लेक होती घरामध्ये--
💬 प्रतिसाद
(13)
च
चन्द्रशेखर गोखले
Mon, 03/09/2009 - 06:32
नवीन
अप्रतिम भावस्पर्शी चित्र...!!
- Log in or register to post comments
ज
जागु
Mon, 03/09/2009 - 06:47
नवीन
लेक सुखात सासरी
सुखी माहेरी माउली
काय भाग्य त्या लेकीचे
सासरी आईची सावली
हे भाग्य सगळ्या लेकिंना लाभो.
- Log in or register to post comments
न
नरेश_
Mon, 03/09/2009 - 08:08
नवीन
किती भावस्पर्शी लिखाण !!!
- Log in or register to post comments
र
राघव
Mon, 03/09/2009 - 10:18
नवीन
फार सुंदर!
सगळ्याच ओव्या भारी आहेत :)
दोन दिवस पाहुणी.. या ऐवजी,
दोन दिसांची पाहुणी.. असे चालेल का?
मुमुक्षु
- Log in or register to post comments
प
पुष्कराज
Mon, 03/09/2009 - 11:44
नवीन
हो चालेल
- Log in or register to post comments
स
सहज
Mon, 03/09/2009 - 10:23
नवीन
भावस्पर्शी!
- Log in or register to post comments
अ
अनिल हटेला
Mon, 03/09/2009 - 10:25
नवीन
सुंदर !!! :-)
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
- Log in or register to post comments
प
प्राजु
Mon, 03/09/2009 - 15:09
नवीन
सासरी गेलेल्या प्रत्येकी साठी आहे ही कविता.
आवडली.
लेक नटते थटते
हौस पुरविते आई
आत्ता संक्रांतीची मेंदी
कशी रंगतच नाही
इथे मेहंदी रंगतच नाही.... असं का?
लेक जटते थटते
हौस पुरविते आई
सक्रांतसणाची घाई
हलव्यात रंगून जाई...
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
- Log in or register to post comments
क
क्रान्ति
Mon, 03/09/2009 - 16:14
नवीन
एवढी भावस्पर्शी कविता वाचून मन भरून आल आणि खरच माहेरची आठवण आली. त्यातल्या त्यात संक्रान्तीच्या मेंदीने तर खूपच रंग भरला! अप्रतिम कविता!
क्रान्ति
- Log in or register to post comments
ज
जयवी
Tue, 03/10/2009 - 09:11
नवीन
अगदी आतून आलेलस, सहज !!
- Log in or register to post comments
प
पूजादीप
Tue, 03/10/2009 - 10:11
नवीन
बाप कणखर मोठा
जीव गुंते लेकीपाशी
सारा मानमरातब
ठेवी लेकीच्या दाराशी
खुप सुंदर....
- Log in or register to post comments
स
स्वाती राजेश
Wed, 03/11/2009 - 20:29
नवीन
बाप कणखर मोठा
जीव गुंते लेकीपाशी
सारा मानमरातब
ठेवी लेकीच्या दाराशी
याओळी मनात घर करतात...
- Log in or register to post comments
श
शितल
Wed, 03/11/2009 - 22:06
नवीन
सुंदर कविता.
:)
- Log in or register to post comments