Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

<अस्वस्थ मन!>

म — मराठमोळा, Wed, 03/18/2009 - 17:51

प्रतिक्रिया द्या
1813 वाचन

💬 प्रतिसाद (7)
न
नरेश_ Wed, 03/18/2009 - 18:00 नवीन
आयला, एवढं मस्त विडंबन कसे काय करतात देव जाणे. तुमच्याकडे विडंबनं पाडायचा साचा आहे की काय ;-) सही /- आगरी बोली - आगरी बाना.
  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस Wed, 03/18/2009 - 23:53 नवीन
आज हे काय? विडंबन झालंय मस्तच... पण, एकदम पु. भा. भाव्यांनी वि. आ. बुवांचं पेन ढापून लिहायला सुरवात केल्यासारखं वाटलं... :) एनिवे, विडंबन्-क्लबमध्ये हार्दिक स्वागत!!
  • Log in or register to post comments
स
सँडी गुरुवार, 03/19/2009 - 02:02 नवीन
थरारलेले क्षण =)) लै भारी! चालु द्या!
  • Log in or register to post comments
अ
अनिल हटेला गुरुवार, 03/19/2009 - 04:48 नवीन
>>>थरारलेले क्षण =)) बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सँडी
प
प्राजु गुरुवार, 03/19/2009 - 03:01 नवीन
इतकी वेळ येईपर्यंत मिपावर पडीक राहू नये आणि राहिलं तरी मग पाकृ विभागात डोकावू नये.. आणि डोकावलं तरी फ्लॉवर मटार करंज्या, कानडी सागू, कोलंबी-शेवगा, चिकन -सुरणाचे वडे, कचोर्‍या, लज्जतदार मका, खजुराचे लाडू.... असं सगळं एकदम खाऊ नये. मग अजिर्ण होतं. (ह. घ्यालच ) :) असो.. विडंबन एकदम जबरा. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
अ
अवलिया गुरुवार, 03/19/2009 - 04:39 नवीन
बापरे !!! तुम्ही पण? :O वा ! विडंबकांच्या भाउगर्दीत तुमचे हार्दिक स्वागत... :) विडंबन चांगले जमले आहे... प्राजुताईंचा सल्ला घ्या मनावार ;) --अवलिया
  • Log in or register to post comments
क
क्रान्ति गुरुवार, 03/19/2009 - 17:28 नवीन
;;) क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा