Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

आताशा जीवनात

च — चैत्राली, Sat, 03/14/2009 - 11:19

प्रतिक्रिया द्या
4158 वाचन

💬 प्रतिसाद (13)
३
३_१४ विक्षिप्त अदिती Sat, 03/14/2009 - 11:35 नवीन
आवडली कविता. अशा सरळ, साध्या, लगेच अर्थ समजणार्‍या कविता मला आवडतात. आणि ही त्याची पावती. अदिती माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.
  • Log in or register to post comments
च
चटपटीत Sat, 03/14/2009 - 13:05 नवीन
कविता खुपच छान अर्थपूर्ण समजणारी आहे. पण एकट॑ एकट॑ वाटणार्‍यांसाठी मि.पा. आहेच. चटपटीत.
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Sat, 03/14/2009 - 13:14 नवीन
सुंदर कविता. अभिनंदन. आताशा जीवनामध्ये खूप अस्वस्थ वाटतय॑ सगळे जवळ असूनसुद्धा एकट॑ एकट॑ वाटतय॑ चालत असलेली ही वाट कधी स॑पणारच नाही वाटतय॑ या सरळ वाटेवर कोणतच॑ वळण येणार नाही वाटतय॑ जीवनातले उत्साही क्षण टिकवून ठेवायचे असतात, सगळे जवळ असले तरी आपले किती असतात? वाट कधी संपूच नये, असं वाटत राहावं, वळण कधीही येऊ शकतं, वाट पाहणं का सोडाव?
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Sat, 03/14/2009 - 13:16 नवीन
काका, तुमचा प्रतिसाद फारच जास्त आवडला. अदिती माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
अ
अवलिया Sat, 03/14/2009 - 13:20 नवीन
हेच बोलतो --अवलिया
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
प
प्राजु Sat, 03/14/2009 - 16:28 नवीन
+३ - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
श
शितल Sat, 03/14/2009 - 20:28 नवीन
सहमत.:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु
व
विसोबा खेचर Sat, 03/14/2009 - 13:27 नवीन
का हो इतक्या उदास? मिपावर नेहमी येत जा म्हणजे अस्वस्थ वाटणार नाही.. तात्या.
  • Log in or register to post comments
अ
अनिल हटेला Mon, 03/16/2009 - 03:49 नवीन
ज्याच्याबरोबर या वाटेवर पाऊल टाकल॑ तोच अर्ध्यावर सोडून गेला 'माझच॑ प्रारब्ध' त्याच काही चुकल॑च नाही अस॑ वाटतय॑ आताशा जीवनामध्ये खूप अस्वस्थ वाटतय॑ सगळे जवळ असूनसुद्धा एकट॑ एकट॑ वाटतय॑ सुंदर !!! :-) बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
क
क्रान्ति Sat, 03/14/2009 - 13:55 नवीन
कविता खूप खूप आवडली. तशी मी पण उदासीन पंथीच आहे, पण मिपावर आल्यापासून माणसात आल्यासारख वाटतय. कारण इथे आपल्या दु:खालाही हास्यात बदलण्याची विशेष सोय आहे. तेव्हा आता हळूहळू तुझा एकटेपणा पण कमी होईल नक्कीच! क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
  • Log in or register to post comments
ल
लवंगी Sat, 03/14/2009 - 16:05 नवीन
एकतरी जिवलग मित्र-मैत्रीण असावी. कवितापण चांगले माध्यम आहे मन मोकळे करायला, पण हा एकटेपणा मात्र आपल्या माणसांत राहूनच दूर होईल. तुझे एकटेपण दूर करणारी मैत्रीण/मित्र लवकरच तुला लाभो. तोपर्यत मिपावरचे छान -छान लेख वाचा.
  • Log in or register to post comments
म
मराठमोळा Sat, 03/14/2009 - 20:06 नवीन
खुप छान!!!!! शब्द नाहीत. आपला मराठमोळा ----------------------------- काले म्रुदुर्यॊ भवति काले भवति दारुण:!! स: साध्नॊति परमश्रॆयम विघ्नांचाप्यधिष्टति!!
  • Log in or register to post comments
श
शितल Sat, 03/14/2009 - 20:26 नवीन
कविता आवडली. :)
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा