Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

बिन्धास प्या!

स — सहज, Sun, 03/08/2009 - 09:12

प्रतिक्रिया द्या
3226 वाचन

💬 प्रतिसाद (16)
स
सुनील Sun, 03/08/2009 - 09:14 नवीन
हे म्हणतो. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 03/08/2009 - 09:22 नवीन
मूळ कविता मस्त आहेच वर सहजरावांचे विंडबनही सुंदर. सहजराव भासतात तितके सहज नाही. म्हणोत कोणी नशेबाज परि नाही लाजायचे.. हो हो! ढोसतो मी, असे छाती ठोकुन सांगायचे... इथे पैकीच्या पैकी गुण दिले :) अवांतर : वृत्त,मात्रा, पाहावे लागेल :?
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Sun, 03/08/2009 - 09:39 नवीन
१० पैकी १० गुण विडंबनाला छुपे रुस्तुमगिरि म्हणुन ५ गुण वजा कंपुतले म्हणुन अधिक ३ गुण परत स्वतःतील विडंबकाला मारणार नसल्याची कबुली दिल्याने अधिक २ गुण एकुण गुण १० :) --अवलिया
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 03/08/2009 - 09:41 नवीन
>>कंपुतले म्हणुन अधिक ३ गुण हे असे असेल तर आम्ही उत्तर पत्रिका तपासणार नाही. वृत्त / मात्रे यांना गुण नाही दिलेत ? -दिलीप बिरुटे (कोणत्याच तंबूत ,सॉरी कंपूत नसलेला )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
अ
अवलिया Sun, 03/08/2009 - 09:48 नवीन
ते ३० चे ३५ करतात ना तसे आहे.... प्राध्यापक साहेब तुमचे बरे आहे. इथे आम्हाला संस्था (पक्षी : कंपु ) चालवायची आहे. समजुन घ्या !!! --अवलिया
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
च
चन्द्रशेखर गोखले Sun, 03/08/2009 - 10:20 नवीन
अफलातुन्... सहज सुंदर विडबन..!! ओरिजिनल पेक्षा सुंदर !!!!!!! तुमच्या विडंबना मुळे मला भरपूर प्रतिसाद मिळाले... धन्यवाद.....
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ Sun, 03/08/2009 - 10:41 नवीन
हा हा.. गोखलेसाहेबांचा प्रतिसाद मस्त :) सहजरावांची कविता छानच.. आता बिन्धास्त प्यावे म्हणतो ;) -- लिखाळ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चन्द्रशेखर गोखले
स
सर्केश्वर Sun, 03/08/2009 - 10:53 नवीन
दारु ही वाईट असते, घरादाराला बरबाद करते.
  • Log in or register to post comments
च
चन्द्रशेखर गोखले Sun, 03/08/2009 - 12:36 नवीन
म्हणुनच आम्ही बारमध्ये जाउन पितो आणि रस्त्यावर लुडकतो .... !!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्केश्वर
व
विनायक प्रभू Sun, 03/08/2009 - 11:01 नवीन
आणkhI एक विडंबनकार लय भारी
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू Sun, 03/08/2009 - 11:16 नवीन
केशवसुमार विद्यालयात आणखी एक दाखला का? प्राचार्य खूश होणार! (शिपाई)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
व
वेताळ Sun, 03/08/2009 - 11:34 नवीन
मस्तच विडंबण केले आहे. वेताळ
  • Log in or register to post comments
प
प्रमोद देव Sun, 03/08/2009 - 11:41 नवीन
सहजरावांनी अगदी त्यांच्या नावाइतके सहज विडंबन केलेय. आम्ही कोणत्याही कंपूत नाही. कारण आमचा स्वतःचाच एक कंपू आहे. ;)
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे Sun, 03/08/2009 - 11:51 नवीन
सहज राव सहज "टाकताय"वाटतं.
विदेशातली पिण्यासाठी असते अपुली धडपड त्यात झाली भाववाढ तर वाढते कि हो तडफड
म्हनुन म्हंतो गांधीजींना स्मरुन 'स्वदेशी' वापरा प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments
आ
आपलाभाउ Sun, 03/08/2009 - 11:59 नवीन
वा वा वा..................लयी भारि........कधि बसायच बोला
  • Log in or register to post comments
द
दशानन Mon, 03/09/2009 - 04:36 नवीन
लै भारी !! ज्याच्या कडे बाटली आहे... व जो 'सहज'पणे ती रिचवू शकतो तोच असे विडंबन लिहू शकतो ... नाय तर आम्ही लिहायला बसतो कविता तयार होते हत्या.... आम्ही लिहायला बसतो पाककृती.. पोहचतो हिमालयात.... =)) ज्याला स्वतःचा भुतकाळ माहीत आहे... जो वर्तमान काळात कार्यरत आहे.. त्याचे भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे. :D
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा