Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

बिन्धास भ्या !!!!

च — चन्द्रशेखर गोखले, Sun, 03/08/2009 - 06:00

प्रतिक्रिया द्या
3390 वाचन

💬 प्रतिसाद (17)
र
राघव Sun, 03/08/2009 - 06:16 नवीन
छान लिहिलेत! एकदम वेगळा विचार. लाजाळुने लाजावे अन ,फुलाने कोमेजावे याला काय गड्यानो, कोणी पाप म्हणावे...? भीत नाही मृत्युला तर, जगता कशाला...? रस्ता ओलांड्ताना सिग्नल बघता कशाला....?? हे विशेष! मस्त!! शुभेच्छा :) (भित्रा) मुमुक्षु
  • Log in or register to post comments
प
प्रमोद देव Sun, 03/08/2009 - 06:20 नवीन
आवडली. आम्ही कोणत्याही कंपूत नाही. कारण आमचा स्वतःचाच एक कंपू आहे. ;)
  • Log in or register to post comments
अ
अडाणि Sun, 03/08/2009 - 06:25 नवीन
अफाट जगातील एक अडाणि.
  • Log in or register to post comments
अ
अनिल हटेला Sun, 03/08/2009 - 06:35 नवीन
म्हणोत कोणी डरपोक , परि नाही लाजायचे.. हो ! घाबरतो मी, असे छाती ठोकुन सांगायचे... :-) आवडली कविता !! (१ नंबरचा डरपोक ) ;-) बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments
क
क्रान्ति Sun, 03/08/2009 - 06:53 नवीन
चैतन्याचा आभाव तिथे मृत्यूचा ठहराव खास! कल्पना एकदम नवीन आहे. आवडली. क्रान्ति
  • Log in or register to post comments
म
मराठमोळा Sun, 03/08/2009 - 07:22 नवीन
जमेल तेवढे मृत्युला टाळुनी जगायचे, जगण्यासाठी जन्म आपुला का, फुकाच मरायचे...आवडले. छान लिहिलेत आणी खरे आहे. कुठेही निर्भीडपणा दाखवून चालत नाही आजकाल. मृत्यू तर दुरच हातपाय मोडला तरी महिनाभर बोंबलत बसावे लागते..
  • Log in or register to post comments
स
सहज Sun, 03/08/2009 - 08:52 नवीन
बिन्धास प्या....
  • Log in or register to post comments
अ
अनिल हटेला Sun, 03/08/2009 - 08:56 नवीन
क्या बात है !! :-) (१ नंबरचा बेवडा) ;-) बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज
स
सुनील Sun, 03/08/2009 - 08:52 नवीन
झक्कास!! मूळ कविता मस्त आहेच वर सहजरावांचे विंडबनही सुंदर. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 03/08/2009 - 08:56 नवीन
मूळ कविता मस्त आहेच वर सहजरावांचे विंडबनही सुंदर. असेच बोल्तो..हे सहजराव भासतात तितके सहज नाही. म्हणोत कोणी नशेबाज परि नाही लाजायचे.. हो हो! ढोसतो मी, असे छाती ठोकुन सांगायचे... इथे पैकीच्या पैकी गुण दिले :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील
व
विनायक प्रभू Sun, 03/08/2009 - 11:06 नवीन
कविता छानच आहे.
  • Log in or register to post comments
प
पक्या Sun, 03/08/2009 - 11:23 नवीन
छान कविता. आवडली. येऊ द्यात अजून अशा वेगळ्या कविता.
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Sun, 03/08/2009 - 12:19 नवीन
बिन्धास खेचा --अवलिया
  • Log in or register to post comments
ग
गणपा Sun, 03/08/2009 - 16:21 नवीन
काव्य हा माझा प्रांत नाही, नानाच्या विडंबनातुन या कवितेचा दुवा मिळाला. अन्यथा इतक्या छान कवितेकडे लक्षच गेल नसत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
ध
धनंजय Mon, 03/09/2009 - 02:25 नवीन
भारी कल्पना आहे. छाती ठोकून घाबरायचे - रम्य विरोधाभास आहे. (जोपर्यंत जिवंत आहे तोवर मी "स्थितप्रज्ञ" नाही. मरणानंतर सर्वांसारखाच स्थितप्रज्ञ असेन.)
  • Log in or register to post comments
अ
अडाणि Mon, 03/09/2009 - 04:54 नवीन
बाकी विडंबनांपेषा हिच कवीता जास्त आवाड्ली ... अफाट जगातील एक अडाणि.
  • Log in or register to post comments
द
दिपक Mon, 03/09/2009 - 04:56 नवीन
एकदम फट्टू कविता आहे. :)
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा