Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मी

स — सायली पानसे, गुरुवार, 03/12/2009 - 11:48

प्रतिक्रिया द्या
2848 वाचन

💬 प्रतिसाद (11)
अ
अवलिया गुरुवार, 03/12/2009 - 11:52 नवीन
मी एक उनाड माझा प्रतिसाद मागु नकोस :) --अवलिया
  • Log in or register to post comments
स
सायली पानसे गुरुवार, 03/12/2009 - 11:57 नवीन
मी महा उनाड धन्यवादाची अपेक्षा बाळगु नकोस.....:-) (बाप रे... अवघड आहे...पण तरी मस्त ..धन्यवाद.)
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ गुरुवार, 03/12/2009 - 11:59 नवीन
चांगले आहे. मला स्विकार, माझ्या सोबत राहा पण माझ्या व्यक्तित्वाला धक्का लाऊ नकोस असे कवयित्रीला सांगायचे आहे असे वाटले. वाहते पाणी वापर, पण वाहणे थांबवू नकोस या सारख्या कडव्यांतून ते स्पष्ट होते. पण, गुलाबाचे फुल आणि काटे टोचणे हे वरील तर्काला धरुन वाटले नाही. मी गुलाबाचे फुल, मला कुस्करु नकोस किंवा पाकळ्या तोडू नकोस असे काहे चालले असते. तसेच मी जर प्रेम असेन तर माझा कुणी द्वेश केला तर मी प्रेमच राहिन मी मूलतः कसा बदलेन? हे कडवे सुद्धा नीट समजले नाही. पुलेशु. -- लिखाळ.
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते गुरुवार, 03/12/2009 - 12:04 नवीन
छान आहे. लिखाळाच्या १-२ मुद्द्यांशी सहमत. मूळ इंग्रजी कविता पण देता आली बरं होईल. नीट समजवून घेता येईल. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लिखाळ
द
दशानन गुरुवार, 03/12/2009 - 12:05 नवीन
छान आहे प्रयत्न ! दुवा देता आला तर बरं होईल... येथेच नका चिटकवू प्लीज.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
स
सायली पानसे गुरुवार, 03/12/2009 - 12:15 नवीन
अनुवाद करण्याचा मी पहिल्यांदाच प्रयत्न केला आहे कृपया काही चुकल्यास संभाळुन घ्यावे. मुळ कवितेत तिला असा म्हणायचे आहे कि मी एक स्त्रि आहे पण मला मुक्त केल्याशिवाय माझ्यावर प्रेम नाहि करता येणार..मी शेवट थोडा वेगळा केला.. तिच्या ओळी विधानत्मक आहेत मी अनुवाद करताना थोडा..विंनतीवजा सुर लावला आहे.. ही एका प्रेमभंग झालेल्या उद्विग्न मुलीची भावना कवितेत मांडली आहे...त्यामुळे तिने विधान केले आहे की मी... प्रेम आहे... तू माझा तिरस्कार नाहि करु शकत्...मी प्रेमच राहिन.. गुलाबाच्या फुलाबद्दल ती म्हणते कि i am a rose...u cant throne me. कदाचीत अनुवाद तितकासा नीट जमला नाहि मला या ओळिंचा.. काढु का ह्या ओळी?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लिखाळ
ल
लिखाळ गुरुवार, 03/12/2009 - 12:19 नवीन
अहो ओळी काढू वगैरे नका. मी प्रश्न विचारला इतकेच. टु थ्रोन म्हणजे काय माहित नाही. मी एक गुलाब आहे, मला काटेरी मुकुट घालू नकोस असा काही मूळ अर्थ असावा. म्हणजेच तुझ्या आपेक्शांचे काटे..असे काही तरी असावे..असो... आपण केलेला अनुवाद चांगला आहे. पुलेशु. -- लिखाळ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सायली पानसे
स
सायली पानसे गुरुवार, 03/12/2009 - 13:23 नवीन
मी टंकलेखन करताना गड्बड केली.. the word is thorn... म्हणजे काटा असा अर्थ असावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लिखाळ
स
सायली पानसे गुरुवार, 03/12/2009 - 12:39 नवीन
काही ओळी बदलल्या आहेत... पुनश्च विचार करता या जास्त योग्या वाटल्या....
  • Log in or register to post comments
प
प्राजु गुरुवार, 03/12/2009 - 17:02 नवीन
किप इट अप. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
क
क्रान्ति गुरुवार, 03/12/2009 - 18:05 नवीन
विषय चांगला घेतलाय, प्रयत्नही चांगला आहे. आणखी अशाच कवितांची अपेक्षा आहे. क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा