरुवार, 03/05/2009 - 18:03

प्रतिक्रिया द्या
1740 वाचन

💬 प्रतिसाद (5)
व
विसोबा खेचर गुरुवार, 03/05/2009 - 20:36 नवीन
जबरदस्त कविता...खूप भिडली मनाल..! आईचा गर्भ, हे 'शाश्वत वात्सल्याचे ठिकाण!' ही कल्पना अतिशय उच्च दर्जाची आहे..! मुख्य म्हणजे माझा असा अहंकार मिळाला... जबरा..! गोखले साहेब, जियो...! तात्या.
  • Log in or register to post comments
प
पक्या गुरुवार, 03/05/2009 - 22:15 नवीन
सुंदर कविता. आवडली. 'शाश्वत वात्सल्याचच ठिकाण ' , 'इश्वराला माणुस बनविण्याचा माझाही एक कारखाना ' ह्या उपमा खासच.
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू गुरुवार, 03/05/2009 - 23:04 नवीन
दुसर्‍याच्या दु:खात आनंद मानण्याची कल्पना वेगळीच, गमतीशीर पण न पटणारी वाटली. तरी कविता एकंदर चांगली वाटली. (परीक्षक)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
ध
धनंजय गुरुवार, 03/05/2009 - 23:13 नवीन
वेगळीच कल्पना. वेगळ्या शब्दांत मला पटवू शकला असता असे वाटते. वात्सल्यमय गर्भातून बाळाला बाहेर हाकलणारी आई आनंदी आहे, हा जगाच्या उलट्या काळजाचा बाळकडू आहे... वा! पण ही कल्पना पटण्यासाठी, आई/कुटुंबाचा आनंद दुष्ट होता असे काही क्षणभरापुरते भाव कुशल शब्दवैचित्र्याने तुम्ही वाचकाच्या गळी घालायला पाहीजे. माझ्यापुरते म्हणावे तर तसे तुमच्या शब्दांना जमले नाही. मग पुढे ईश्वराचा मनुष्य बनवायचा कारखानाही तितका पटत नाही. तरी एकंदर कवितेची कल्पना आवडली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बेसनलाडू
क
क्रान्ति Fri, 03/06/2009 - 16:22 नवीन
कल्पना अतिशय सुन्दर आहे. क्रान्ति
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा