Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

काव्य झुरळे- एक मंथन

म — मूखदूर्बळ, Sun, 03/15/2009 - 07:38

प्रतिक्रिया द्या
2844 वाचन

💬 प्रतिसाद (16)
३
३_१४ विक्षिप्त अदिती Sun, 03/15/2009 - 07:44 नवीन
हाहाहा ... तुमची कविता तर भारी आहेच पण त्यावरचे "प्रतिसाद" तर त्याहून इरसाल आहेत. तुषार शिंतोडे काय, गेल्या होळीत भस्मसात काय .... =)) =)) आता या कविता आणि/किंवा प्रतिसादांची एक लिखाळ-समीक्षा वाचायलाही आवडेल. अदिती माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Sun, 03/15/2009 - 07:49 नवीन
जबरदस्त... मालक, तुम्ही फक्त नावानेच मुखदुर्बळ आहात, पण जे काय लिहिले आहे ते ज ब रा!!! =)) येव द्या अजुन... शिमगा अजुन चालुच आहे.... वह्या अजुन जळतच असतीलऽ.. :) --अवलिया
  • Log in or register to post comments
न
नाना बेरके Sun, 03/15/2009 - 07:51 नवीन
(नवकविंच्या भय कवितांमधून एक झलक. मूळ संग्रह गेल्या होळीत भस्मसात ) मस्त रे ! अहो, ह्या झुरळांच्यामागेसुध्दा कुठलेतरी विडंबनाच्या काव्यपाली सोडतील, त्याला प्रतिपाली मिळतील. व्यक्तिगत उल्लेख असल्यामुळे प्रतिसाद संपादित. -- अदिती
  • Log in or register to post comments
क
किट्टु Sun, 03/15/2009 - 07:56 नवीन
=)) वाचुन मजा आली. छान जमलय.
  • Log in or register to post comments
प
प्रमोद देव Sun, 03/15/2009 - 08:14 नवीन
प्रकार नाविन्यपूर्ण आहे आणि तो आवडलाही. आम्ही कोणत्याही कंपूत नाही. कारण आमचा स्वतःचाच एक कंपू आहे. ;)
  • Log in or register to post comments
अ
अनंता Sun, 03/15/2009 - 08:24 नवीन
छानच फिरकी घेतलीय कम्पुबाजांची. बाझवला साला. अवांतर : पुढिल लेखनापूर्वी सावध करतो. तुम्ही प्रतिसादातून बरेच 'मित्र' गोळा केलेत. 'तेव्हा' भोगा आपल्या कर्माची फळं ;-)
  • Log in or register to post comments
म
मनीषा Sun, 03/15/2009 - 10:25 नवीन
व्याख्या : (न)/(अ) काव्य झुरळ = झुरळाने , झुरळांसाठी प्रसवलेले (उडवलेले हा शब्द जास्त बरा वाटतोय का?), झुरळ्सदृष्य ... नाही नाही (न)काव्य सदृष्य शिंतोडे .
  • Log in or register to post comments
स
सुनील Sun, 03/15/2009 - 10:59 नवीन
मजा आली. प्रेषकांची नावे देताना किंचित नामसाधर्म्य दाखवले असतेत तर अधिक मजा आली असती!! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Sun, 03/15/2009 - 13:51 नवीन
झुरळाने मिशा फेन्दारल्या म्हणून ते काही स्टॅलीन होत नाही. स्टॅलीन ने मिशा फेन्दारल्या तर लोक स्टॅलीनचा अंश म्हणून झुरळाचा जै जै कार करतील आज तेरी नजरों से नजरे मिलाने की इजाजत चाहता हुं जीनेसे पहले मरने की इजाजत चाहत हुं. ये मुमकीन नही के खामोंश चला जाऊं तुम्हे अल्फाजों मे बसाने की इजाजत चाहता हुं........विजुभाऊ सातारवी
  • Log in or register to post comments
श
शिवापा Sun, 03/15/2009 - 18:46 नवीन
प्रतिक्रिंयामधे आमच्यासारखा माणुस कुठे आहे का हे शोधत होतो. (सापडला. म्हणजे. दोन सापडले) B-)
  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस Sun, 03/15/2009 - 19:33 नवीन
मस्त आहे! आवडलं!! :) प्रेषकांची नावे देताना किंचित नामसाधर्म्य दाखवले असतेत तर अधिक मजा आली असती!! =))
  • Log in or register to post comments
भ
भडकमकर मास्तर Sun, 03/15/2009 - 20:15 नवीन
प्रतिसाद भन्नाट आहेत.. त्यातलं " ते चिन्हांचं आत्ता जमलं " लै भारी आहे... =)) :)) =D> ______________________________ पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम.... ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ गुरुवार, 03/19/2009 - 17:42 नवीन
प्रतिसाद भन्नाट आहेत.. त्यातलं " ते चिन्हांचं आत्ता जमलं " लै भारी आहे...
हा हा हा .. खरंच मस्त आहे :) तुषार शिंतोडे, गेल्या होळीत भस्मसात .. हा हा हा .. मजेदार :) -- लिखाळ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भडकमकर मास्तर
च
चतुरंग गुरुवार, 03/19/2009 - 18:38 नवीन
एकदम मस्त कल्पना!! :) तुषार शिंतोडे हे नाव फार आवडलं! =D> चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लिखाळ
व
विंजिनेर Mon, 03/16/2009 - 01:56 नवीन
एकदम फ्रेश प्रकार. धमाल आहे!! आवडला!
  • Log in or register to post comments
म
मूखदूर्बळ Mon, 03/16/2009 - 06:20 नवीन
धन्यवाद मंडळी :)
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा