Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

<--->

द — दशानन, गुरुवार, 03/12/2009 - 11:30

प्रतिक्रिया द्या
3137 वाचन

💬 प्रतिसाद (18)
अ
अवलिया गुरुवार, 03/12/2009 - 11:33 नवीन
अरे काय चाललेय काय? =)) --अवलिया
  • Log in or register to post comments
द
दशानन गुरुवार, 03/12/2009 - 11:35 नवीन
:D सध्या कविता करणे शिकतो आहे ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
अ
अवलिया गुरुवार, 03/12/2009 - 11:41 नवीन
कुठल्या मायाजालात तर नाही ना फसलेला ? मालक! काळजी घ्या! रात्रच काय हल्ली दिवसादेखील वैरी फिरत असतात. --अवलिया
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दशानन
न
निखिल देशपांडे गुरुवार, 03/12/2009 - 12:47 नवीन
असेच म्हणतो.... मालक! काळजी घ्या!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
ल
लिखाळ गुरुवार, 03/12/2009 - 11:40 नवीन
आंतरिक समानता असलेल्या पण भिन्न ठिकाणी घडलेल्या दोन घटनांचा मेळ चांगला जमलाय. दारुड्यांचा पडदा हा शब्दवापर वेगळीच खुमारी आणतो. तंगडी वर करणारा बेवडा, भलतीकडेच जाणारा हात अशी प्रतिके वातावरण निर्मिती करण्यात यशस्वी होतात तर गालावरची थप्पड आपल्या कवितेला नादमय बनवते. केलेल्या कृत्यांचे संदर्भ अर्थिक विषमता कसे बदलते यावर भाष्य करण्यात आपली कविता यशस्वी झाली आहे. :) -- लिखाळ.
  • Log in or register to post comments
अ
अवलिया गुरुवार, 03/12/2009 - 11:40 नवीन
=)) --अवलिया
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लिखाळ
द
दशानन गुरुवार, 03/12/2009 - 11:42 नवीन
धन्यवाद, लिखाळ साहेब. तुम्ही कवितेचा भावार्थ योग्य रितीने समजून घेतला व त्यावर तुम्ही एकदम मार्मिक टिपणी केली ह्या बद्दल बेवडा समाज आपला आभारी आहे, जरा आपले 'वजन' वापरुन पोलिस वाल्यांना जरा दम देता का :? नाय लै रात्री त्रास देत्यात ओ.. ती लोक !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लिखाळ
ल
लिखाळ गुरुवार, 03/12/2009 - 11:46 नवीन
माझे वजन कमी आहे हो ! कुठेच विशेष छाप पडत नसल्याने मराठी जालावर समिक्षणे करतो आहे ;) -- लिखाळ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दशानन
द
दशानन गुरुवार, 03/12/2009 - 11:47 नवीन
अच्छा !! बरं बरं ! मग या रातच्याला गुत्यात तुम्ही पण ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लिखाळ
व
वाहीदा Fri, 03/13/2009 - 08:15 नवीन
दारुड्यांचा पडदा हा शब्दवापर वेगळीच खुमारी आणतो. तंगडी वर करणारा बेवडा, भलतीकडेच जाणारा हात अशी प्रतिके वातावरण निर्मिती करण्यात यशस्वी होतात तर गालावरची थप्पड आपल्या कवितेला नादमय बनवते =)) गालावरची थप्पडेचा नाद , लिखाळ साहेबांच्या काना पर्यंत पोहचला !! यह क्या हो रहा है ?? :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लिखाळ
श
शिप्रा गुरुवार, 03/12/2009 - 11:55 नवीन
राजे मस्त लिहिले आहे..फक्त >>बेवडा एक परि, करुनी तंगडी वर हे मी चुकुन बेवडा परि, करुनी एक तंगडि वर असे वाचले..=))
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती गुरुवार, 03/12/2009 - 12:06 नवीन
हाहाहा ... राजेंची कविता भारीच, पण लिखाळची समीक्षा अगदी हुच्च आहे. =)) अदिती माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते गुरुवार, 03/12/2009 - 12:10 नवीन
सहमत!!! बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
श
शेखर गुरुवार, 03/12/2009 - 12:29 नवीन
सहमत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
द
दशानन Fri, 03/13/2009 - 04:46 नवीन
>>लिखाळची समीक्षा अगदी हुच्च आहे. हु(उ)च्च लोकंच कसे करु / लिहू शकतात. ज्याला स्वतःचा भुतकाळ माहीत आहे... जो वर्तमान काळात कार्यरत आहे.. त्याचे भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे. :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
ज
जयवी गुरुवार, 03/12/2009 - 12:41 नवीन
भारी हो राजेसाहेब :)
  • Log in or register to post comments
न
निखिल देशपांडे गुरुवार, 03/12/2009 - 12:46 नवीन
मदिरेचे शिरोमणी गाती अम्रुत वाणी.. नवीन पोपट हा: लागला विटु विटु बोलाया:... राजे काय चाललय काय??? विडंबना मागुन विडंबने...... बाकि मस्तच जमले आहे तर...
  • Log in or register to post comments
स
सहज Fri, 03/13/2009 - 05:58 नवीन
तुम्हाला खरच एलीयन युएफओवाला भेटला होता तर. :-) कविता/विडंबन, बौद्धीक, पर्यटन काही काही सोडणार नाही तुम्ही. बाकी लिखाळरावांचा चंद्र-शुक्र युतीमुळे समिक्षा ग्रह हुच्चीचा झाला आहे. :-)
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा