झाडांच्या अश्याही कविता
💬 प्रतिसाद
(12)
S
sanjubaba
गुरुवार, 03/12/2009 - 07:12
नवीन
देवडी विसावून पायी
परमार्थ असे बसलेला
पानांचे प्राण खुडून
अर्पितो दान देवाला . .
काळेसाहेब, फारच छान कविता
संजूबाबा
- Log in or register to post comments
ज
जागु
गुरुवार, 03/12/2009 - 08:06
नवीन
प्राक्तनात प्राण लाचार
जगण्याचे आंदण मिळते
फांदीच्या ओलाव्याला
नवजात बांडगूळ गिळते .
छान आहे.
- Log in or register to post comments
म
मदनबाण
गुरुवार, 03/12/2009 - 08:47
नवीन
प्राक्तनात प्राण लाचार
जगण्याचे आंदण मिळते
फांदीच्या ओलाव्याला
नवजात बांडगूळ गिळते . .
लयं भारी...
मदनबाण.....
"If debugging is the process of removing software bugs, then programming must be the process of putting them in." --- Unknown.
- Log in or register to post comments
ल
लिखाळ
गुरुवार, 03/12/2009 - 12:29
नवीन
फार छान..फार छान.. बांडगुळ तर फार मस्त !
दुसर्या कडव्याचा अर्थ समजला नाही.
पुढील लेखनास शुभेच्छा.
-- लिखाळ.
- Log in or register to post comments
द
दत्ता काळे
गुरुवार, 03/12/2009 - 13:23
नवीन
दुसर्या कडव्यात
" घरट्याच्या वरती एक साप अंडी खाण्याच्या मिषाने येतो, म्हणून पाखरे घरटी सोडून निघून जातात" - हे लक्षात घेऊन परत वाचा.
- Log in or register to post comments
ल
लिखाळ
गुरुवार, 03/12/2009 - 15:58
नवीन
आता समजले :)
-- लिखाळ.
- Log in or register to post comments
र
रामदास
गुरुवार, 03/12/2009 - 14:44
नवीन
कडवं मला समजलं नव्हतं .आता समजलं.
कविता आवडल्या.
बालकराम मोठे झालेले दिसतायंत.
- Log in or register to post comments
प
प्रमोद देव
गुरुवार, 03/12/2009 - 15:58
नवीन
आहेत चारोळ्या.
आम्ही कोणत्याही कंपूत नाही. कारण आमचा स्वतःचाच एक कंपू आहे. ;)
- Log in or register to post comments
प
प्राजु
गुरुवार, 03/12/2009 - 16:17
नवीन
५. रसशुष्क वाळली फांदी
वाळीत टाकली कोणी ?
डोळ्यात वाळव्यांच्या
मगरीचे भावुक पाणी . . . .
क्लास!!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
- Log in or register to post comments
क
क्रान्ति
गुरुवार, 03/12/2009 - 17:56
नवीन
छान आहेत झाडांच्या कविता. वेगळ्या आणि अर्थपूर्ण!
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
- Log in or register to post comments
ध
धनंजय
Fri, 03/13/2009 - 02:48
नवीन
पुष्कळ अर्थ घट्ट विणलेली कडवी.
(दुसर्या चारोळीतला साप मात्र फारच क्रिप्टिक झाला आहे.)
- Log in or register to post comments
व
विसोबा खेचर
Fri, 03/13/2009 - 06:54
नवीन
जबरा कविता..!
- Log in or register to post comments