बहर
💬 प्रतिसाद
(3)
३
३_१४ विक्षिप्त अदिती
Sat, 03/14/2009 - 14:41
नवीन
कविता छान आहे, पण थोडी दु:खी आहे.
(दुसर्या एका धाग्यावर तुम्ही मिपावर येऊन आनंद होतो असं काहीसं लिहिलं आहेत त्यामुळे 'दु:ख विसरा' टाईप लिहित नाही.)
अदिती
माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.
- Log in or register to post comments
म
मराठमोळा
Sat, 03/14/2009 - 20:25
नवीन
च्यामारी, च्या खारी, च्या बिस्किट
विडंबनासाठी वेगळा सेक्शन उघडावा कृपया,,
आपला मराठमोळा
-----------------------------
काले म्रुदुर्यॊ भवति काले भवति दारुण:!!
स: साध्नॊति परमश्रॆयम विघ्नांचाप्यधिष्टति!!
- Log in or register to post comments
ज
जयवी
Sun, 03/15/2009 - 10:25
नवीन
खूप छान :)
- Log in or register to post comments