Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

<सत्यध्वनी>

३ — ३_१४ विक्षिप्त अदिती, Mon, 03/09/2009 - 17:37

प्रतिक्रिया द्या
3332 वाचन

💬 प्रतिसाद (13)
ब
बिपिन कार्यकर्ते Mon, 03/09/2009 - 17:45 नवीन
आम्ही चाललो, रानीखेतला... बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
म
मेघना भुस्कुटे Mon, 03/09/2009 - 17:49 नवीन
अरे, काय चाल्लंय काय? खरंच हसून मरायची वेळ आलीय...
  • Log in or register to post comments
प
प्राजु Mon, 03/09/2009 - 17:53 नवीन
आईगं!!!!!!! बास! संपलं.... - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Mon, 03/09/2009 - 17:58 नवीन
!!!~~~##$$$|||| चतुरंग
  • Log in or register to post comments
श
शरदिनी Mon, 03/09/2009 - 18:00 नवीन
मला विडंबने आवडतात... ... विडंबन हा मूळ कलाकृतीचा सन्मान आहे असं मी समजते. धन्स गं धन्स... धन्यु गं धन्यु...
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 03/09/2009 - 18:04 नवीन
शरदिनीताई, तुम्ही आमचा टाईमपास एवढ्या खिलाडूपणाने स्वीकारलात त्याबद्दल खरोखर धन्यवाद. बाकी माझं विडंबन(?) अगदीच फडतूस आहे हे मलाही मान्य आहे, पण त्यातले प्रत्यक्षात झालेले विनोद थोडेतरी सांगण्यालायक आहेत असं वाटलं म्हणून एवढी हिम्मत केली. अदिती माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शरदिनी
ल
लिखाळ Mon, 03/09/2009 - 18:08 नवीन
शरदिनीताई, तुम्ही आमचा टाईमपास एवढ्या खिलाडूपणाने स्वीकारलात त्याबद्दल खरोखर धन्यवाद.
असेच म्हणतो. अदिती, विडंबन मजेदार. -- लिखाळ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
क
क्रान्ति Mon, 03/09/2009 - 18:06 नवीन
काकूचा मोबाईल काढला की नाही? चिम्या वांगणीला गेला की नाही? पुढील विडम्बनात अवश्य कळविणे! क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Mon, 03/09/2009 - 18:15 नवीन
अदिती बै लईच फार्मात आहेत... --अवलिया
  • Log in or register to post comments
ज
जयवी Tue, 03/10/2009 - 09:33 नवीन
अदिती....... तुझ्या विक्षिप्तपणात पण एक वेगळा स्पार्क आहे गं :) जप हो त्याला ;)
  • Log in or register to post comments
स
सूहास (verified= न पडताळणी केलेला) Tue, 03/10/2009 - 10:12 नवीन
हसुन हसुन पोट दुखायला लागल!!!अरे बाबानो बस करा रे. ३_१४, "काव्यात प्रास, यमक काही असतं, पण विडंबनात असावं असं कोण म्हणतं" सत्य आहे.सहमत सुहास.. "व्यथा असो आनंद असू दे, प्रकाश किंवा तिमिर असू दे," "वाट दिसो अथवा न दिसू दे, गांत पुढे मज जाणे, माझे जीवनगाणे। "
  • Log in or register to post comments
न
निखिल देशपांडे Tue, 03/10/2009 - 11:19 नवीन
काल पासुन विडंबन वाचुन वाचुन वाट लागली आहे..... अरे किति हसवणार सगळे......
  • Log in or register to post comments
व
विनायक प्रभू Tue, 03/10/2009 - 12:22 नवीन
होळी चाललेली दिसतेय
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा