Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

काही मुक्तके

च — चन्द्रशेखर गोखले, Wed, 03/11/2009 - 04:41

प्रतिक्रिया द्या
2083 वाचन

💬 प्रतिसाद (9)
स
सहज Wed, 03/11/2009 - 04:44 नवीन
मुक्तके आवडली. लेक देखील असेच म्हणाला असेल ना? ;-)
  • Log in or register to post comments
अ
अडाणि Wed, 03/11/2009 - 05:11 नवीन
नुसत्या चार ओळीत खाउन टाकलं की... - अफाट जगातील एक अडाणि.
  • Log in or register to post comments
स
सुनील Wed, 03/11/2009 - 05:19 नवीन
मस्त आहेत. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
क
क्रान्ति Wed, 03/11/2009 - 09:15 नवीन
माणूस बनून दोन पायांवर, आम्ही कधीही चालणार नाही.........खरय. क्रान्ति{मी शतजन्मी मीरा!}
  • Log in or register to post comments
अ
अनिल हटेला Wed, 03/11/2009 - 09:18 नवीन
छान आहेत !! :-) बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Wed, 03/11/2009 - 16:41 नवीन
तांत्रिक दृष्ट्या उत्तम. सौंदर्याबरोबर काही उद्बोधनही कवीला अभिप्रेत आहे, म्हणून सांगतो : त्यातील काही मुद्दे मला पटलेले नाहीत. पांगुळगाड्याची कल्पना अर्धसत्यात्मक आहे. पाय प्लास्टरमध्ये घातल्यावर नेमके किती दिवस अपंग-खुर्चीत (पांगुळगाड्यात) बसणे ठीक आहे, याबाबत मतभेद असू शकतात. हाडे अजून जुळली नाहीत तेव्हा पांगुळगाड्यातून उठवणे धोक्याचे, आणि हाडे जुळू लागल्यानंतर न उठणे धोक्याचे. पण आता पुरे झाले/नाही पुरे झाले असे वेगवेगळ्या लोकांना "स्पष्ट" दिसते, ते तितके स्पष्ट नसावे, क्लिष्ट असावे. या क्लिष्ट प्रकाराचा नीरक्षीरविवेक (नीरक्रीमविवेक) सर्वोच्च न्यायालयाने करायचा प्रयत्न केला, पण ती कार्यपद्धती शासनाकडून अमलात आणणे वाटते तितके सोपे नाही. मुक्तक २ मध्ये "सर्व काही स्पष्ट सोपे आहे, हा केवळ पांगळेपणाचेच भूषण केलेल्यांचा कोतेपणा आहे" असा एकांगी विचार सांगितला आहे. मुक्तक तीन मधील "शास्त्रज्ञ शस्त्रांची निर्मिती करत आहेत" ओळ वाचून वाईट वाटले. शास्त्रज्ञांचे काम शास्त्र-निर्मिती आहे, शस्त्र-निर्मिती नव्हे. पण याबाबत मी कवीला दोष देत नाही. वेगवेगळ्या देशांत चांगला 'रॉकेट सायंटिस्ट' ते माथेफिरू 'मॅड सायंटिस्ट' या एका मितीतच शास्त्रज्ञांचे प्रकार समाजमानसात चित्रित असतात. शिवाय राजकारणाचा समाजकारणाशी अतूट संबंध आहे, असे लोकशाहीतल्या नागरिकांना पटले तरच लोकशाही प्रगती करू शकेल, असे मला वाटते. शास्त्र आणि राजकारणाबद्दल लोकांत जो तिटकारा आहे, त्याचीच पुनरावृत्ती ("हे तर स्पष्टच आहे" जणू) कवी करतात, त्याबद्दल मला वाईट वाटते. उद्बोधन करायचा कवीचा हेतू नसेल, आणि रोचक शब्दखेळ हाच हेतू असेल तर वरील मुद्दे मी मागे घेतो.
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ Wed, 03/11/2009 - 17:13 नवीन
मुक्तक तीन मधील "शास्त्रज्ञ शस्त्रांची निर्मिती करत आहेत" ओळ वाचून वाईट वाटले. शास्त्रज्ञांचे काम शास्त्र-निर्मिती आहे, शस्त्र-निर्मिती नव्हे. पण याबाबत मी कवीला दोष देत नाही. वेगवेगळ्या देशांत चांगला 'रॉकेट सायंटिस्ट' ते माथेफिरू 'मॅड सायंटिस्ट' या एका मितीतच शास्त्रज्ञांचे प्रकार समाजमानसात चित्रित असतात. शिवाय राजकारणाचा समाजकारणाशी अतूट संबंध आहे, असे लोकशाहीतल्या नागरिकांना पटले तरच लोकशाही प्रगती करू शकेल, असे मला वाटते. शास्त्र आणि राजकारणाबद्दल लोकांत जो तिटकारा आहे, त्याचीच पुनरावृत्ती ("हे तर स्पष्टच आहे" जणू) कवी करतात, त्याबद्दल मला वाईट वाटते.
छान विचार. पटले. शास्त्राबद्दल लोकांत तिटकारा नसावा. राजकारणाबाबतच असावा.
(नीरक्रीमविवेक)
:) गोखलेसाहेबांची मुक्तके आवडली. -- लिखाळ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय
व
वाहीदा Wed, 03/11/2009 - 19:17 नवीन
चारोळ्या बरेच काही सांगून जातात ! खुपच आवडले !! ~ वाहीदा
  • Log in or register to post comments
प
प्राजु Wed, 03/11/2009 - 19:35 नवीन
मस्त. थोडक्या ओळीत बरंच काही. :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा