Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मद्त

श
श्रेया
Fri, 03/06/2009 - 09:46
🗣 14 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
3214 वाचन

💬 प्रतिसाद (14)
व
विनायक प्रभू Fri, 03/06/2009 - 09:49 नवीन
ज्याचा वाढदिवस आहे त्याचे वय काय? स्त्री, पुरुष, मुलगा, मुलगी हे नको का कळायला. हो नाहीतर घोटाळा होइल.
  • Log in or register to post comments
व
विनायक पाचलग Fri, 03/06/2009 - 09:52 नवीन
जर ती व्यक्ती नेट वापरत असेल तर इ मेल मधुन तीला मिसळ्पावची लिंक द्यावी उत्तम आवडणारा बिनखर्चीक उपाय आपला विनायक छानसे वाचलेले विनायक पाचलग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू
प
पक्या Fri, 03/06/2009 - 10:05 नवीन
मिसळपावची लिंक ; मस्त रे विनायका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक पाचलग
श
श्रेया Fri, 03/06/2009 - 10:48 नवीन
१.आई २.वडिल ३.भाउ ४. बहिण ५. मित्रांसाठी वय १५ च्यावर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू
व
विंजिनेर Fri, 03/06/2009 - 11:00 नवीन
१.आई २.वडिल ३.भाउ ४. बहिण ५. मित्रांसाठ
या सगळ्यांचा वाढदिवस एकाच दिवशी म्हणजे भलताच योगायोग आहे हो :) असो, माझ्यातर्फे सगळ्यांना शुभेच्छा! (बाकी भेटवस्तू तर तुम्ही पाठवालच की ;) नि.ह.घे)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रेया
क
केवळ_विशेष Fri, 03/06/2009 - 09:52 नवीन
वाढदिवस? किती वय? रिलेशन काय आहे... ज्या कोणाचा आहे त्या व्यक्तीस "वाढदिवसाच्या शुभेच्छा" मिपा स्टाईलनी :)
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Fri, 03/06/2009 - 10:08 नवीन
फक्त दहा मिनिटे केवळ त्या व्यक्तीसाठी, जगाशी सगळे संपर्क तेवढ्या काळासाठी तोडुन... बास!!! बाकी काही भौतिक वस्तु दिली काय नाही दिली काय.. काही फरक नाही. --अवलिया
  • Log in or register to post comments
द
दशानन Fri, 03/06/2009 - 10:10 नवीन
१००% सहमत. हेच म्हणतो आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
क
केवळ_विशेष Fri, 03/06/2009 - 10:22 नवीन
१ लंबर सोलूचन आहे... मान गये!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
प
पाषाणभेद Fri, 03/06/2009 - 10:49 नवीन
आपण तर १० मिन्टांपेक्शा जास्त मिंन्टे देउ बाबा. पाषाणभेद
  • Log in or register to post comments
द
दिपक Fri, 03/06/2009 - 10:59 नवीन
ज्याचा वाढदिवस आहे त्याच्या आवडीनुसार वस्तु ठरावावी लागेल.. देताना सरप्राईज करुन द्या म्हणजे त्याला/तिला खुप आनंद होईल आणी कायमचे आठवणीत पण राहिल.. :)
  • Log in or register to post comments
च
चिरोटा Fri, 03/06/2009 - 11:02 नवीन
टिकतिल(आणि परवडतिल) अश्या वस्तु- १)कन्गवा २)व्यक्ति पुरुष अस्ल्यास्-घरी घालाय्चि चड्डि (बर्म्युडा) ,स्त्री अस्ल्यास-गाउन ३)छोटा २/३ भान्ड्यान्चा सेट भेन्डि-४००००२
  • Log in or register to post comments
अ
अमित काकडे Sat, 03/07/2009 - 08:40 नवीन
मित्रांनो, किती सुंदर प्रकारे तुम्ही विचार करू शकता.. सगळ्यांचे हे विचार जर वाढदिवस असणारया त्या व्यक्तिला कळले तर हि सुद्धा एक छान भेटच होइल त्यांच्यासाठी. काय म्हणता...
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Sat, 03/07/2009 - 09:03 नवीन
बेश्ट ऑप्शन आहे हा! वयोगटाप्रमाणे पुस्तकांची निवड बदलायची. बस्स..एकदम सोप्पं आहे की नाही? :) ---------------------------------------------------------------------------------------- ::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता? ::::
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा