Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

भूल

ब — बेसनलाडू, Sat, 03/07/2009 - 03:33

प्रतिक्रिया द्या
2681 वाचन

💬 प्रतिसाद (13)
घ
घाटावरचे भट Sat, 03/07/2009 - 03:35 नवीन
टरन मारला है मधीच....मस्त!
  • Log in or register to post comments
स
सहज Sat, 03/07/2009 - 03:39 नवीन
विकांताला व्हायचे फूल टु ठरवून का होतो लाडवा रे गूल बरे आता सटासट शिंका आल्यासारखी विडंबने / काव्य बेला? :-)
  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस Sat, 03/07/2009 - 04:03 नवीन
लपाछपीचे खेळ पुरेसे झाले, हे मृत्यो, पुढ्यात ये जर असेल हिंमत! हूल नको आता क्या बात है!!! आवडलं! जियो!!!!
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sat, 03/07/2009 - 04:27 नवीन
पांघरायला विस्मरणांची झूल नको आता! आठवायला काटे पुष्कळ! फूल नको आता व्वा.. लपाछपीचे खेळ पुरेसे झाले, हे मृत्यो, पुढ्यात ये जर असेल हिंमत! हूल नको आता सॉलिड्ड... :) मदनबाण..... Be only positive and pure minded,for in such temples of the mind God loves to come and to stay. Paramahansa Yogananda. http://en.wikipedia.org/wiki/Paramahansa_Yogananda
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Sat, 03/07/2009 - 04:44 नवीन
लपाछपीचे खेळ पुरेसे झाले, हे मृत्यो, पुढ्यात ये जर असेल हिंमत! हूल नको आता जबरा! मस्तच !! जोरदार आहे.. :) --अवलिया
  • Log in or register to post comments
प
प्राजु Sat, 03/07/2009 - 05:44 नवीन
लपाछपीचे खेळ पुरेसे झाले, हे मृत्यो, पुढ्यात ये जर असेल हिंमत! हूल नको आता खास शेर!!! लाजवाब!! - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
श
शितल Sat, 03/07/2009 - 05:49 नवीन
मिठीत घे रे, कुशीत घे, विठ्ठला जरा आता नाळ जिण्याशी घट्ट करे तो पूल नको आता मस्तच विडंबन :)
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू Sat, 03/07/2009 - 05:51 नवीन
=)) (प्रश्नांकित)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शितल
श
शितल Sat, 03/07/2009 - 05:55 नवीन
बर कविता :) पण जे काही आहे ते आवडले. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बेसनलाडू
क
क्रान्ति Sat, 03/07/2009 - 15:30 नवीन
शेवटची कलाटणी अगदी वेगळी, प्रगल्भ! खूप छान! क्रान्ति
  • Log in or register to post comments
ल
लवंगी Sat, 03/07/2009 - 15:54 नवीन
एकदम आवडली.
  • Log in or register to post comments
र
राघव Sun, 03/08/2009 - 06:24 नवीन
एक से एक शेर आहेत सगळे.. हवे करीअर, हवे प्रमोशन्, माडी अन् गाडी हवी 'मजा' प्रणयातसुधा, पण मूल नको आता मिटक्या मारत गिळून घेताना ओव्हनमधले, मऊभात, भाकरी ...?... धूर अन् चूल नको आता लपाछपीचे खेळ पुरेसे झाले, हे मृत्यो, पुढ्यात ये जर असेल हिंमत! हूल नको आता मिठीत घे रे, कुशीत घे, विठ्ठला जरा आता नाळ जिण्याशी घट्ट करे तो पूल नको आता हे खास आवडलेत.. :) मुमुक्षु
  • Log in or register to post comments
अ
अनिल हटेला Sun, 03/08/2009 - 06:41 नवीन
सहमत !!! सुरेख कविता !!! :-) बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राघव
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा