Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

<काय काय वाटतयं>

द — दशानन, Sat, 03/14/2009 - 14:08

प्रतिक्रिया द्या
2196 वाचन

💬 प्रतिसाद (10)
व
विनायक प्रभू Sat, 03/14/2009 - 14:11 नवीन
आहे.
  • Log in or register to post comments
द
दशानन Sat, 03/14/2009 - 14:12 नवीन
=)) मला तरी सध्या असंच वाटतयं !!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू
अ
अवलिया Sat, 03/14/2009 - 14:11 नवीन
आजपासुन सोडली ......उद्या सकाळपर्यत :) --अवलिया
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Sat, 03/14/2009 - 14:17 नवीन
बाटलीवर किरंगळी कापुन शपथ घ्या राजे.... पुन्हा सोडायचा विचारसुद्धा करणार नाही अशी ! तळीराम ©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य
  • Log in or register to post comments
द
दशानन Sat, 03/14/2009 - 14:22 नवीन
नाय बॉ ! रक्ताची भिती वाटते... लोकांना दाखवायची... ! मागे एकदा दाखवलं होतं... लोकं म्हणाली रक्त आहे का दारु =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
प
प्राची Sat, 03/14/2009 - 15:00 नवीन
=)) =)) =)) =)) (हसून हसून लोळवलत राजे) नसानसांत भिनली आहे मदिरा. राजे,खरच कठीण आहे बुवा तुमचं.... :<
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दशानन
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sat, 03/14/2009 - 14:20 नवीन
राजे, सोड्यात नका घेत जावू...एक तर चेहरा दुसर्‍या दिवशी चेहरा सुजल्यासारखा वाटतो आणि त्याचे जरा साइड इफेक्टही होतात जसे कविता करावी वाटते इत्यादी इत्यादी...ही सर्व हँगओव्हरची लक्षणं बाकी काय ? :) >>आज पुन्हा सोडायची शपथ घ्यावी असे वाटतय हा हा हा ! अशा फार शपथा घेणारे पाहिलेत आम्ही. :)
  • Log in or register to post comments
द
दशानन Sat, 03/14/2009 - 14:22 नवीन
सहमतं Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
व
विनायक प्रभू Sat, 03/14/2009 - 14:23 नवीन
अती पीण्याने वेगवेगळे विकार चालु होतात. विषेशतः गुढग्याचे. उठाबसायला त्रास होतो राजे
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Sat, 03/14/2009 - 14:30 नवीन
जोर बैठका काढताना पण त्रास होतो ना हो गुर्जी ? ©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा