Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

आज

क — क्रान्ति, गुरुवार, 03/12/2009 - 18:28

प्रतिक्रिया द्या
4066 वाचन

💬 प्रतिसाद (14)
प
प्राजु गुरुवार, 03/12/2009 - 18:54 नवीन
फार फार फारच सुंदर...! उजाड माळ का वाट माझी पाही? आभाळही पापण्यांत झुकतय आज! अप्रतिम..! उदास झाडांची गळतात पानं निस्तेज चंद्राच वितळून जाणं धुक, जस दुखणं जुनं-पुराणं उफाळून पुन्हा का सलतय आज? जबरदस्त!!!!!! हॅट्स ऑफ! काय बाय सांगू? कसं गं सांगू... काही तरी होऊन गेलंय आज.. याची आठवण झाली. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 03/12/2009 - 18:57 नवीन
सर्वच ओळी आवडल्या !
  • Log in or register to post comments
अ
अवलिया गुरुवार, 03/12/2009 - 19:02 नवीन
हेच बोल्तो --अवलिया
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
श
शितल गुरुवार, 03/12/2009 - 19:10 नवीन
सहमत. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ब
बिपिन कार्यकर्ते गुरुवार, 03/12/2009 - 19:06 नवीन
क्रांतिबै, झक्कास लिहिता तुम्ही. मस्त. कधीच्या सुचलेल्या दोनच ओळी पिंगा घालतात भलत्याच वेळी बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
च
चतुरंग गुरुवार, 03/12/2009 - 19:08 नवीन
सुंदर कविता! कधीच्या सुचलेल्या दोनच ओळी पिंगा घालतात भलत्याच वेळी अनावर रात्री चांदण्याची खेळी सृजनाच सुख सुद्धा खुपतय आज! क्या बात है!! केव्हापासूनचं मनात पडलेलं कल्पनेचं बीज हे कोणत्यातरी बेसावध क्षणी असं कवितेच्या रुपानं उगवतं. निर्मितीचं गुपितच एकप्रकारे सांगणार्‍या ह्या ओळी फार भावल्या! तुमच्या साध्या शब्दातल्या कविता थेट भिडतात!! जियो!!! चतुरंग
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते गुरुवार, 03/12/2009 - 19:12 नवीन
एकदम करेक्ट रंगासेठ... खूपच भावल्या त्या ओळी. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
ब
बेसनलाडू गुरुवार, 03/12/2009 - 21:01 नवीन
(सहमत)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
ज
जयवी गुरुवार, 03/12/2009 - 20:18 नवीन
सृजनाच सुख सुद्धा खुपतय आज ....... अगदी अगदी :) आज काय बाई होतंय आमच्या क्रांतिला........;)
  • Log in or register to post comments
म
मनीषा Fri, 03/13/2009 - 03:32 नवीन
एकेक ओळ सुरेख .. खूप छान कविता .. आवडली !
  • Log in or register to post comments
र
राघव Fri, 03/13/2009 - 07:45 नवीन
खूप छान :) राघव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनीषा
प
प्रमोद देव Fri, 03/13/2009 - 03:44 नवीन
:) आम्ही कोणत्याही कंपूत नाही. कारण आमचा स्वतःचाच एक कंपू आहे. ;)
  • Log in or register to post comments
क
क्रान्ति Fri, 03/13/2009 - 17:03 नवीन
आज खरच खूप छान वाटतय. इतक्या सगळ्या रसिक आणि गुणग्राही मित्रांक्डून माझ्या वेड्यावाकुड्या अक्षरांच इतक कौतुक होतय! माझे जुने दिवस परत आलेत! सगळ्यांना धन्यवाद देण्यापेक्षा या ॠणात रहाण मला जास्त आवडेल. क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
  • Log in or register to post comments
श
शिवापा Fri, 03/13/2009 - 17:18 नवीन
अप्रतिम! शामसे आंख मे नमीसी है आठवले.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा