Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

वर्षाव अमृताचा..

प — प्राजु, गुरुवार, 03/12/2009 - 19:08

प्रतिक्रिया द्या
5691 वाचन

💬 प्रतिसाद (33)
च
चकली गुरुवार, 03/12/2009 - 19:15 नवीन
कविता आवडली चकली http://chakali.blogspot.com
  • Log in or register to post comments
अ
अवलिया गुरुवार, 03/12/2009 - 19:15 नवीन
वा! क्या बात है !!! आज काय सुंदर सुंदर कवितांचाच दिवस आहे काय?
हकलेच गूज सांगे ती रात्र पांगताना बेधुंद मीलनाची अन् ठेवते निशाणी वर्षाव अमृताचा .. मी त्यात चिंब व्हावे लाजून चूर व्हावे , स्मरताच ही कहाणी..
विशेष आवडले !! मस्तच ऽऽऽ अजुन येवु द्या :) --अवलिया
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते गुरुवार, 03/12/2009 - 19:18 नवीन
सुंदर!!! बेहोष मंद तांडे निघताच चांदण्यांचे क्षितिजास अन पहाटे ही चंद्रीका दिवाणी सुंदर!!! बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
म
मानस गुरुवार, 03/12/2009 - 19:19 नवीन
तुझ्या प्रतिभेचा शृंगार असाच फुलत राहो, हीच ईश्वरचरणी नम्र प्रार्थना.... घेई टिपून हलके हे क्षण यौवनाचे दृष्टीस आज सांगे बघ मौन होत वाणी या ओळी खासच ....
  • Log in or register to post comments
क
क्रान्ति गुरुवार, 03/12/2009 - 19:21 नवीन
खूप गोड कविता आहे प्राजु! एकदम नाजूक आणि तरल भाव! खूप खूप आवडली. तूच कविता, नाजूक कविता शरण तुला प्राजक्ता मी ग शरण तुला प्राजक्ता! क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
  • Log in or register to post comments
प
प्राजु गुरुवार, 03/12/2009 - 19:45 नवीन
तुलाच धन्यवाद. कवितेला नाव सुचवल्याबद्दल. :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्रान्ति
श
शितल गुरुवार, 03/12/2009 - 19:22 नवीन
सुंदर कविता केली आहेस प्राजु. :) संपुर्ण कविता आवडली. :)
  • Log in or register to post comments
आ
आपला अभिजित गुरुवार, 03/12/2009 - 19:26 नवीन
अल्हाद स्पर्श होई पात्यावरी धुक्याचा लाजून हिरवळीचे काळीज होत पाणी वारा तशात गाई बेधुंदशी स्वराणी) वितळून या क्षणी मी माझीच ना उरावे उजळून जात काया, लावण्य हे नुराणी सुंदर आहेत ओळी!!! खूपच छान कविता! जियो...!! अवांतर : तुम्ही प्रतिभा उसनी देता का?
  • Log in or register to post comments
म
मराठमोळा गुरुवार, 03/12/2009 - 19:42 नवीन
अप्रतिम काव्य्..ओळ अन् ओळ अर्थपुर्ण... सुरेख आपला मराठमोळा ----------------------------- काले म्रुदुर्यॊ भवति काले भवति दारुण:!! स: साध्नॊति परमश्रॆयम विघ्नांचाप्यधिष्टति!!
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री गुरुवार, 03/12/2009 - 19:46 नवीन
एक नंबर. मेजवानी !!
  • Log in or register to post comments
ज
जयवी गुरुवार, 03/12/2009 - 20:13 नवीन
जियो जानेमन :) संपूर्ण कविताच इतकी अलवार आहे ना.... सौंदर्यस्थळं तर अगदी जागोजागी आहेत. खूप खूप छान !! नव्या लेखनासाठी मनापासून शुभेच्छा :)
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू गुरुवार, 03/12/2009 - 21:09 नवीन
आवडली अगदी! मात्र एकंदर काफियासंच पाहता सुरांनी हा काफिया (मला तरी) खटकला. न-ण, ड-ढ, क-ख, ज-झ अशा जोड्यांचे काफिये योजावयाची युक्ती म्हणजे दोन मतले लिहावेत. म्हणजे काही अडचणराहत नाही. अर्थात, अशा कोणत्या बंधनांमध्ये कवी/कवयित्रीने स्वतःला किती अडकवून घ्यायचे हा ज्याचात्याचा/जिचातिचा प्रश्न. असो. (आस्वदक)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
प
प्राजु Fri, 03/13/2009 - 14:48 नवीन
आपण सांगितलेल्या गोष्टीचा नक्की विचार करेन. :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बेसनलाडू
ध
धनंजय Fri, 03/13/2009 - 00:48 नवीन
लयदार गाणे.
  • Log in or register to post comments
स
सहज Fri, 03/13/2009 - 03:12 नवीन
अचानक विचाराचा एक थेंब येउन त्याचे तरंग मनाचा पूर्ण ताबा घेतात. सुरेख!
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Fri, 03/13/2009 - 03:24 नवीन
बेहोष मंद तांडे निघताच चांदण्यांचे क्षितिजास अन पहाटे ही चंद्रिका दिवाणी सॉलिट्ट्ट... :) चांदण्यांचा वर्षाव असाच सुरु राहावा पुनवेचा चंद्र हा नभी सदा रहावा... मदनबाण..... "If debugging is the process of removing software bugs, then programming must be the process of putting them in." --- Unknown.
  • Log in or register to post comments
म
मनीषा Fri, 03/13/2009 - 03:28 नवीन
हळुवार कविता ... शब्द, लय .. सारेच सुरेख ! उठती अनेक हलके हलके तरंग कोठे गंधीत रात्र होई घुमवीत धुंद गाणी .....मस्तच .
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Fri, 03/13/2009 - 04:00 नवीन
अतिशय सुरेख गझल.. प्राजू, जियो..! तात्या.
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Fri, 03/13/2009 - 04:10 नवीन
प्राजू, अतिशय सुरेख गजल! चतुरंग
  • Log in or register to post comments
म
मिसळभोक्ता Fri, 03/13/2009 - 04:14 नवीन
"कंपीत गात्र होई", ऐवजी "कंपून गात्र जाई" कसे वाटते ? इतक्या हळूवार कवितेला पास्ट पार्टिसिपल्स टाळावेत. - मिसळभोक्ता
  • Log in or register to post comments
प
प्राजु Fri, 03/13/2009 - 14:47 नवीन
सुचवणी लक्षात ठेवेन. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता
घ
घाटावरचे भट Sat, 03/14/2009 - 05:17 नवीन
'कंपू' हा शब्द किंवा त्याची कोणतीही रूपे वापरताना काळजी घ्यावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता
च
चन्द्रशेखर गोखले Fri, 03/13/2009 - 04:49 नवीन
भावतरल कविता..! खर तर शब्दातीत अनुभुती, शब्दात व्यक्त करण कठिण असत, आपण यशस्वी झालात ...!!!
  • Log in or register to post comments
द
दत्ता काळे Fri, 03/13/2009 - 08:57 नवीन
त्यातलं हे फारच आवडंल आल्हाद स्पर्श होई पात्यावरी धुक्याचा लाजून हिरवळीचे काळीज होत पाणी
  • Log in or register to post comments
र
राघव Fri, 03/13/2009 - 10:05 नवीन
छान गझल..नेहमीप्रमाणेच उत्तम! आल्हाद स्पर्श होई पात्यावरी धुक्याचा लाजून हिरवळीचे काळीज होत पाणी हलकेच गूज सांगे ती रात्र पांगताना बेधुंद मीलनाची अन् ठेवते निशाणी वर्षाव अमृताचा .. मी त्यात चिंब व्हावे लाजून चूर व्हावे , स्मरताच ही कहाणी.. हे खास!! :) राघव
  • Log in or register to post comments
अ
अविनाशकुलकर्णी Fri, 03/13/2009 - 13:03 नवीन
खुप सुन्दर
  • Log in or register to post comments
श
शाल्मली Fri, 03/13/2009 - 13:10 नवीन
सुंदर काव्य! मस्त! --शाल्मली.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 03/13/2009 - 13:27 नवीन
सुंदर कविता !
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ Fri, 03/13/2009 - 14:01 नवीन
सुंदर कविता .. आवडली :) -- लिखाळ.
  • Log in or register to post comments
श
श्रावण मोडक Fri, 03/13/2009 - 14:03 नवीन
तरल, भावूक, लाघवी...
  • Log in or register to post comments
अ
अमोल खरे Fri, 03/13/2009 - 14:34 नवीन
मस्त कविता प्राजुताई.
  • Log in or register to post comments
अ
अनामिक Fri, 03/13/2009 - 15:17 नवीन
सुंदर कविता प्राजु ताई... खुप खुप आवडली! आल्हाद स्पर्श होई पात्यावरी धुक्याचा लाजून हिरवळीचे काळीज होत पाणी ह्या ओळी तर लाजवाब! काय सुंदर कल्पना आहे, नव्हे हेच वास्तव असावे!! -अनामिक
  • Log in or register to post comments
प
प्राजु Sat, 03/14/2009 - 05:12 नवीन
सर्वांचे मनापासून आभार. :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा