Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

हिंदी चिनी भाई भाई

अ
अडाणि
Tue, 03/10/2009 - 12:40
🗣 27 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
6414 वाचन

💬 प्रतिसाद (27)
स
सँडी Tue, 03/10/2009 - 12:50 नवीन
सहमत! तुम्चं ग्लेनमय लिखाण "जाम" आवड्लं! तुम्हाला तिकडेहि "वरती" सापड्ल्याबद्दल अबिणंदन! - सँडी
  • Log in or register to post comments
च
चिरोटा Tue, 03/10/2009 - 14:52 नवीन
माझ्यामते पुणे राज्याची सान्स्क्रुतिक राजधानी का काय म्हणतात ते असल्याने सर्वजण पुण्याला 'कोपच्यात' घेतात. मी स्वत: ४.५ वर्षे पुण्यात होतो.परन्तु व्यक्ति तितक्या प्रक्रुति ह्या नियमानुसार काही चान्गलि माणसे भेटली,काही नाही भेटली. भेन्डि-(बेन्गळुरु) सोलापुर्,कोल्हापुर सह विशाल कर्नाटक झालाच पाहिजे.
  • Log in or register to post comments
घ
घासू Wed, 03/11/2009 - 10:03 नवीन
अहो. तिकडेचे तिकडे ठेवा. आणि आमच्यातल काही मागू नका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिरोटा
३
३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 03/11/2009 - 11:08 नवीन
सोलापुर्,कोल्हापुर सह विशाल कर्नाटक झालाच पाहिजे. १००% सहमत, आणि त्याची राज्यभाषा मराठी असली पाहिजे. अदिती माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिरोटा
स
सँडी Wed, 03/11/2009 - 11:26 नवीन
सोलापुर्,कोल्हापुर सह विशाल कर्नाटक झालाच पाहिजे. १००% सहमत, आणि त्याची राज्यभाषा मराठी असली पाहिजे. १०१%सहमत! आणि त्या "विशाल कर्नाटक" च नाव महाराष्ट्र असले पाहिजे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
उ
उदय Tue, 03/10/2009 - 18:46 नवीन
एकमेकांची दुणी काढून आपण पुढे नाही जावू शकणार, त्यासाठी आपल्याकडे काय चांगले आहे ते सांगा इतरांना, आणि आपण बाकी लोकांकडून चांगले काय घेवू शकतो ते बघा. असे झाले तरच आपण महाराष्ट्रियन लोक आपोआप पुढे जावू,
एकदम खरे आहे. सहमत.
  • Log in or register to post comments
अ
अनामिक Tue, 03/10/2009 - 22:55 नवीन
सांबारवडी: नागपूर भागात (विदर्भात) 'कोथिंबीर'साठी सांबार/सांभार हा शब्द वापरतात... ह्या कोथिंबीर्/सांभार घालून केलेल्या पाकृला सांभारवडी म्हणतात, त्यामुळे त्याचा तुम्ही म्हणताय त्या सांबाराशी काही एक संबंध नाही! अनामिक
  • Log in or register to post comments
अ
अडाणि Wed, 03/11/2009 - 00:49 नवीन
सांबारवडीच्या माहितीबद्दल. मी पण ही माहिती देणारच होतो पण लेख वाढतच चालला होता. शिवाय, माझा मुद्दा साधा होता कि प्रत्येक ठिकाणी एखाद्या गोष्टीला वेगळी नावे असतील (जसे पॅटीस) पण म्हणून त्याला उगाचच नावं कशाला ठेवायची. चवीनं खा आणि मजा कराकी लेकांनो. बरं मुख्य मुद्दा - सांबारवडी बे एरीयात कुठे मिळेल का खायला ? बरेच दिवस झाले खावून.... - अफाट जगातील एक अडाणि.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनामिक
न
निखिल देशपांडे गुरुवार, 03/12/2009 - 07:27 नवीन
तुमच्या प्रतिसादातुन..... अमरावती च्या रघुवीर मधल्या सांबार वडी चि आठवण आली......
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अडाणि
भ
भाग्यश्री Tue, 03/10/2009 - 23:20 नवीन
हे खरंच मी वाचलं तसंच लिहीलेय ????? :O पुण्याबद्दल इतकं आत्मियतेने बोलतंय कोणी हे पाहून गहीवरून आलं हो ! :) तुम्ही जे लिहीलेत त्यावर १००% सहमती! मी पुणे सोडून दुसरर्‍या गावाला कधी नावं ठेवली नाहीत... पण जेव्हा लोकं दुसर्‍या गावातून येऊन, पुण्यातच राहून पुण्याबद्द्ल वाईट बोलतात तेव्हा डोकंच सरकतं... असो.. परत ते गुर्‍हाळ नको.. पण तुम्ही छान लिहीले हे सांगायला आले.. http://bhagyashreee.blogspot.com/
  • Log in or register to post comments
म
मराठी_माणूस Wed, 03/11/2009 - 06:46 नवीन
परत ते गुर्‍हाळ नको पण आता कोणि चालु केले आहे ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भाग्यश्री
भ
भाग्यश्री Wed, 03/11/2009 - 17:29 नवीन
हे चालू केले अडाणि यांनी! मी त्याला प्रतिसाद दिला.. वर आहे ना त्यांचे नाव... पाहीले नाही का? :| http://bhagyashreee.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी_माणूस
च
चिरोटा Wed, 03/11/2009 - 06:56 नवीन
पुणे हे भारतातिलच नव्हे तर जगातिल सर्व श्रेष्ठ शहर आहे. बे एरिया,लन्डन्,सिडनि सह विशाल महाराष्ट्र झालाच पाहिजे.
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे Wed, 03/11/2009 - 11:19 नवीन
तशे आमी पुनेकर. म्हजी लेट पुनेकर. बॉर्न ऍण्ड ब्रॉट अप नाई. आता पुने ईद्वानांच शहर. मान्य. महापौर हे शहराचे प्रथम नागरिक. मंग आमी म्हंतो कि ज्या पुन्याचे नागरिकच येवढे ईद्वान त्या शहराचे महापौर किती ईद्वान असले पाहिजे? प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments
च
चिरोटा Wed, 03/11/2009 - 11:24 नवीन
हे महापौर कुठे आले आता मधे?त्यान्च्या विद्वत्तेबद्दल कोणी सन्शय घेतला? बे एरिया,लन्डन्,सिडनि सह विशाल महाराष्ट्र झालाच पाहिजे.
  • Log in or register to post comments
ह
हरकाम्या Wed, 03/11/2009 - 12:40 नवीन
हा अडाणि पक्का यडचापच दिसतोय या लेखात चिन्यांविशयी काहीच लिहिलेले नाही तरी लेखाचे नांव असे अडाण्यासारखे कसे ?
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 03/11/2009 - 13:47 नवीन
हा अडाणि पक्का यडचापच दिसतोय या लेखात चिन्यांविशयी काहीच लिहिलेले नाही तरी लेखाचे नांव असे अडाण्यासारखे कसे ? स्सही बोल्ला रे ! :) लेखाच्या शिर्षकावरुन तर बर्‍याचदा इथे डोकावलो नाही. वाचून पाहिले तर..शिर्षकाचा आणि लेखाच्या मथळ्यातला अर्थ लागला नाही..असो, आंतरजालावर सगळ्यांना सगळ्या गोष्टी समजल्याच पाहिजे असा अट्टाहास नाही करता येत. ज्यांना नाही कळलं, त्यांनी सोडून द्या. इतकं काय त्यात? असे आपण म्हणाल नाही का ? ;) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हरकाम्या
अ
अडाणि Wed, 03/11/2009 - 23:16 नवीन
हरकाम्या, तुम्हीच अगदी बरोबर ओळखले मला. एकदम पारखी नजर आहे हो तुमची. - अफाट जगातील एक अडाणि.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हरकाम्या
त
तिमा Wed, 03/11/2009 - 13:31 नवीन
पुन्याबद्दल आमची येकच कंप्लेन हाय. थितं रिक्शाचे जे रेट हायेत त्ये ममईच्या डब्बल हायेत, अन् आमचासारख्यांच्या खिशाला भारी चाट बसतीये , येक दिवस आल्लो न फिरलो तरी.
  • Log in or register to post comments
स
सूहास (verified= न पडताळणी केलेला) Wed, 03/11/2009 - 14:08 नवीन
सुहास.. "व्यथा असो आनंद असू दे, प्रकाश किंवा तिमिर असू दे," "वाट दिसो अथवा न दिसू दे, गांत पुढे मज जाणे, माझे जीवनगाणे। "
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तिमा
च
चिरोटा Wed, 03/11/2009 - 13:56 नवीन
इकडे बेन्गळुरुमधेपण तोच प्रकार आहे. इकडे रिक्शावाल्यान्कडे १००/५०० चे सुटे नसतात्.तेव्हा खिशात थोडे सुटे ठेवाय्चे(साधारण भाडे होतिल इतके) आणि १००/५०० पण ठेवाय्चे. जास्त भाडे सागितले की ५०० ची नोट द्यायची. इकडे रिक्शावाले मुलखाचे आळशी आहेत्.दुकानात जावुन ५०० ची मोड घेण्यापेक्षा ते आहेत ते सुट्टे घेतात आणि समाधान मानतात. भेन्डि सोलापुर्,कोल्हापुर सह विशाल कर्नाटक झालाच पाहिजे.
  • Log in or register to post comments
स
सूहास (verified= न पडताळणी केलेला) Wed, 03/11/2009 - 15:18 नवीन
सर्वात पहिले तो विषय बदला.. काय होते की बसप्रवाशी टू-व्हीलर वाल्याला ,टू-व्हीलर वाले कारवाल्या॑ना,कारवाले बसवाल्या॑ना आणी जर टू-व्हीलर वाला बस मध्ये बसला की तो पुन्हा टू-व्हीलर वाल्याला शिव्या घालेल्,हे चक्र चालु असते.तो एक मानवी स्वभाव आहे.जो जिथे असतो,वाढतो त्याला चा॑गल म्हणतो आणी बाकी वाईट्. पण विषय पुण्याचा आहे.ऊगाच का म्हणुन एकायचे हे सर्व पुणेकरा॑ना माहीत आहे,कारण पुणे आणी पुणेकर याच्या स्वभावाचे एक वेगळेपण आहे. ते वेगळेपण मलाही आहे आणी असेल. पण तरीही कुठेतरी माझ्यात पुण्याबद्दल अभिमान आहे (लहानाचा मोठा झालो त्यामुळे काही गत्यंतर नाही) हे एकच कारण सापडल का ? अभीमानाकरिता,जे ते असावे ते तसेच असावे."गत्यंतर"वगेरे काय आहे. सुहास.. "व्यथा असो आनंद असू दे, प्रकाश किंवा तिमिर असू दे," "वाट दिसो अथवा न दिसू दे, गांत पुढे मज जाणे, माझे जीवनगाणे। "
  • Log in or register to post comments
अ
अडाणि गुरुवार, 03/12/2009 - 00:25 नवीन
पण तरीही कुठेतरी माझ्यात पुण्याबद्दल अभिमान आहे (लहानाचा मोठा झालो त्यामुळे काही गत्यंतर नाही) हे एकच कारण सापडल का ? अभीमानाकरिता,जे ते असावे ते तसेच असावे."गत्यंतर"वगेरे काय आहे. लेखातील फारच महत्त्वाचे वाक्य निवडले तुम्ही. आणि मलाही ठासून तेच सांगायचे आहे. लहानपणापासून आजू-बाजूला असलेल्या संदर्भांचा एक वेगळा ठसा आपल्या मनावर असतो. प्रत्येक शहरात, प्रत्येक गावात काही ना काही विषेश गोष्टी असतात. आणि तिथे लहानाचा मोठा झालेल्यांना अश्या गोष्टींची विषेश आपुलकी असते. त्यातूनच की काय बहूदा तो 'जाज्वल्य' अभिमान येत असावा. लेखाचा मुद्दा पुणे कसे चांगले किंव्वा पुणे खूप भारी आणि बाकी सगळे बकवास हा नाहीये. 'पुणेकर' लेख आणि त्यावरील प्रतिक्रीयांनी जी होळीपुर्व धुळवड उडाली होती, ती काही मला पटली नाही! म्हणून हा प्रपंच. प्रतिक्रीया वाचून लगेच लक्षात येइल तुमच्यापण की या अभिमानाला गत्यंतरच नाहीये. अहो इथे सगळे पुणेकर एक होउन लढतोय, पण शाळांचा विषय काढा.. नु.म्.वि., भावे, कटारीया सगळे एकमेकावर तुटून पडू, नाही का? त्यामूळे मला वाटते कि ह्या अभिमानाला गत्यंतर नाहीये. मग फुकटच एकमेकांची उणी-दुणी कढत बसण्यापेक्षा गुण्या-गोविंदाने आनंद घ्या की मिपाचा. - अफाट जगातील एक अडाणि.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूहास
L
llपुण्याचे पेशवेll गुरुवार, 03/12/2009 - 10:30 नवीन
प्रतिक्रीया वाचून लगेच लक्षात येइल तुमच्यापण की या अभिमानाला गत्यंतरच नाहीये. अहो इथे सगळे पुणेकर एक होउन लढतोय, पण शाळांचा विषय काढा.. नु.म्.वि., भावे, कटारीया सगळे एकमेकावर तुटून पडू, नाही का? त्यामूळे मला वाटते कि ह्या अभिमानाला गत्यंतर नाहीये. मग फुकटच एकमेकांची उणी-दुणी कढत बसण्यापेक्षा गुण्या-गोविंदाने आनंद घ्या की मिपाचा. हेच म्हणतो. (मएसो वाला) पुण्याचे पेशवे एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते. Since 1984
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अडाणि
प
प्राजु Wed, 03/11/2009 - 21:26 नवीन
आवडला. :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
भ
भडकमकर मास्तर Fri, 03/13/2009 - 05:38 नवीन
(|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: ______________________________ पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम.... ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments
म
मैत्र Fri, 03/13/2009 - 10:04 नवीन
मास्तर काय सध्या सारख्या जांभया देताय... काही तरी लिहा फर्मास... फार दिवसात काही आलं नाही. जरा झोप घालवा आण मिपाकरांची झोप उडवणारं काही तरी लिहा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भडकमकर मास्तर
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा