Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

आई-बापच लेकरु पंख फुट्ल पाखरु

प — पुष्कराज, Tue, 03/17/2009 - 14:09

प्रतिक्रिया द्या
4207 वाचन

💬 प्रतिसाद (21)
व
विसुनाना Tue, 03/17/2009 - 14:19 नवीन
कविता अत्यंत सुंदर आहे. पुष्कराज, तुम्ही प्रकाशित करत असलेल्या सर्वच कविता भाव आणि शब्द दोन्ही बाबतीत उत्कृष्ट आहेत. या सर्व कविता तुमच्याच आहेत ना? या शंकेबद्दल राग मानू नये. तसे असेल तर अशी शंका यावी हेच या कवीचे यश आहे. बहिणाबाईंच्या कवितांची आठवण करून देण्याची ताकद या कवितांमध्ये आहे.
  • Log in or register to post comments
प
पुष्कराज Wed, 03/18/2009 - 14:14 नवीन
प्रिय वासुनाना मी मिपावर लिहलेल्या सर्व कविता माझ्याच आहेत्.असच प्रेम राहुदे,म्हण्जे आधिक काही चांगल लिहिन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसुनाना
ल
लिखाळ Tue, 03/17/2009 - 15:41 नवीन
वा.. कविता छान आहे, आवडली. धराव फिराव चोचीतल टिपाव या सारख्या शब्दांमध्ये अनुस्वार देऊन धरावं, फिरावं, टिपावं असे केले तर वाचताना सोईचे जाईल. शब्दांमध्ये अश्या तर्‍हेने अनुस्वार असणे गरजेचे वाटते कारण मूळ धरावे, टिपावे, चोचितले या शब्दाचा बोलीभाषेतील बदल म्हणून धरावं, टिपावं, चोचितलं असा शब्द बनतो अशी माझी कल्पना. -- लिखाळ.
  • Log in or register to post comments
व
विनायक प्रभू Tue, 03/17/2009 - 15:49 नवीन
कविता बॉ. साधी,सरळ सोपी*
  • Log in or register to post comments
क
क्रान्ति Tue, 03/17/2009 - 16:08 नवीन
हाती नक्षत्र धराव मागे परत फिराव माउलीच्या चोचीतल दाणं प्रेमानं टिपावं खूपच खास! खूप खूप मनापासून आवडली कविता. क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
  • Log in or register to post comments
म
मराठमोळा Tue, 03/17/2009 - 16:12 नवीन
चंद्रशेखर गोखलेंची एक चारोळी आठवली.. गरुड होऊन आकाशात जेव्हा भरारी मारत असशील पृथ्वीवर दोन आतुर डोळे जग विसरुन पाहत असतील. आपला मराठमोळा ----------------------------- काले म्रुदुर्यॊ भवति काले भवति दारुण:!! स: साध्नॊति परमश्रॆयम विघ्नांचाप्यधिष्टति!!
  • Log in or register to post comments
प
प्राजु Tue, 03/17/2009 - 21:12 नवीन
चिठ्ठी आयी है.. या गाण्यानं नेहमीच डोळे पाणवतात.. तसंच काहीसं झालं. खूप आवडली कविता. विसुनाना म्हणतात त्याप्रमाणे बहिणाबाईंच्या लेखणीची ताकद काही प्रमाणात आपल्या लेखणीत आहे. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
श
शितल Tue, 03/17/2009 - 23:07 नवीन
कविता आवडली.. :)
  • Log in or register to post comments
व
वेलदोडा Wed, 03/18/2009 - 02:45 नवीन
खूप सुंदर कविता. आवडली.
  • Log in or register to post comments
अ
अनिल हटेला Wed, 03/18/2009 - 03:07 नवीन
हाती नक्षत्र धराव मागे परत फिराव माउलीच्या चोचीतल दांण प्रेमाने टिपाव नकळत डोळे पाणावले !! :-) बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Wed, 03/18/2009 - 03:35 नवीन
कारे उमजेना बाळा वेडी माया माउलीची पिलु तुलाही होउदे ओढ कळेल आईची मस्तच... मदनबाण..... "If debugging is the process of removing software bugs, then programming must be the process of putting them in." --- Unknown.
  • Log in or register to post comments
र
राघव Wed, 03/18/2009 - 06:08 नवीन
छान लिहिलंय :) राघव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
द
दत्ता काळे Wed, 03/18/2009 - 06:10 नवीन
कविता फार आवडली
  • Log in or register to post comments
ज
जागु Wed, 03/18/2009 - 06:16 नवीन
कारे उमजेना बाळा वेडी माया माउलीची पिलु तुलाही होउदे ओढ कळेल आईची खरे आहे. खुप छान
  • Log in or register to post comments
अ
अविनाशकुलकर्णी Wed, 03/18/2009 - 06:35 नवीन
खुप छान कविता..भावली
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Wed, 03/18/2009 - 06:37 नवीन
मस्त आवडली... :) --अवलिया
  • Log in or register to post comments
न
नितिन थत्ते Wed, 03/18/2009 - 07:02 नवीन
हेच म्हणतो खराटा (रंग माझा वेगळा)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
न
नितिन थत्ते Wed, 03/18/2009 - 10:10 नवीन
कविता चान आहे. अवांतरः टंकन पाहून कवि सुरेश्चन्द्रा जोशि दोम्बिव्ली यांची आठवण झाली (मोकलाया दाहि दिशा) खराटा (रंग माझा वेगळा)
  • Log in or register to post comments
प
पुष्कराज Wed, 03/18/2009 - 14:20 नवीन
सर्वांना धन्यवाद
  • Log in or register to post comments
च
चैत्राली गुरुवार, 03/19/2009 - 09:47 नवीन
इ॑ग्रजीत काय ते 'स्पिचलेस' म्हणतात ना तशी आहे कविता.
  • Log in or register to post comments
स
सँडी गुरुवार, 03/19/2009 - 11:16 नवीन
खुपचा छान! शब्दभंबाळ केलतं तुम्ही मनाला. श्वास घ्यायलाच सुद्धा विसरलो क्षणभर! तुमच्या इतर कविता वाचायलाच हव्या.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा