आम्हा गरीबांचे बघा
💬 प्रतिसाद
(5)
प
प्रमोद देव
गुरुवार, 03/12/2009 - 06:21
नवीन
आवडली.
आम्ही कोणत्याही कंपूत नाही. कारण आमचा स्वतःचाच एक कंपू आहे. ;)
- Log in or register to post comments
ज
जागु
गुरुवार, 03/12/2009 - 08:19
नवीन
गरीबीचे खुप छान चित्रण केले आहे.
- Log in or register to post comments
म
मदनबाण
गुरुवार, 03/12/2009 - 08:23
नवीन
व्वा.सुरेख कविता...
काजळल्या कन्दिलाचा
प्रकाशही काजळला.
सुख - सौख्याचा आस्वाद
आम्हा कधी ना कळला.
व्वा...
अवांतर :-- कंदिल कुमार श्री श्री श्री आंबोळी महाराज प्रथम यांचे स्मरण जाहले. :)
मदनबाण.....
"If debugging is the process of removing software bugs, then programming must be the process of putting them in." --- Unknown.
- Log in or register to post comments
च
चन्द्रशेखर गोखले
गुरुवार, 03/12/2009 - 08:24
नवीन
खुप छान , अप्रतिम कविता...!!
- Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार
गुरुवार, 03/12/2009 - 08:25
नवीन
काय अंकुशराव काहितरी नविन वाचायला द्या की राव ;)
http://www.misalpav.com/node/3104
©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी
एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य
- Log in or register to post comments