Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

<<गाळलेली हात भट्टीची>>

क — कुंदन, गुरुवार, 03/12/2009 - 14:57

प्रतिक्रिया द्या
4595 वाचन

💬 प्रतिसाद (25)
अ
अवलिया गुरुवार, 03/12/2009 - 14:59 नवीन
वा! या विडंबक पंथात तुम्हीच बाकी होते.... --अवलिया
  • Log in or register to post comments
द
दशानन Fri, 03/13/2009 - 09:56 नवीन
हेच म्हणतो. बाकी .. लैभारी कुंदन... ! लगे रहो !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
घ
घाटावरचे भट Mon, 03/16/2009 - 05:31 नवीन
सहमत. देर से आये, लेकिन आये तो सही!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दशानन
३
३_१४ विक्षिप्त अदिती गुरुवार, 03/12/2009 - 15:00 नवीन
दुसर्‍याच्या पैशाने प्यायची तर लज्जतच न्यारी हाहाहा, मानलं हो कुंदनभौ तुम्हाला! (अवांतरः ही घ्या उपकारांची परतफेड!) अदिती माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते गुरुवार, 03/12/2009 - 15:00 नवीन
कुंदनशेठ, तरीच तुम्ही सात्विक कट्ट्याला का टांग देता ते आता कळलं. मैदानात स्वागत आहे. जबरदस्त. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार गुरुवार, 03/12/2009 - 15:04 नवीन
कट्टा का टाळला गेला ते आत्ता कळाले हो ;) बाकी विडंबन झकासच हो कुंदनभौ ! ©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
श
शेखर गुरुवार, 03/12/2009 - 15:03 नवीन
सुंदर विडंबन.... चला अजुन एका विडंबकाची एंट्री .... बरोबर हवी खरी , साथ खमंग चखण्याची खारे दाणे ताजे ताजे , अन ग्लास हवा काचेचा|| पेक्षा बरोबर हवी खरी , साथ खारट मीठाची खारे दाणे किंवा फुटाणे , अन ग्लास हवा काचेचा|| असे बरे वाटले असते. ;)
  • Log in or register to post comments
क
कुंदन गुरुवार, 03/12/2009 - 15:04 नवीन
दारुची चव खराब करायची आहे का तुला? ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शेखर
श
शेखर गुरुवार, 03/12/2009 - 15:05 नवीन
देशी कधी घेतली ( पिली ) आहे का? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कुंदन
प
परिकथेतील राजकुमार गुरुवार, 03/12/2009 - 15:16 नवीन
खरे तर देशी आणी हातभट्टी ह्यामध्ये खुप फरक आहे. खारे दाणे , फुटाणे वगैरे माल मिळतो देशी थर्र्या मध्ये आणी हातभट्टीच्या अड्ड्यावर फक्त सुकलेल्या मिरच्या आणी काळे मिठ असते. प्यासा चा शेजारी ©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शेखर
म
मदनबाण गुरुवार, 03/12/2009 - 15:03 नवीन
उंटाला पण मदिरेची तहान लागते तर!!! ;) मदनबाण..... "If debugging is the process of removing software bugs, then programming must be the process of putting them in." --- Unknown.
  • Log in or register to post comments
अ
अनिल हटेला Mon, 03/16/2009 - 04:05 नवीन
उंटाला पण मदिरेची तहान लागते तर!!! आणी पीउन झाल्यावर विडंबन ही करतो उंट !! ;-) बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
व
विनायक प्रभू गुरुवार, 03/12/2009 - 15:08 नवीन
विडंबनकारांची संख्या दिवसेदिवस अशीच वाढत राहो.
  • Log in or register to post comments
न
निखिल देशपांडे गुरुवार, 03/12/2009 - 15:10 नवीन
अजुन एक विडंबन.... चालु द्या मस्तच मज्ज्या येत आहे..... बरोबर हवी खरी , साथ खमंग चखण्याची खारे दाणे ताजे ताजे , अन ग्लास हवा काचेचा|| वा क्या बात है
  • Log in or register to post comments
श
शितल गुरुवार, 03/12/2009 - 17:27 नवीन
:)
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे गुरुवार, 03/12/2009 - 17:37 नवीन
फेसाळलेली दारु आणते एक आगळीच खुमारी दुसर्‍याच्या पैशाने प्यायची तर लज्जतच न्यारी||
लज्जत कशी आहे बघावी म्हंतो? कवा बसायच? प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments
क
कुंदन Mon, 03/16/2009 - 12:24 नवीन
तुम्ही बिल भरणार असाल तर, लवकरच बसुयात......
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
प
प्रकाश घाटपांडे Mon, 03/16/2009 - 12:30 नवीन
बिलाची लज्जत तुमी चाका आमी भट्टीच पघतो. फारतर लिज्जत पापड आमी पघतो प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कुंदन
ज
जयवी गुरुवार, 03/12/2009 - 18:21 नवीन
अरे वा...... एक से बढकर एक चल रहा यहा तो :) मज्जा येतेय सॉलीड !! दुसर्‍याच्या पैशाने प्यायची तर लज्जतच न्यारी........ हे तर झकासच ......! लगे रहो लोक्स :)
  • Log in or register to post comments
म
मृगनयनी Fri, 03/13/2009 - 06:12 नवीन
मस्त! कुन्दन जी..... :) बाकी, उन्टालाही मदिरेची तहान लागते.... हेच खरं! ;) ;) ;) युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार | मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित || || इति अनिरुद्ध महावाक्यम् ||
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जयवी
ध
धमाल मुलगा Fri, 03/13/2009 - 08:27 नवीन
कुंदन....यु टू?????????? =)) आयला, काय लिहलंय, काय लिहलंय! अशक्य आहेत बॉ मंडळी!! लढ बाप्पू लढ! अवांतरः आयला, ह्या कवितांना एक अप्पर सर्किट लावा बॉ! ट्रेड व्हॉल्युम गपागप वाढत चाललाय आणि पंगा असा की बोंबलायला त्यातलं काडीभरही कळत नाय आमच्यासारख्या दगडांना :( -(बी ग्रुपमध्ये चवल्या-पावल्या गुंतवणारा) ध मा ल. ---------------------------------------------------------------------------------------- ::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Fri, 03/13/2009 - 09:50 नवीन
जबरा..! मान गये भिडू... आपला, (मदिराप्रेमी) तात्या.
  • Log in or register to post comments
ट
टारझन Sat, 03/14/2009 - 19:35 नवीन
वा !!! आपला (कोक ऑण द रॉक्स प्रेमी) टार्‍या भयंकर आता मार खायच्या आत पळायला हवे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
भ
भडकमकर मास्तर Fri, 03/13/2009 - 12:57 नवीन
भारी झालंय विडंबन ... :) ______________________________ पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम.... ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll Mon, 03/16/2009 - 07:59 नवीन
वाहवा झकास जमले आहे विडंबन. :) एक लंबर. पुण्याचे पेशवे एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते. Since 1984
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा