Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

निषेध निषेध निषेध

य
यन्ना _रास्कला
Wed, 03/18/2009 - 12:24
🗣 26 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
6042 वाचन

💬 प्रतिसाद (26)
म
मराठी_माणूस Wed, 03/18/2009 - 12:30 नवीन
सभासद नाम दक्षीण भारतीय आहे त्याचे काय ?
  • Log in or register to post comments
य
यन्ना _रास्कला Wed, 03/18/2009 - 12:37 नवीन
लगेच बदलतो...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी_माणूस
स
सूहास (verified= न पडताळणी केलेला) Wed, 03/18/2009 - 12:47 नवीन
दुसरं मस्त नाव सुचवा, हे पण आम्हीच करायच का ? हम्म.... बघा बर १_ माठ २_दगड ३_धो॑डा ४_मदा॑र ५_मच्छीलस्स्या(खार्‍या) ६_निषेध्या ७_ताडदेव कॅ॑टीन्या बाकी आपणास जे आवडेल ते ठेवा(ह . घ्या.) सुहास.. "व्यथा असो आनंद असू दे, प्रकाश किंवा तिमिर असू दे," "वाट दिसो अथवा न दिसू दे, गांत पुढे मज जाणे, माझे जीवनगाणे। "
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यन्ना _रास्कला
य
यन्ना _रास्कला Wed, 03/18/2009 - 12:53 नवीन
पण यन्ना सारखं मस्त नाहीयेत हो त्याच काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूहास
स
सूहास (verified= न पडताळणी केलेला) Wed, 03/18/2009 - 13:04 नवीन
कोणी आपल नाव घेतले तर तो कि॑वा तो शिवी देत आहे असे होत नाही का ? बाकी आपली मर्जी पुन्हा_ओकलास "व्यथा असो आनंद असू दे, प्रकाश किंवा तिमिर असू दे," "वाट दिसो अथवा न दिसू दे, गांत पुढे मज जाणे, माझे जीवनगाणे। "
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यन्ना _रास्कला
य
यन्ना _रास्कला Wed, 03/18/2009 - 13:13 नवीन
मग मांईंड इट किंवा माईंड युवर टंग म्हणता येते ना...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूहास
स
सूहास (verified= न पडताळणी केलेला) Wed, 03/18/2009 - 12:31 नवीन
सुहास.. "व्यथा असो आनंद असू दे, प्रकाश किंवा तिमिर असू दे," "वाट दिसो अथवा न दिसू दे, गांत पुढे मज जाणे, माझे जीवनगाणे। "
  • Log in or register to post comments
य
यन्ना _रास्कला Wed, 03/18/2009 - 12:40 नवीन
मालक उडपी पण ताडदेव आरटीओ मधे गेलं की युपी मधे गेल्या सारखं वाटतं. गाड्या भरुन भरुन भैय्या लोक येतात लायसनसाठी. एजंट पण भैय्या आणि बाहेर झटपट खोटे ८ वी पासचे दाखले छापुन देणारे पण भैय्याच. आता बोला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूहास
ब
ब्रिटिश टिंग्या Wed, 03/18/2009 - 12:33 नवीन
माईंड इट!
  • Log in or register to post comments
घ
घाशीराम कोतवाल १.२ Wed, 03/18/2009 - 12:37 नवीन
मुळात आपण एजंटला काम का सांगीतलेत म्हन्जे भ्रष्टाचाराला आपण आमंत्रण दिलेत त्याच काय? दुसरा आपले सदस्यनाम दक्षीण भारतिय आहे त्याचे काय ? आपण तिकडच्या चालक / मालक यांस विचारु शकत होतात पन तो काय उत्तर देणार बिचारा तिकडे अधीकारी / कारकुन सोडले तर सर्व पर प्रांतिय येतात कामासाठी त्यांना नसेल मिसळपाव माहित मग तुम्ही आमचे डोक का खाताय राव ....... ~X( ~X( ~X( ~X( ~X( ~X( ************************************************************** कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे , कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे , स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??
  • Log in or register to post comments
य
यन्ना _रास्कला Wed, 03/18/2009 - 12:44 नवीन
मुळात आपण एजंटला काम का सांगीतलेत म्हन्जे भ्रष्टाचाराला आपण आमंत्रण दिलेत त्याच काय? एजंट शिवाय लायसन मिळवुन दाखवा, इथे मिपावर सर्वाना दाखवा, हत्तीवरुन पेढे वाटेन. दुसरा आपले सदस्यनाम दक्षीण भारतिय आहे त्याचे काय ? आता दुसऱयाचे प्रतिसाद पण ढापायला लागले का तुम्ही. हे राम. आमचे डोक का खाताय राव ....... जी गोष्ट अस्तित्वात नाय ती कशी बर खाणार?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: घाशीराम कोतवाल १.२
घ
घाशीराम कोतवाल १.२ Wed, 03/18/2009 - 12:48 नवीन
अहो आन लाईन लायसस्न मिळत ना राव ... लर्निग लायसन्स् मिळते विदाउट एजंटशिवाय त्यात काय ऍव्हडे अहो तुम्हाला नाय परवडायचे हत्तीचे भाडे !!! ************************************************************** कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे , कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे , स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यन्ना _रास्कला
य
यन्ना _रास्कला Wed, 03/18/2009 - 12:51 नवीन
च्या मारी त्या एजंट लोकांचे तोंड बघायला नको मग. हत्ती नाय परवडला तर कुत्र्याला एक दिवसापुर्ता हत्ती समजु.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: घाशीराम कोतवाल १.२
३
३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 03/18/2009 - 12:53 नवीन
आता दुसऱयाचे प्रतिसाद पण ढापायला लागले का तुम्ही. हे राम. =)) =)) अहो, जुनी सवय आहे, थोडं खोदकाम करून पहा, अण्णा रासवट! अदिती माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यन्ना _रास्कला
घ
घाशीराम कोतवाल १.२ Wed, 03/18/2009 - 13:30 नवीन
जित्याची खोड मेल्याशिवाय जात नसते असे म्हना ना कि तुम्हाला असच म्हणायचे होते आमची काहि हरकत नाही ह्या विषयी असो आपले चालु द्या ************************************************************** कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे , कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे , स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
३
३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 03/18/2009 - 13:33 नवीन
मला एवढंच म्हणायचं होतं की दुसर्‍याच्या प्रतिसादातली काही वाक्यं आपल्याला तशीच्या तशी वापरायची असतात तेव्हा ती 'अमूक म्हणाला' असं म्हणून किंवा एका प्रकाराने ठळक करून (बोल्ड, इटॅलिक्स, अंडरलाईन इ.) करून वापरली जातात. दुसर्‍याची वाक्य योग्य संदर्भ, लिंक्स, अवतरणं न देता वापरली की काय म्हणतात हे तुम्हाला माहित असेलच. आता तुमची खोड कधी जाते हे तुमचं तुम्हीच पहा. अदिती माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: घाशीराम कोतवाल १.२
घ
घाशीराम कोतवाल १.२ Wed, 03/18/2009 - 13:35 नवीन
आता तुमची खोड कधी जाते हे तुमचं तुम्हीच पहा. आता सवयचती जायची तेव्हा जाईल त्यात काळजी करण्यासारख कारण नाही आणी न गेल्याण काय फरक पडतो !!! ************************************************************** कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे , कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे , स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
च
चिरोटा Wed, 03/18/2009 - 12:39 नवीन
आर टी ओ मराठीच आहेत ना? मग चुक त्यान्चीच आहे.त्यानिच भैया कडुन पैसे घेवुन मराठी माणसाला उठवला असणार.असो. मच्छी फ्राय आणि लस्सि? वा ,काय कोम्बिनेशन आहे.
  • Log in or register to post comments
य
यन्ना _रास्कला Wed, 03/18/2009 - 12:48 नवीन
आर टी ओ मराठीच आहेत ना? मग चुक त्यान्चीच आहे.त्यानिच भैया कडुन पैसे घेवुन मराठी माणसाला उठवला असणार. बाकी खरं बोललात. कुऱहाडीचा दांडा गोतास काळ. मच्छी आवडते म्हणुन खाल्ली मग वेटर बोलला आमची पेशल लस्सी पिवुन पाहा. म्हणुन ती पण घेतली.
  • Log in or register to post comments
स
सूहास (verified= न पडताळणी केलेला) Wed, 03/18/2009 - 12:52 नवीन
एजंट शिवाय लायसन मिळवुन दाखवा, इथे मिपावर सर्वाना दाखवा, हत्तीवरुन पेढे वाटेन. जाऊ द्या वो "लायसन" मिळाल का ? असेल तर सध्या म॑दी आहे,हत्ती परडवणार नाही, नगरच्या बाजारात बघा काही मिळतय का,ज्याच्या वर बसुन पेढे वाटता येतील. "व्यथा असो आनंद असू दे, प्रकाश किंवा तिमिर असू दे," "वाट दिसो अथवा न दिसू दे, गांत पुढे मज जाणे, माझे जीवनगाणे। "
  • Log in or register to post comments
स
सँडी Wed, 03/18/2009 - 16:09 नवीन
ये! (अ)न्ना! चांगलच काँबीनेशन आहे न्ना! दक्षिण भारतीय? गिर्‍हाईक, भैया एजंट, आणि मराठी अधिकारी! सगळे मिळुन मिसळुन खातात आणि खाऊ घालतात! चालु द्या न्ना!
  • Log in or register to post comments
ढ
ढ गुरुवार, 03/19/2009 - 07:11 नवीन
ऑनलाईन लायसन्स साठी इथे फॉर्म भरावा. पण टेस्टसाठी आर टी ओ ऑफिसमधे जावेच लागते!!
  • Log in or register to post comments
घ
घाशीराम कोतवाल १.२ गुरुवार, 03/19/2009 - 07:33 नवीन
पण टेस्टसाठी आर टी ओ ऑफिसमधे जावेच लागते!! ड्राईव्हिंग टेस्ट हि लायसन्स परमनंट करायला गेल्यावरच द्यायची असते म्हनजे एक महिण्याने ************************************************************** कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे , कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे , स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??
  • Log in or register to post comments
ढ
ढ गुरुवार, 03/19/2009 - 08:38 नवीन
कोतवाल साहेब, खाली ऋचा यांनी सांगितलेच आहे खरी परिस्थिती काय ते. लर्निंग लायसेन्स साठी टेस्ट द्यावीच लागते आर टी ओ ऑफिसमधे जाऊन. कसली टेस्ट असते ते तुम्ही इथं स्वत: देऊन पाहू शकता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: घाशीराम कोतवाल १.२
ऋ
ऋचा गुरुवार, 03/19/2009 - 08:06 नवीन
ड्राईव्हिंग टेस्ट हि लायसन्स परमनंट करायला गेल्यावरच द्यायची असते म्हनजे एक महिण्याने काय वाट्टेल ते मी ऑनलाईन फॉर्म भरला आणि लर्निंग साठी २.३० तास उभ राहुन टेस्ट दिलेय. आणि परमनंट साठी टेस्ट नाही द्यायला लागत पण तरीही तिकडे कमीत कमी १ तास उभ राहुन पाय दुखवावे लागतात.. "No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"
  • Log in or register to post comments
घ
घाशीराम कोतवाल १.२ गुरुवार, 03/19/2009 - 08:39 नवीन
ऋचाजी आपण कोठे टेस्ट दिलित ? हे ताडदेव आर टी ओ कार्यालयाबद्द्ल चालु आहे... ************************************************************** कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे , कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे , स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋचा
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा