Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

<काल>

द — दशानन, Fri, 03/13/2009 - 09:38

प्रतिक्रिया द्या
2814 वाचन

💬 प्रतिसाद (16)
स
सँडी Fri, 03/13/2009 - 09:47 नवीन
राजे! असे होत असते सुरुवातीला! होईल सवय हळूहळू. पण काही म्हणा बाहुबलीच्या अण्णांच्या मारहाणीच्या दुखण्यापेक्षा हे "दुखणं" सुखद आणि हवहवसं असावं! ;) बाकी नेहमीप्रमाणे "एक णंबर!".
  • Log in or register to post comments
स
सहज Fri, 03/13/2009 - 09:50 नवीन
आज काल तुमचा लेखनांक बराच उसळी मारतोय राजे. :-) बुल्स रन , बुल्स आय दोन्ही!
  • Log in or register to post comments
द
दशानन Fri, 03/13/2009 - 10:04 नवीन
प्रेषक : II राजे II, सोम, 03/09/2009 - 17:36 * कवितेच्या वाटेला मी जात नाही पण ज्या दिवशी जाईन त्या दिवशी सडा पडेल मिपा वर ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज
व
विंजिनेर Fri, 03/13/2009 - 11:04 नवीन
ते म्हणणं इतक मनावर घ्याल असं वाटलं नव्हतं.. =)) बाकी कविता जोरदार!!. (हा मुरारराजे कवितेच्या रणांगणावर थैमान घालणार आता ... चालुद्या ...)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दशानन
अ
अवलिया Fri, 03/13/2009 - 10:08 नवीन
कधी नाही त्या सुचल्या दोनच ओळी च्यामारी उगाच तुला कविता कशी करावी ते शिकवले यार... --अवलिया
  • Log in or register to post comments
द
दशानन Fri, 03/13/2009 - 10:11 नवीन
:D भोगा कर्माची फळे !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
प
परिकथेतील राजकुमार Fri, 03/13/2009 - 10:11 नवीन
वाह राजे ! 'ते' नाहितर नाही पण 'हे' मार्केट मात्र तेजीत आणले बॉ तुम्ही, जणु हर्षद मेहताच ;) परा तेलगी ©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य
  • Log in or register to post comments
श
शेखर Fri, 03/13/2009 - 10:24 नवीन
सहमत आहे. 'मंदी'मुळे राजनी 'कविते'ला हाताशी धरले आहे. शेखर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
ब
बिपिन कार्यकर्ते Fri, 03/13/2009 - 10:13 नवीन
झबर्डस्ट!!!!!!! एक कौल टाकावा म्हणतो... आजकाल राजे: ०१. पेटलाय ०२. वेडा झालाय ०३. भैसटलाय (म्हणजे काय ते धम्याला विचारावे, आम्हाला विचारून आमच्या डोक्याला शॉट्ट लावू नये) ०४. विस्कटलाय बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
घ
घाशीराम कोतवाल १.२ Fri, 03/13/2009 - 10:17 नवीन
बिपिन भाउ आमी ०३ लाच मत देणार कारण काय ते माहित नाहि अजुन ..... ************************************************************** कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे , कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे , स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
व
विनायक प्रभू Fri, 03/13/2009 - 11:11 नवीन
आसॅच म्हनत रातो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
द
दशानन Fri, 03/13/2009 - 11:39 नवीन
१. बरोबर २. बरोबर ३. बरोबर ४. बरोबर =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
घ
घाशीराम कोतवाल १.२ Fri, 03/13/2009 - 11:43 नवीन
अहो सगळे ऑप्शन वर मत द्यायचे नक्कि झाले काय वो तुम्हाला...........:? लवकर बरे व्हा राव आम्ही जातो हिमालया पार्ट ३ ४ ५ ६ साठी आम्ही उत्सुक आहोत राव ************************************************************** कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे , कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे , स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दशानन
प
प्राची Fri, 03/13/2009 - 16:46 नवीन
लवकर बरे व्हा राव आम्ही जातो हिमालया पार्ट ३ ४ ५ ६ साठी आम्ही उत्सुक आहोत राव बिपिनदांच्या कौलाशी एकदम सहमत.चारही कौलांना मत दिले.
  • Log in or register to post comments
प
प्राची Fri, 03/13/2009 - 17:15 नवीन
लवकर बरे व्हा राव आम्ही जातो हिमालया पार्ट ३ ४ ५ ६ साठी आम्ही उत्सुक आहोत राव बिपिनदांच्या कौलाशी एकदम सहमत.चारही कौलांना मत दिले.
  • Log in or register to post comments
क
क्रान्ति Fri, 03/13/2009 - 17:17 नवीन
तुमी बी आले का भौ मैदानात? हे ब्येस झाल! येकाच दुकन सम्द्या गावाला लागल! तुमी बी करा दवा-दारु इडम्बनाची! लै झ्याक केल बापा इडम्बान! लै भावल बगा! क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा