मराठी बाणा
💬 प्रतिसाद
(3)
S
sanjubaba
Fri, 03/13/2009 - 09:03
नवीन
बोलतो मी मराठी,
हाच माझा श्वास आहे,
ही रुजावी , वाढवावी
अंतरिचा ध्यास आहे
अहो, मराठी मि. पा. वर पुरती रुजलेलि आणि वाढलेली आहे. हे इथे रोज आल्यावर समजेल
बाकी जास्त हळवे होऊ नका.......लढ म्हणा हाच मराठी बाणा !
संजूबाबा
- Log in or register to post comments
व
विसोबा खेचर
Fri, 03/13/2009 - 09:08
नवीन
बोलतो मी मराठी,
हाच माझा श्वास आहे,
ही रुजावी , वाढवावी
अंतरिचा ध्यास आहे
हेच बोलतो!
परंतु माझे हिंदी, उर्दू, गुजराथी, बंगाली या भाषांवरही प्रेम आहे..
तात्या.
- Log in or register to post comments
ह
हळवा जीव
Fri, 03/13/2009 - 09:39
नवीन
प्रतिक्रियेबद्द्ल आभारी
आजच खात बनवलय त्यामुळे इथल्या तांत्रिक बाबी लक्शात घेण जड जातय. सुचेल तस लिवेनच
आपला
हळवा जीव
- Log in or register to post comments