जनातलं, मनातलं

पु.ल. एक साठवण

Primary tabs

मित्रहो, असा एकही मराठी माणुस नसेल, ज्याच्या मनात पु. ल. म्हणताच त्यांची एकाधी ओळ , एखादे पुस्तक किंवा त्यांचे मिस्किल हसू उमटणार नाही. अश्या पु.ल. वेड्या सर्वांसाठी हे संकेतस्थळ देत आहे. पु.लं. चे मजेदार किस्से, पु.लं. ची छायाचित्रे , त्यांचे विचार ह्या एका ठिकाणी मिळ्तील. संकेतस्थळाचे सर्व श्रेय त्याच्या मालकाला आहे. मी फक्त एक हास्यदुताचे काम करित आहे. भरपुर हसा आणि भरपुर जगा. संकेतस्थळः "http://cooldeepak.blogspot.com"
अमोल केळकर

उत्तम ब्लॉग आहे
आवडला.
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

एकशुन्य आपण दिलेल्या धाग्याबद्दल धन्यवाद !
सांगायला अभिमान वाटतो की पु.लं. च्या ह्या ब्लॉग चे निर्माते दिपक हे मिपा चे सन्माननीय सभासद आहेत :)

©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º©
मी आस्तिक मोजत पुण्याईची खोली,नवसांची ठेऊन लाच लावतो बोली
तो मुळात येतो इच्छा अर्पुन सार्‍या,अन् धन्यवाद देवाचे घेऊन जातो..
आमचे राज्य

केदार_जपान

धन्यवाद्...एक्शुन्य आणि दिपक यांचे सुद्धा :)

----------------------------
केदार जोशी

एकशुन्य

सभासदांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

"....आणि असेल मग फक्त शांतता.."