जनातलं, मनातलं

गाणे हवे आहे , मदत करा

Primary tabs

कोणाकडे " ....... ओ नाखवा होडीनं फिरवाल का..." या गाण्याचे एम पी ३ आहे का ? लिंक दिली तरी चालेल गाण्याचे बोल मला नक्की काय आहेत ते माहीत नाही सांभाळून घ्या ..
सुनील

तुम्हाला -

हाये पान्यामंदी
नाय पायला कधी
मला जंजिरा दाखवाल का
ओ नाखवा होडीनं फिरवाल का..

हे गाणे हवे आहे का?

तू-नळीवर उपलब्ध आहे. कार्यालयात तू-नळीला परवानगी नसल्याने देता येत नाही. शोधा म्हणजे मिळेल.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

रश्मी

हे गाणे तुम्हाला dhingana.com वर मिळेल.

बाकरवडी

परंतु लिंक वर क्लिक केले असता ''The URL contained a malformed video ID. ''
असे दिसत आहे